#eMPSCkatta_Current_Affairs
🔹भारतीय कृषी संशोधन संस्था, झारखंड स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय कृषी संशोधन संस्था, झारखंडच्या स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. हजारीबागमधल्या गौरिया कर्मा गावात झारखंड सरकारने दिलेल्या 1000 एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येणार असून यासाठी 200.78 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.
या संस्थेत कृषी क्षेत्रातील सर्व विभागांचा जसे की धान्य उत्पादन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम संवर्धन, मध उत्पादन इत्यादींचा समावेश असेल.
पूर्व भारतातील कृषी क्षेत्रातल्या आव्हानांवरही ही संस्था काम करेल.

🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]
1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट
जॉईन करा @MPSCGeography
[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]
1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट
जॉईन करा @MPSCGeography
🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे
1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी
जॉईन करा @MPSCGeography
1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी
जॉईन करा @MPSCGeography
🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम
1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल
जॉईन करा @MPSCGeography
1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल
जॉईन करा @MPSCGeography