👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
मित्रांनो
वरील भूगोलावरील प्रश्न हे STI पूर्व परीक्षा 2013 , 2014 व 2015 मधील आहेत. हे सर्वच्या सर्व नसून आलेल्या भूगोलावरील प्रश्नांपैकी काही प्रश्न आहेत.
हे प्रश्न सोडवू नका फक्त यांचे निरीक्षण करा , प्रश्न वाचा , या सर्व प्रश्नांमध्ये काही साधर्म्य आहे, ते काय आहे ते आज सायंकाळी सांगण्यात येईल. तोपर्यंत आपण हे प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचा. उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू नका फक्त वाचा.

आपण सर्वांनी वरील प्रश्न बारकाईने वाचले असतील अशी आशा करतो , कारण प्रश्न नेमके कसे आलेत हे ज्याला समजेल त्यालाच या पुढील भागही समजेल.
वरील फोटो मध्ये STI पूर्व परीक्षा 2013 - 14 - 15 मधील भूगोल विषयाशी निगडित विचारलेले जवळपास 22 प्रश्न आहेत. म्हणजे जवळपास 7-8 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारले आहेत . म्हणजे भूगोल विषयक जवळ जवळ निम्मे प्रश्न आहेत. तुम्हाला माहित आहे का कि या प्रश्नांची तयारी तुम्ही 36 दिवसात करू शकता ?
तर या प्रश्नात वेगळं असं काय आहे? यांचे नीट आपण जर निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपण जर जिल्ह्यानुसार आणि राज्यनुसार अभ्यास केला पाहिजे. काही ठराविक पॉईंट घेऊन जर प्रत्येक जिल्ह्याचा आणि राज्याचा जर अभ्यास केला तर हे सर्व मार्क्स मिळायला काही हरकत नसावी.
आता हा अभ्यास कसा करावा ? कोणते पॉईंट्स घ्यावेत ?
असं बघा आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळूनही तेवढेच होतात. म्हणजे जर आपण दिलेल्या पॉईंट्स नुसार दररोज एक जिल्हा व एक राज्य जर अभ्यासले तर 36 दिवसात ह्या घटकाची तयारी पूर्ण होते.
तर ते पॉईंट्स कोणते ते मी खालील फोटो मध्ये पोस्ट करत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

आता मित्रानो आपण जर दररोज एका जिल्ह्याचा व एका राज्याचा अभ्यास केला तर हे हातचे 6 ते 8 मार्क्स कुठेच जाणार नाहीत.
पण जर आपणास सर्वाना वेळ वाचवायचा असेल तर आपण सर्वजण मिळून यावर काम करू शकतो.
म्हणजे आपल्यापैकी काही लोकांच्या सहभागाने आपण हि माहिती अवघ्या 2 ते 4 दिवसात जमवू शकतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याची माहिती व एका राज्याची माहिती दिलेल्या पॉईंट्स नुसार काढावी, आणि त्याचे फोटो किंवा त्याची pdf बनवून आमच्याकडे पाठवावी आणि त्यानंतर आपण ती चॅनेल वर प्रसारित करू. जर सर्वांनी मिळून हे काम पूर्ण केले तर 3 ते 4 दिवसातच आपल्याकडे सर्व जिल्हे व राज्याची हि ऑब्जेक्टिव्ह माहिती तयार असेल जिकी आपणास येणाऱ्या STI पूर्व , PSI पूर्व आणि राज्यसेवा पूर्व साठी उपयोगी असेल.
आणि श्यक्यतो आपण आपल्या जिल्ह्याचीच माहिती काढा कारण जर आपण इतर जिल्ह्याची माहिती काढत असताना आपणास पुस्तकाच्या अडचणी येऊ नयेत. आणि आपणास आपल्या जिल्ह्याची माहिती असल्याने योग्य नावे , भूरूपे वगैरेची अचूक माहिती मिळण्यासही मदत होईल.
आता वरील माहिती कोठून काढायची -
महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी-
- प्रत्येक जिल्ह्यातील 3री भूगोलाचे पुस्तक
- आकडेवारीसाठी आर्थिक पाहणी ( आर्थिक पाहणीमधील नेमका भाग मी pdf स्वरूपात आपणास पाठवणार आहे जेणे करून तुम्हाला त्याची मदत होईल .)
- महाराष्ट्राच्या भूगोल शी संबंधित शालेय पुस्तके
- संदर्भ ग्रंथ
राज्य माहिती साठी
- शालेय पुस्तके
- अटलास
- संदर्भ ग्रंथ
- आर्थिक पाहणी
तुम्हाला हि माहिती गोळा करताना एक स्वरूप समोर असावे म्हणून मी सातारा जिल्ह्याची माहिती वरील पॉईंट्स ना अनुसरून काढलेली आहे , अगदी त्यानुसारच तुम्हीही माहिती काढा . आणि आम्हाला पाठवा.
टीप- हि माहिती कुठूनही कॉपी करून नका पाठवू स्वतः गोळा करा माहिती आणि स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवा. आधीच कुठेतरी तयार असलेली pdf नका पाठवू.
आणि हो आपले नाव नमूद करायला विसरू नका.
आपण हि माहिती आम्हाला खालील आमच्या टेलिग्राम लिंक वर पाठवू शकता
https://telegram.me/eMPSCkattaAdmin
किंवा येथे क्लिक करा @eMPSCkattaAdmin

Telegram
★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★
Founder and Admin of innovative "eMPSCkatta Digital Platform." 😃😊
सातारा जिल्हा माहिती.pdf
2.1 MB
एक नमुना दाखल म्हणून सातारा जिल्हा माहिती आपणास पाठवत आहे , आपण अशाच प्रकारे माहिती नोंद करून पाठवावी.
राज्य आणि देशाशी संबंधित काही उपयोगी माहिती पाठवत आहे , ज्याची मदत तुम्हाला जिल्हानुसार आणि राज्यनुसार माहिती काढण्यास होईल.
याचाही आपण उपयोग करू शकता.
👇👇👇👇👇👇👇
याचाही आपण उपयोग करू शकता.
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र_मानव_विकास_अहवाल.pdf
321.9 KB
महाराष्ट्र मानव विकास अहवाल
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास अहवाल

भारत संख्याकी.pdf
1.2 MB
भारतातील राज्यांची संख्याकी माहिती
नक्कीच तुम्हाला राज्यांची माहिती काढत असताना याचा उपयोग होईल.

अभ्यासू लोक नक्कीच याचा फायदा घेतील.
तुम्ही जर कोणत्या जिल्ह्याची/ राज्याची माहिती पाठवणार असाल तर तुमचे नाव आणि कोणत्या जिल्ह्याची/राज्याची माहिती पाठवताय ते नमूद करून आम्हाला @eMPSCkattaAdmin येथे पाठवा.
कृपया सध्या इतर प्रश्न नका विचारू.

अहमदनगर जिल्हा माहिती.pdf
7.1 MB
अहमदनगर जिल्हा माहिती
- स्वप्नील शेळके 🙏
- स्वप्नील शेळके 🙏
सोलापूर जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या आग्नेय कोपऱ्यातील एक जिल्हा. त्याचे क्षेत्रफळ १४,८९५ चौ. किमी. असून ते महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४·८४% आहे. लोकसंख्या ४३,१५,५२७ (२०११). अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १७° १०ʹ-१८° ३२ʹ उ. अक्षांश व ७४° ४२ʹ -७६° १५ʹ पू. रेखांश. याचा पूर्व-पश्चिम विस्तार २०० किमी. व उत्तर-दक्षिण विस्तार १५० किमी. आहे. जिल्ह्याचा आकार अनियमित स्वरूपाचा आहे. याच्या नैर्ऋत्येस व दक्षिणेस सांगली, पश्चिमेस सातारा, वायव्येस पुणे, उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद, पूर्वेस उस्मानाबाद हे महाराष्ट्रातील जिल्हे, तर आग्नेयीस व दक्षिणेस कर्नाटकातील विजापूर जिल्हा आहे. जिल्ह्यात करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, अक्कलकोट असे अकरा तालुके आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने माळशिरस हा सर्वांत मोठा, तर उत्तर सोलापूर हा सर्वांत लहान तालुका आहे. सोलापूर शहर (लोकसंख्या ९,५१,११८-२०११) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.
भूवर्णन : सोलापूर जिल्हा प्रामुख्याने भीमा, नीरा, सीना व माण या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे. जिल्ह्यात मोठे व महत्त्वाचे पर्वतीय प्रदेश नाहीत. सह्याद्रीच्या प्रमुख फाट्यांपैकी बालाघाट व शंभू महादेव डोंगररांगांचे काही फाटे या जिल्ह्यापर्यंत आलेले आहेत. बार्शी, करमाळा, मोहोळ, माळशिरस व सांगोला ह्या तालुक्यांतील काही भाग वगळता जिल्ह्यात इतरत्र अगदी मोजक्याच टेकड्या असून त्यासुद्धा एकाकी व अवशिष्ट स्वरूपात आहेत. बार्शी तालुक्याच्या उत्तर व पूर्व भागातील बालाघाट डोंगररांगेच्या विस्तारित श्रेणीची उंची ६०० मी. पेक्षा अधिक आहे. काही ठिकाणी तीव्र उताराचे कडे आढळतात. यातील वडसिंगघाट आणि रामलिंगचे डोंगर प्रमुख आहेत. करमाळा तालुक्यात भीमा व सीना नद्यांदरम्यान खंडीत टेकड्या आढळतात. यांमध्ये ⇨ ब्यूट (टेकडीवजा उंचवटा) व कमी उंचीचे टेबललँड पहावयास मिळतात. केमजवळील वाघोबा व बोडकी टेकड्या महत्त्वाच्या आहेत. करमाळा तालुक्यातील टेकड्यांचा विस्तार पुढे माढा तालुक्यात दिसतो. अगदी पूर्व भागातील अक्कलकोट तालुक्यात काही सपाट माथ्याच्या खंडीत टेकड्या व उत्तर-दक्षिण पसरलेल्या डोंगरांच्या सोंडी पहावयास मिळतात. पश्चिम भागातील माळशिरस तालुक्याच्या पश्चिम सरहद्दीवर शंभू महादेव डोंगररांगांचा विस्तारित भाग असून येथे त्यांना फलटण डोंगर या नावाने ओळखले जाते. त्यांची उंची ७०० मी. पेक्षा अधिक असून त्यांत तीव्र उताराचे कडे आढळतात. हे डोंगर उघडे बोडके व ओसाड आहेत. या डोंगररांगांच्या उत्तरेस व पूर्वेस माळशिरस मैदान असून त्याचे जलवाहन नीरा व भीमा नद्यांच्या उपनद्यांनी केलेले आहे. सांगोला तालुक्याच्या अगदी नैर्ऋत्य आणि दक्षिण भागात तीव्र कड्यांच्या टेकड्या आढळतात. तालुक्याच्या अगदी नैर्ऋत्य भागात शुक्राचार्याचा डोंगर आहे. डोंगराळ प्रदेश वगळता जिल्ह्यातील उर्वरित भाग सरासरी ५००-६०० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाने व्यापला आहे. सोलापूर जिल्ह्याचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे आठ भौगोलिक विभाग करता येतात : (१) माळशिरस तालुक्याच्या दक्षिण भागातील व सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ प्रदेश. (२) माळशिरस तालुक्यातील नीरा नदीचे खोरे. (३) माण नदीचे खोरे. (४) भीमा नदीचे खोरे. (५) मध्य करमाळा व माढ्यातील मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेश. (६) सीना-भोगावती नद्यांची खोरी. (७) बार्शीच्या पूर्व भागातील डोंगराळ प्रदेश. (८) अक्कलकोट मैदान व बोरी नदीचे खोरे. जिल्ह्यात काळी, भुरी, बरड आणि तांबड्या रंगाची मृदा आहे.
भीमा, सीना, नीरा व माण या जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी असलेली भीमा ही जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी असून ती करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ व दक्षिण सोलापूर या तालुक्यांतून, त्यांच्या सरहद्दींवरून वाहते. करमाळा तालुक्यातील जिंती येथून ती जिल्ह्यात प्रवेश करते, तर अक्कलकोट तालुक्यातील हिळळी येथून जिल्ह्यातून कर्नाटकातील विजापूरकडे वहात जाते. तिचा जिल्ह्यातील प्रवाहमार्ग २८९ किमी. असून त्यापैकी सुरुवातीचे ११० किमी. अंतर ती पुणे-सोलापूर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र या नदीतीरावर आहे. भीमेला उजवीकडून नीरा व माण तर डावीकडून सीना या उपनद्या येऊन मिळतात. माळशिरस व इंदापूर (पुणे जिल्हा) तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत येणारी नीरा नदी माळशिरसमधील संगम गावाजवळ भीमा नदीला मिळते. जिल्ह्याच्या नैर्ऋत्य भागाचे जलवाहन करणारी व ईशान्यवाहिनी माण नदी पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी.वरील सरकोली गावाजवळ भीमा नदीला मिळते. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाहमार्ग ८० किमी. आहे. सीना ही जिल्ह्यातील दुसरी प्रमुख नदी आहे. ती अहमदनगर जिल्ह्याकडून वाहत येते. काही अंतर ती सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहते. जिल्ह्यातून सामान्यप

णे आग्नेयीस वाहत गेल्यानंतर याच्या दक्षिण सीमेवर कुडल गावाजवळ भीमा नदीस मिळते. भोगावती ही तिची प्रमुख उपनदी मोहोळच्या उत्तरेस ७ किमी.वर तिला मिळते. जिल्ह्यातील बहुतांश नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या असतात.
हवामानाच्या दृष्टीने संपूर्ण जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०·७ सेंमी. आहे. जिल्ह्यात एकूण ३५८ चौ. किमी. क्षेत्र वनांखाली असून त्यापैकी ३४४ चौ. किमी. राखीव व १४ चौ. किमी. अवर्गीकृत वनांखाली होते (२००३-०४).
इतिहास : सोलापूर जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर प्राचीन काळापासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भगवानलाल यांच्या मते, पंढरपूरच्या विठोबाची मूळची मूर्ती प्राचीन असावी. तज्ज्ञांच्या मते आजची मूर्ती आद्य मूर्ती नसावी. या धार्मिक स्थळामुळे सोलापूर व पंढरपूर ही ठिकाणे प्राचीन काळापासून लोकांना माहीत असावीत. प्राचीन काळापासून अरबी समुद्रकिनाऱ्यावरील चौलकडे जाणारा व्यापारी मार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात होता. ब्रिटिश काळात व्यापारी मार्गांनी हा भाग मुंबईशी जोडला होता. हा जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना जोडणारा दुवा आहे.
सातवाहन (आंध्रभृत्य) राजांच्या काळात दक्षिणेकडील भागाप्रमाणेच सोलापूर जिल्हाही त्यांच्या राज्याचा एक भाग असला पाहिजे. या घराण्या-नंतर बादामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य व देवगिरीचे यादव यांच्याही राज्यांत हा जिल्हा काही काळ मोडत असावा. यादव राजांच्या कारकिर्दीतील हेमाडपंती इमारती, देवालये व शिलालेख हे चपळगाव, जेऊर, बावी, मोहोळ, माळशिरस, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर, पुळूज, कुंडलगाव, कासेगाव, मार्डी, कपडगाव, वाफे इ. ठिकाणी आढळतात. पुढे दक्षिणेत मुस्लिम राज्याचे प्राबल्य झाले. बहमनी राज्याची राजधानी सोलापूरच्या पूर्वेस सु. १०० किमी.वरील गुलबर्गा येथे होती. सोलापूर जिल्हा हा गुलबर्गा तरफ (भाग) चा एक भाग होता. महंमदशहा बहमनाच्या कारकीर्दीच्या सुमारास (इ. स. १३५८-७५) सोलापूर व इतर काही ठिकाणचे किल्ले बांधले असावेत. इ. स. १३९६-१४०७ या बारा वर्षांच्या काळात या प्रदेशात जो भयंकर दुष्काळ पडला होता, त्यास दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात. इ. स. १४६० मध्ये दक्षिणेत पुन्हा दुष्काळ पडला होता, तो पंतांचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. यावेळी मंगळवेढ्यास पुष्कळ धान्याची कोठारे असून ती दामाजीपंत या अधिकाऱ्याच्या ताब्यात होती. दामाजीपंताने हुकूमाशिवाय आपल्या ताब्यातील सरकारी धान्यकोठारातील धान्य देऊन दुष्काळी परिस्थितीत हजारो गोरगरिबांना पोसले.
विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान (१४८९-१५१०) याने जिंकलेल्या प्रदेशात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूरचा काही भाग समाविष्ट होता. त्याच्या मृत्यूनंतर (१५१०) कमालखानने राजपुत्र ईस्माईल आदिलशहा व त्याची आई यांस कैदेत टाकून सोलापूर किल्ल्यास तीन महिनेपर्यंत वेढा दिला होता. अहमदनगरहून वेळेवर मदत न आल्यामुळे झैन खानाने इ. स. १५११ मध्ये सोलापूरचा किल्ला व इतर काही भाग कमालखानाच्या ताब्यात दिला. सोलापूरच्या कब्जासाठी विजापूर व अहमदनगर या राज्यांमध्ये सारखे तंटे चालू होते. बुऱ्हाणशहाचा मुलगा हुसेन निजामशहा याने आपली मुलगी चांदबिबी हिचे लग्न विजापूरच्या अली आदिलशहाशी करून दिले. त्यावेळी सोलापूरचा किल्ला आंदण म्हणून देण्यात आला. औरंगजेबाने १६८६ मध्ये विजापूरवर स्वारी केली, त्यावेळी त्याच्या सैन्याचा तळ सोलापूर शहरात होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सोलापूर प्रांत त्याचा मुलगा कामबक्ष याच्याकडे आला असावा. इ. स. १७१६ च्या सुमारास पंढरपूर प्रांत आणि नीराव माण नद्यांच्या मधला प्रदेश शाहूराजांच्या ताब्यात देण्यात आला. १७२३ च्या सुमारास सोलापूर शहर व किल्ला, जिल्ह्याचा काही मुलूख निजामाकडे गेला.
परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या ताब्यात पंढरपूर व त्याच्या आसपासचा प्रांत होता (१७९२). जेव्हा खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला (१७९५), तेव्हा जो तह झाला त्यानुसार सोलापूर जिल्हा मराठ्यांस दिला गेला. १८१५ मध्ये पंढरपूरजवळ गंगाधरपंतास ठार मारण्यात आले. आष्टीच्या लढाईनंतर तीन महिनेपर्यंत सोलापूर हे रणक्षेत्र होते. पेशव्यांनी सोलापूरच्या किल्ल्यात आपला तळ दिलेला होता. ९ मे १८१८ रोजी ब्रिटिश सैन्य सोलापूरनजीक येऊन दाखल झाले होते. त्यांनी सोलापूरच्या किल्ल्यास वेढा देऊन १० मे रोजी शहरात प्रवेश केला. १५ मे रोजी ब्रिटिशांनी मराठा सैन्याकडून हा किल्ला ताब्यात घेतला. अशा रीतीने सोलापूर जिल्ह्याचा ताबा १८१८ पासून ब्रिटिशांच्या हाती गेला. सांप्रत सोलापूर जिल्हा पूर्वी अहमदनगर, पुणे व सातारा या जिल्ह्यांचा भाग होता. १८३८ मध्ये सोलापूर हा अहमदनगर जिल्ह्याचा उपजिल्हा बनला. तो १८६४ मध्ये बरखास्त करण्यात आला. त्यानंतर १८६९ मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा व सातारा जिल्ह

्यातील पंढरपूर व सांगोला हे उपविभाग जोडून सोलापूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. पुढे १८७५ मध्ये त्याला माळशिरस जोडण्यात आला. १९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर सोलापूर जिल्हा मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला आणि १९६० पासून हा महाराष्ट्रातील एक स्वतंत्र जिल्हा बनला. १९८१ च्या जनगणनेनंतर बार्शी तालुक्यातील ८ गावे उस्मानाबाद जिल्ह्यात व सांगोला तालुक्यातील एक गाव सांगली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले. जिल्ह्यात सोलापूर, माढा (कुर्डूवाडी), माळशिरस व पंढरपूर असे चार महसूल उपविभाग असून ९ नगर परिषदा व एक महानगरपालिका आहे.
आर्थिक स्थिती : महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. पारदासानी समितीने १९५७ पर्यंतच्या ३० वर्षांच्या कालावधीतील पर्जन्यमान, जाहीर झालेली दुष्काळी स्थिती यांचा अभ्यास करून बार्शी व पाटबंधारे लाभक्षेत्रातील माळशिरस तालुक्याचा भाग वगळता इतर सर्व तालुके अवर्षण प्रवण असल्याचे १९६० मध्ये जाहीर केले. दुसऱ्या केंद्रीय जलसिंचन आयोगाने (१९६२) देखील माळशिरस तालुका वगळता इतर सर्व तालुके अवर्षण प्रवण जाहीर केले. त्यानंतर सुकथनकर समितीने १९७३ मध्ये जिल्ह्यातील लहरी व तुटपुंज्या पर्जन्यमानाचा सखोल अभ्यास करून माळशिरस व पंढरपूरचा कालवा बागायत भाग वगळता संपूर्ण जिल्हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केला. त्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाने जिल्ह्यातील सर्व ११ तालुके अवर्षण प्रवण असल्याचे मान्य केलेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २००८-०९ मधील भूमिउपयोजन पुढीलप्रमाणे होते (क्षेत्र हजार हेक्टर) : जंगलव्याप्त क्षेत्र ३२, पिकांखालील क्षेत्र १,०४८·५९, शेतीला उपलब्ध नसलेली जमीन ७९·२२, लागवडी-लायक परंतु पडीक जमीन ३३·५९, पडीक जमीन २९४·४५ व महत्त्वाच्या पिकांखालील क्षेत्र पुढीलप्रमाणे होते (क्षेत्र हजार हेक्टर) : तृणधान्ये ७७५, कडधान्ये ७०, तेलबिया ५८, ऊस ६६, कापूस ४ (२००८-०९). एकूण ओलिताखालील क्षेत्र २५,९०० हे. होते. जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग, भुईमूग, करडई, कापूस, ऊस इ. कृषी उत्पादने घेतली जातात. ज्वारी (जोंधळा) उत्पादनात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अलीकडच्या काळात डाळींब, बोर, आवळा, लिंबू, द्राक्षे, सीताफळ, अंजीर, जांभूळ इ. फळझाडांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. केंद्र शासनाने कोंडी येथे डाळिंबावरील संशोधनाचे केंद्र स्थापन केले आहे. याशिवाय मोहोळ येथे ज्वारी व करडई पिकांवरील संशोधन, तर अकलूज येथे ऊस संशोधन केंद्र आहे. सोलापूरची शेंगदाण्याच्या कुटाची चटणी अतिशय प्रसिद्ध असून तिला मोठी मागणी असते.
माढा तालुक्यातील उजनी येथे भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आले आहे (१९८०). जिल्ह्यातील हा एकमेव मोठा प्रकल्प आहे. या धरणाची एकूण लांबी २,४७५ मी. असून त्याला ४१ वक्रकार दरवाजे बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तृषार्त जमिनीवरील पिकांसाठी पाणीपुरवठा, जलविद्युत्शक्ती निर्मिती, उद्योगांना पाणीपुरवठा, मत्स्योद्योग अशा बहुउद्देशीय दृष्टीने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अवर्षण प्रवण जिल्ह्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे. पुणे-सातारा जिल्ह्यांच्या सरहद्दीवर भीमा नदीवर बांधण्यात आलेल्या ⇨ वीर धरणातील पाण्याचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला झाला आहे. जिल्ह्यात हिंगणी, जवळगाव, पिंपळगाव (बार्शी), बोरी (अक्कलकोट), एकरूख (उत्तर सोलापूर), बुद्धीहाळ (सांगोला) व मांगी (करमाळा) हे सात मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत. यांशिवाय ६६ लघु-पाटबंधारे प्रकल्प, १,०९० पाझर तलाव व ७२९ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत (२००९-१०). एक मोठा बोगदा खोदून त्याद्वारे भीमा-सीना जोड कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बोगद्याद्वारे उजनी धरणातील पाणी प्रवाही पद्धतीने सीना नदीत सोडून उपसा सिंचन पद्धतीने ते पाणी बार्शी, माढा, मोहोळ या तालुक्यांना पुरविण्याची योजना आहे.
जिल्ह्यात २००३ मध्ये पुढीलप्रमाणे पशुधन होते (संख्या हजारांमध्ये) : गोजातीय ९५७, महिष वर्गीय २६८, शेळ्या व मेंढ्या १,०९९, कोंबड्या व बदके १,६७२. सर्वाधिक दुभती जनावरे माळशिरस तालुक्यात असून त्याखालोखाल सांगोला व पंढरपूर तालुक्यांचा क्रमांक लागतो. सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, सोलापूर व शिवामृत दूध उत्पादन सहकारी संघ, अकलूज (ता. माळशिरस) यांना संलग्न असलेल्या एकूण ३,५०५ दुग्ध सहकारी संस्थांमार्फत दूध संकलन केले जाते. या संस्थांनी १,५९१·१४ लाख लिटर दूध संकलन केले होते (२०१०-११). जिल्ह्यात ६ पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, १२० पशुवैद्यकीय दवाखाने, ८३ प्रथमोपचार केंद्रे व २०९ कृत्रिम गर्भधारणा केंद्रे आहेत.
सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाच्या खनिजांचे उत्पादन होत नाही. तथापि बांधकामासाठी उपयुक्त असणारा दगड, माती, वाळू, मुरूम इ. गौण खनिजे उपलब्ध आहेत. फॅक्टरी ॲक्टखाली नोंदणी झालेले एकूण ५