MPSC Geography
139K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
भूकंप व ज्वालामुखी
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹भारतातील राज्य आणि नृत्य प्रकार

महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

तामिळनाडू --- भरतनाट्यम

केरळ --- कथकली

आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

पंजाब --- भांगडा, गिद्धा

गुजरात --- गरबा, रास

ओरिसा --- ओडिसी

जम्मू आणी काश्मीर --- रौफ

आसाम --- बिहू, जुमर नाच

उत्तरखंड --- गर्वाली

मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

मेघालय --- लाहो

कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

मिझोरम --- खान्तुंम

गोवा --- मंडो

मणिपूर --- मणिपुरी

अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

झारखंड- कर्मा

छत्तीसगढ --- पंथी

राजस्थान --- घूमर

पश्चिम बंगाल --- गंभीरा

उत्तर प्रदेश --- कथक

जॉईन करा @eMPSCkatta
🍀कृषी घटक स्पेशल🍀

🌱पिकांच्या जाती🌱

🥕 भेंडी -
अर्का अनामिका, पुसा मखमली, फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, फुले विमुक्ता आणि अकोला बहार

🍆 वांगी -
पुसा परपल राउंड, पुसा परपल क्लस्टर, पुसा परपल लॉंन्ग, कृष्णा, फुले हरिता

🍅 टोमॅटो -
भाग्यश्री, धनश्री, फुले राजा, पंजाब छुआरा

🌶 मिरची -
फुले ज्योती, जयंती, कोकण मिरची, एन.पी. 46 A
---------------------------------
Join us t.me/MPSCGeography
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹देशातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यातील पाण्याच्या पातळीमध्ये दोन टक्यांनी घट

देशभरातील महत्त्वाच्या 91 जलसाठ्यांमध्ये 19 जानेवारी 2017 रोजी संपलेल्या आठवड्यात 82.915 बीसीएम जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण साठवण क्षमतेच्या 53 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या या काळातील तुलनेमध्ये हे प्रमाण 126 टक्के आहे तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरीनुसार जलसाठ्याचे प्रमाण 99 टक्के आहे.

देशातील 91 जलसाठ्यांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 253.338 बीसीएम आहे. सध्या या जलसाठ्यांमध्ये 157.799 बीसीएम पाणी आहे, हे प्रमाण जवळपास 62 टक्के आहे. 91 जलसाठ्यांपैकी 37 ठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले असून त्याद्वारे 60 मेगावॅटपेक्षा जास्त ऊर्जेची निर्मिती केली जाते.

गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश पश्चिम क्षेत्रामध्ये होतो. या क्षेत्रात 27 जलसाठे असून त्यांची एकूण 27.07 बीसीएम जलसाठा क्षमता आहे. या जलसाठ्यांमध्ये एकूण क्षमतेच्या 65 टक्के जलसाठा सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच काळात 37 टक्के जलसाठा उपलब्ध होता. तर गेल्या दहा वर्षांची सरासरी पाहिली तर या काळात 61 टक्के जलसाठा उपलब्ध होता.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹भारतीय कृषी संशोधन संस्था, झारखंड स्थापनेसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय कृषी संशोधन संस्था, झारखंडच्या स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. हजारीबागमधल्या गौरिया कर्मा गावात झारखंड सरकारने दिलेल्या 1000 एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येणार असून यासाठी 200.78 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.

या संस्थेत कृषी क्षेत्रातील सर्व विभागांचा जसे की धान्य उत्पादन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्योत्पादन, कुक्कुटपालन, रेशीम संवर्धन, मध उत्पादन इत्यादींचा समावेश असेल.

पूर्व भारतातील कृषी क्षेत्रातल्या आव्हानांवरही ही संस्था काम करेल.
Some National Parks
भारत प्रमुख प्राकृतिक विभाग
बारा ज्योतिर्लिंग
🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

जॉईन करा @MPSCGeography
🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

जॉईन करा @MPSCGeography