MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
562 files
1.06K links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
  यलो स्‍टोन हा खूप मोठा ज्‍वालामुखीच्‍या उद्रेकानंतर तयार झालेला जमिनीचा भाग आहे. या पार्कची निर्मिती १ मार्च १८७२ मध्‍ये झाली. यलो स्‍टोन आणि स्‍नेक नदीच्‍या प्रवाहामुळे ज्‍या पिवळ्या रंगाच्‍या दगडांच्‍या प्रचंड अशा इंग्रजी ‘व्‍ही’ आकाराच्‍या घड्या तयार झालेल्‍या आहेत, त्‍याच्‍या आजूबाजूचा संपूर्ण परिसर म्‍हणजे ‘येलो स्‍टोन नॅशनल पार्क.’
  अमेरिकेतील व्‍योमिंग, मोंटाना आणि इडाहो या तीन राज्‍यांमध्‍ये येलो स्‍टोन पसरले आहे. त्‍यातील ९६ टक्‍के भाग व्‍योमिंगमध्‍ये आहे. एकंदर २२, १९, ७८९ एकरचा हा परिसर आहे.
  जगातील जवळजवळ अर्धे भूऔष्मिक वैशिष्‍ट्ये येलो स्‍टोनमध्‍ये आहेत. खूप मोठे जंगल, गरम पाण्‍याचे ज्‍वालामुखीजन्‍य झरे, फवारे, गवताळ कुरणे, वनस्‍पतींच्‍या दुर्मीळ जाती, प्रजाती येथे आहेत. अस्‍वले, कोल्‍हे, एल्‍क, रानगवे असे प्राणी आहेत. एकूण २९० धबधबे आहेत.
नृत्य व संगीत क्षेत्रातील व्यक्ती  :

नृत्यप्रकार राज्य कलाकार
👉🏽कथ्थक:-उत्तर प्रदेश:-
बिरजू महाराज, गोपीकृष्ण, शंभू महाराज, सितारादेवी, महाराज कृष्णकुमार, रुची शर्मा, मंजिती दोव, मोहनराव कल्याणपूरकर.

👉🏽भरतनाट्यम :-तामिळनाडू:-
मिनाक्षी सुंदरम, टी. बालसरस्वती, इंद्राणी रेहमान, रुक्मिणीदेवी अरुंडेल, अलार्मेल वली, कृष्णमूर्ती, टी. के, महालिंगम

👉🏽कुचिपुडी:-आंध्रप्रदेश:-
राजा रेड्डी, चिना सत्यम, राधा रेड्डी, वेदांतम सत्यनारायण शर्मा, वेदांत सत्यनारायण शर्मा, स्वप्नसुंदरी

👉🏽मणीपुरी:-मणीपुर:-
रिटा देवी, झवेरी भगिनी, उदयशंकर, सविता मेहता,

👉🏽ओडीशी:-ओरिसा:-
गुरु केलुचरण महापात्रा, माधवी मूदूगल, सोनल मानसिंग, संजुकता पाणिग्रही, मोहन महापत्रा, यामिनी कृष्णमूर्ती,

👉🏽कथकली:-केरळ:-
कुंज कुरूप, शांता राव, पांचाली, करुणाकर, गुरु गोपीनाथन, कृष्णन कुट्टी
___________________________________
Join us here @MPSCGeography
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔯जगातील सर्वात उंच 10 शिखरे🔯
🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ)
🔹8848 मीटर उंच.

🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8611 मीटर उंच.

🔵(3).... कांचनगंगा (भारत )
🔹8586 मीटर उंच.

🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)
🔹8516 मीटर उंच.

🔵(5)...... मकालू (नेपाळ)
🔹8463 मीटर उंच

🔵(6).......चो ओयू (नेपाळ)
🔹8201 मीटर उंच.

🔵(7).......धौलागिरी (नेपाळ)
🔹8167 मीटर उंच.

🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ)
🔹8163 मीटर उंच

🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8125 मीटर उंच.

🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)
🔹8091 मीटर उंच.

🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)
🔹8068 मीटर उंच.

🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)
🔹8051 मीटर उंच.

🔵(13)...... गशेरब्रूम --2
🔹(हिमालय) 8035 मीटर उंच

🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)
🔹8027 मीटर उंच.

🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣🛣

🛣 महाराष्ट्रातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग 🛣


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.३.
🚍 मुंबई आग्रा.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.४.
🚍 मुंबई चेन्नई.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ब.
🚍 न्हावासेवा पळस्पे.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.६.
🚍 धुळे कोलकत्ता.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.७.
🚍 वाराणसी कन्याकुमारी.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.८.
🚍 मुंबई दिल्ली .


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.९.
🚍 पुणे विजयवाडा.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१३.
🚍 सोलापूर चित्रदुर्ग.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१६.
🚍 निझामाबाद जगदाळपूर.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.१७.
🚍 पणवेल मंगळूर.


🛣 राष्ट्रीय महामार्ग क्र.५०.
🚍 पुणे नाशिक .

Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM