MPSC Geography
139K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
♻️ महत्वाची विद्यापीठे ♻️

Join us @MPSCGeography
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
यशाचा मटा मार्ग - 28 feb
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹तीन वन संशोधन संस्थांनी वनस्पती प्रजातीमध्ये उच्च उत्पन्न घेणारे 20 वाण विकसित केले

भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद (Indian Council of Forestry Research and Education -ICFRE), डेहराडून च्या तीन संस्थांनी वनस्पती प्रजातीमध्ये उच्च उत्पन्न घेणारे 20 वाण विकसित केले आहे.

या तीन संस्थांमध्ये वन संशोधन संस्था (FRI), डेहराडून; वन वांशिक आणि वृक्ष पैदास संस्था (Dehradun, Institute of Forest Genetic and Tree Breeding -IFGTB), कोईम्बतूर आणि उष्णकटिबंधीय वन संशोधन संस्था (TFRI), जबलपूर यांचा समावेश आहे.
20 उच्च उत्पन्न घेणारे वाण यामध्ये पुढीलप्रमाणे समावेश आहे -

FRI ने मेलीया दुबिया (सर्वतोमुखी द्रेयके किंवा मलबार कडुनिंब म्हणून ओळखले जाते) साठी दहा सुधारित वाण आणि उद्योगामध्ये मागणी असलेले लाकूड युकॅलिप्टस टेर्टिकोर्निस (निलगिरी) चे तीन वाण विकसित केले.

IFGTB ने कसुयरीना इक्वीसेटीफोलिया आणि कसुयरीना जुंघुहणीयना यांच्यापासून पाच संकरीत वाण लाकूडासाठी विकसित केले.

TFRI ने औषधी वनस्पती रौवोल्फिया सर्पेंटिना चे दोन वाण विकसित केले.
🔹भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे..:-



*..छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
मुंबई..

*..इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
नवी मुंबई..

*..नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोलकत्ता..

*..के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
चेन्नई..

*..डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
नागपूर..

*..राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
हैदराबाद..

*..गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
गुवाहटी..

*..द बोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
गोवा..

*..सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
अहमदाबाद..

*..श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
श्रीनगर..

*..बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
बंगळूर..

*..मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
मंगळूर..

*..कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कलिकत..

*..कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोची..

*..त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
तिरूअनंतपुरम..

*..देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
इंदौर..

*..श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
अमृतसर..

*..जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
जयपूर..

*..वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
पोर्टब्लेअर..

*..कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोईमतूर..

*..तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
तिरूचिरापल्ली..

*..चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
लखनऊ..

*..लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
वाराणसी..
🔹भारतातील लोकनृत्ये:


🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य

🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम

🔶 केरळ --- कथकली

🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम

🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा

🔶 *गुजरात* --- गरबा, रास

🔶 *ओरिसा* --- ओडिसी

🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ

🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच

🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली

🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला

🔶 *मेघालय* --- लाहो

🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी

🔶 *मिझोरम* --- खान्तुंम

🔶 *गोवा* --- मंडो

🔶 *मणिपूर* --- मणिपुरी

🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम

🔶 *झारखंड*---- कर्मा

🔶 *छत्तीसगढ* --- पंथी

🔶 *राजस्थान* --- घूमर

🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा

🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक


जॉईन करा @MPSCGeography
🔷 महत्वाच्या आदिवासी जमाती :

*🏈आसाम-* गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

*🏈गुजरात-* भिल्ल

*🏈झारखंड-* गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुराचकमा, लुसाई

*🏈उत्तरांचल-*
भुतिया

*🏈केरळ-* मोपला, उरली


*🏈छत्तीसगड-*
कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

*🏈नागालँड-*
नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

*🏈आंध्र प्रदेश*- कोळम, चेंचू

*🏈पश्चिम बंगाल* -संथाल, ओरान

*🏈महाराष्ट्र-*
भिल्ल, गोंड, वारली

*🏈मेघालय-*
गारो, खासी, जैतिया

*🏈सिक्कीम* -लेपचा

*🏈तामिळनाडू-* तोडा, कोट, बदगा

जॉईन करा t.me/MPSCGeography
🔹रब्बी हंगाम 2015-16 मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकं :

हरभरा
ज्वारी (बागायत व जिरायत)
करडई
सुर्यफुल
गहु (बागायत व जिरायत)
कांदा
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भात
सागरी प्रवाह : उष्ण व शीत प्रवाह

जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
शुक्र
कर्नाळा पक्षी अभयारण्य
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just Completed milestone of 1,00,000 members.

Join us @eMPSCkatta
जगातील काही समुद्र...