MPSC Geography
138K subscribers
7.81K photos
82 videos
565 files
1.07K links
Download Telegram
,६५९ कारखाने असून त्यांपैकी १,५२३ कारखाने बंद होते. एकूण कामगार संख्या ४१,६५५ होती (२००९). जिल्ह्यात २२ साखर कारखाने असून त्यांपैकी १५ सहकारी क्षेत्रातील व ७ खाजगी मालकीचे होते. विणकर सहकारी संस्थांची संख्या ३३३ होती (२०१०-११). वेगवेगळ्या ठिकाणी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. जिल्ह्यात कृषी मालावरील प्रक्रिया उद्योगाला महत्त्वाचे स्थान आहे. सहकारी सूत गिरण्या १७ होत्या (२०१०). येथील सुती वस्त्रोद्योगास वैभवशाली परंपरा आहे. इ. स. १८५९ मध्ये लोहमार्गाचा एक फाटा सोलापूरपर्यंत आला. दरम्यानच्या काळातच सोलापूर शहराजवळ एकरूख हा मोठा तलाव बांधण्यात आला. यामुळे सोलापूर येथील औद्योगिक विकासास चालना मिळाली. सोलापूर स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी लि. ही पहिली कापडगिरणी सोलापूर येथे सुरू केली (१८७७). त्यानंतर अल्पावधीतच सोलापूर शहरात व जिल्ह्यात आणखी कापड गिरण्या व सूतगिरण्या स्थापन झाल्या. सोलापूर, बार्शी ही कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे असून त्याशिवाय करमाळा, पंढरपूर, अकलूज, मोहोळ, अक्कलकोट येथे कापडगिरण्या आहेत. उत्तम प्रतिच्या जेकॉर्ड चादर, पलंगपोस, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन, साड्या इ. येथील प्रमुख उत्पादने आहेत. सोलापूरी चादरीला तिच्या उत्कृष्टतेमुळे भारतातच नव्हे, तर परदेशातही मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्यात हातमागावरील कापड व घोंगड्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. येथील विडी निर्मिती उद्योगही महत्त्वाचा आहे.



जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी (नगरपालिका हद्दीतील रस्त्यांसह) १४,८५४ किमी. असून त्यांपैकी ८,२४५ किमी. डांबरी, ४,३४३ किमी. खडीचे व २,२२६ किमी. इतर माल वापरून तयार करण्यात आलेले आहेत. वाहनांची संख्या ३·८९ लाख असून त्यांपैकी ९४·१६% वाहने दुचाकी आहेत (२०१०-११). जिल्ह्यात १७७ किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आणि १,५७२ किमी. लांबीचे राज्य महामार्ग आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या लोहमार्गाची लांबी ३७५·४ किमी. आहे (२०१०-११).



लोक व समाजजीवन : जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी २२,३३,७७८ पुरुष व २०,८१,७४९ स्त्रिया आहेत. स्त्री-पुरुष गुणोत्तर दर हजारी ९३२ आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स २९० व्यक्ती इतकी आहे. ग्रामीण भागात ६७·६०% तर नागरी भागात ३२·४० % लोक राहतात. सरासरी साक्षरता ७७·७२% असून ती पुरुषांबाबत ८६·३५% तर स्त्रियांबाबत ६८·५५% आहे. ० ते ६ वयोगटातील मुलांची एकूण संख्या ५,१९,७८१ असून त्यांत २,७७,७२६ मुले व २,४२,०५५ मुली आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाढीचा दर १२·१०% असून २००१ च्या जनगणनेनुसार तो १९·१४% होता. जिल्ह्यातील ४,०८१ प्राथमिक विद्यालयांत २२,००० शिक्षक व ६,०५,००० विद्यार्थी (२०१०-११), ६०४ माध्यमिक विद्यालयांत ६,७१४ शिक्षक व २,३४,४४९ विद्यार्थी आणि १०९ उच्चमाध्यमिक विद्यालयांत ३,४१९ शिक्षक आहेत. १,३१,००८ विद्यार्थी होते (२००२-०३). सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठ (स्था. २००४) असून या विद्यापीठाशी १२४ महाविद्यालये संलग्न आहेत. त्यांत सु. ६०,००० विद्यार्थी होते (२००७). जिल्ह्यात १७ रुग्णालये, १९ दवाखाने, १५ प्रसूतिगृहे, ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४३३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत (२०१०-११).



सोलापूर जिल्हा ही संत, साहित्यिक, कवी, शाहीर यांचा वारसा लाभलेली भूमी आहे. कलावंत व संतकवी शुभराय महाराज, प्रतिभा-संपन्न शाहीर व कवी राम जोशी, कवी कुंजबिहारी, कवी संजीव (कृ. गं. दीक्षित), शाहीर अमरशेख, त्र्यं. वि. सरदेशमुख, गो. मा. पवार, निर्मलकुमार फडकुले, द. ता. भोसले, दत्ता हलसगीकर, निशिकांत ठकार, शरणकुमार लिंबाळे, हेमकिरण पत्की, नारायण सुमंत, देवानंद सोनटक्के, विजया जहागीरदार, सुरेखा शहा इ. साहित्य क्षेत्रातील उल्लेख-नीय व्यक्ती आहेत. मानवतावादी व सेवाभावी डॉ. द्वारकानाथ कोटणीस, पक्षीवन्य जीवनविषयक लेखक मारुती चितमपल्ली यांची सोलापूर ही मातृभूमी आहे.



महत्त्वाची स्थळे : सोलापूर जिल्ह्यात उल्लेखनीय तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिक स्थळे व पर्यटन केंद्रे आहेत. त्यांपैकी ⇨ पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून तेथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सोलापूर शहरातील श्रीसिद्धेश्वर मंदिर व सोलापूर किल्ला, सोलापूरपासून आग्नेयीस ३८ किमी.वरील ⇨ अक्कलकोट येथील ⇨ अक्कलकोटकर स्वामी यांचे मंदिर व मठ, ⇨ बार्शी येथील श्रीभगवंताचे (विष्णूचे) हेमाडपंती मंदिर, ⇨ मंगळवेढा येथील संत दामाजी, चोखामेळा, गणपती इ. मंदिरे, ⇨ करमाळा येथील भवानी मंदिर, माढा येथील माढेश्वरी देवीचे (जगदंबा) मंदिर, वेळापूर (माळशिरस) येथील हरनेश्वर महादेव (अर्धनारी नटेश्वर) हे हेमाडपंती मंदिर व प्राचीन अवशेष, दहिगाव येथील जैन मंदिर इ. उल्लेखनीय आहेत. बार्शी तालुक्यातील रामलिंग हे पर्यटन केंद्र आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज हे नव्याने उदयास येत असलेले पर्यटनस्थळ आहे. उत्तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज हे माळढोक या दुर्मिळ पक्षाचे व हरणांचे अभयारण्य विश
ेष प्रसिद्ध आहे.
सोलापूर map
सोलापूर जिल्हा माहिती.pdf
480.2 KB
सोलापूर जिल्हा माहिती
By - लखन 🙏
Forwarded from Nagesh Patil
भारतातील डोंगर पठारे- By Ajit
अमरावती जिल्हा माहिती.pdf
4 MB
अमरावती जिल्हा माहिती
By- Dipali Dalavi 🙏
बीड जिल्हा माहिती.pdf
11.5 MB
बीड जिल्हा माहिती
By- Supriya Survase
-------------------------------------
Join us @MPSCGeography
नंदुरबार_जिल्हा_माहिती.pdf
615.7 KB
नंदुरबार जिल्हा माहिती
By- शरद जाधव 🙏 ( उत्कृष्ठ लेखन आणि संकलन )
------------------------------------
जॉईन करा @MPSCGeography
.

😊😊 50K अर्थात 50,000 😊😊

धन्यवाद ! स्पर्धकहो...🙏🙏

आपल्या चॅनेल ला 50,000 मेंबर्स चा टप्पा पार करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

@eMPSCkatta

" Empowering Rural Aspirants."

शक्य तितकी अचूक व योग्य माहिती आकर्षक स्वरूपात पाठवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालूच राहील....

Founder- @empsckattaAdmin

Join us @eMPSCkatta

https://Telegram.me/empsckatta
यवतमाळ जिल्हा माहिती.pdf
339.5 KB
यवतमाळ जिल्हा माहिती
By- कुणाल गर्गे
ठाणे जिल्हा माहिती.pdf
1.2 MB
ठाणे जिल्हा माहिती
By - दिव्या 🙏
जळगाव जिल्हा माहिती.pdf
448.1 KB
जळगाव जिल्हा माहिती
By- Nikita Parde 🙏
Forwarded from MPSC Geography
नमस्कार मित्रानो ,

आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला

⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️

असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .

त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .

आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .

चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:

https://telegram.me/tchannelsbot?start=MPSCGeography
____________________________________
Rate us
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

कृपया सर्वाना विनंती आहे ,सर्वानी रेटिंग्स द्यावेत
उस्मानाबाद_जिल्हा_माहिती.pdf
6.3 MB
उस्मानाबाद जिल्हा माहिती
By- पवनकुमार खोत
----------------------------------
जॉईन करा @MPSCGeography
40,000 member's ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रावी नदी
नांदेड जिल्हा माहिती.pdf
3.1 MB
नांदेड जिल्हा माहिती

By- Akash Ranavirkar🙏
लातूर जिल्हा माहिती.pdf
2.7 MB
लातूर जिल्हा माहिती

By - Ganesh Metkari🙏