MPSC Geography
139K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
MPSC Geography:
मित्रांनो आतापर्यंत आपण ,
सातारा
अहमदनगर
सोलापूर
अमरावती
बीड
नंदुरबार
यवतमाळ
ठाणे
जळगाव
उस्मानाबाद
नांदेड
लातूर
सांगली
धुळे
पालघर
कोल्हापूर
हिंगोली
जालना
नाशिक
बुलढाणा
पुणे
परभणी
औरंगाबाद
अकोला
मुंबई उपनगर
चंद्रपूर
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
भंडारा
या 29 जिल्ह्यांची माहिती पाठवलेली आहे, काही इतर जिल्ह्यांची माहितीही काही मित्र पाठवत आहेत . राहिलेल्या जिल्ह्यांची माहिती आपण लवकरात लवकर दिलेल्या पॉईंट्स नुसार पाठवावी हि विनंती.

आपण हि माहिती @eMPSCkattaAdmin येथे पाठवू शकता.

धन्यवाद🙏
गडचिरोली_जिल्हा_माहिती.pdf
3.5 MB
गडचिरोली जिल्हा माहिती
By- Swati Wakulkar 🙏
सिंधुदुर्ग_जिल्हा_माहिती_.pdf
1.6 MB
सिंधुदुर्ग जिल्हा माहिती
By- प्रमोद धोंड 🙏
नागपूर_जिल्हा_माहिती_By_सुचित्रा.pdf
589.6 KB
नागपूर जिल्हा माहिती
By - सुचित्रा माने 🙏
🚫 Target CSAT 2017 🚫

राज्यसेवा पूर्व 2017 च्या CSAT पेपर ची तयारी करण्यासाठी टेलिग्राम वर MPSC CSAT चॅनेल सुरु केले आहे,
🔹गणित व बुद्धिमत्ता विषयांवर भरपूर उदाहरणे तेही सोल्युशन सहित
🔹CSAT प्रश्नपत्रिका
🔹Design Making निर्णय क्षमता वरती प्रश्न
🔹दररोज टॉपिक नुसार सराव

आताच जॉईन करा :
जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.

https://Telegram.me/mpscCSAT
-------------------------------------------
पुढे मित्रांना आणि ग्रुप मध्ये पाठवा आणि सर्वांपर्यंत पोहचावा.....
रायगड जिल्हा माहिती.pdf
602.1 KB
रायगड जिल्हा माहिती.
By - Priya Gawali 🙏
🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे

कळसूबाई 1646 नगर
साल्हेर 1567 नाशिक
महाबळेश्वर 1438 सातारा
हरिश्चंद्रगड 1424 नगर
सप्तशृंगी 1416 नाशिक
तोरणा 1404 पुणे
राजगड 1376 पुणे
रायेश्वर 1337 पुणे
शिंगी 1293 रायगड
नाणेघाट 1264 पुणे
त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
बैराट 1177 अमरावती
चिखलदरा 1115 अमरावती

जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
Forwarded from ραиκαנ gοяє
👆👆👆👆👆👆👆👆
लोकसंख्या भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश
ताडोबा अभयारण्य...
Sent by Kajal Patil
Sent by Kajal Patil
Sent by Kajal Patil
The Himalayas is the highest mountain range in the world. The Himalayan range has the Earth's highest peaks, including the highest, Mount Everest (8848 m.).
By Kajal Patil- महाराष्ट्र - राष्ट्रीय महामार्ग
by Kajal Patil - महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM