👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆
मित्रांनो
वरील भूगोलावरील प्रश्न हे STI पूर्व परीक्षा 2013 , 2014 व 2015 मधील आहेत. हे सर्वच्या सर्व नसून आलेल्या भूगोलावरील प्रश्नांपैकी काही प्रश्न आहेत.
हे प्रश्न सोडवू नका फक्त यांचे निरीक्षण करा , प्रश्न वाचा , या सर्व प्रश्नांमध्ये काही साधर्म्य आहे, ते काय आहे ते आज सायंकाळी सांगण्यात येईल. तोपर्यंत आपण हे प्रश्न अगदी काळजीपूर्वक वाचा. उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू नका फक्त वाचा.

आपण सर्वांनी वरील प्रश्न बारकाईने वाचले असतील अशी आशा करतो , कारण प्रश्न नेमके कसे आलेत हे ज्याला समजेल त्यालाच या पुढील भागही समजेल.
वरील फोटो मध्ये STI पूर्व परीक्षा 2013 - 14 - 15 मधील भूगोल विषयाशी निगडित विचारलेले जवळपास 22 प्रश्न आहेत. म्हणजे जवळपास 7-8 प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेत विचारले आहेत . म्हणजे भूगोल विषयक जवळ जवळ निम्मे प्रश्न आहेत. तुम्हाला माहित आहे का कि या प्रश्नांची तयारी तुम्ही 36 दिवसात करू शकता ?
तर या प्रश्नात वेगळं असं काय आहे? यांचे नीट आपण जर निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी आपण जर जिल्ह्यानुसार आणि राज्यनुसार अभ्यास केला पाहिजे. काही ठराविक पॉईंट घेऊन जर प्रत्येक जिल्ह्याचा आणि राज्याचा जर अभ्यास केला तर हे सर्व मार्क्स मिळायला काही हरकत नसावी.
आता हा अभ्यास कसा करावा ? कोणते पॉईंट्स घ्यावेत ?
असं बघा आपल्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश मिळूनही तेवढेच होतात. म्हणजे जर आपण दिलेल्या पॉईंट्स नुसार दररोज एक जिल्हा व एक राज्य जर अभ्यासले तर 36 दिवसात ह्या घटकाची तयारी पूर्ण होते.
तर ते पॉईंट्स कोणते ते मी खालील फोटो मध्ये पोस्ट करत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

आता मित्रानो आपण जर दररोज एका जिल्ह्याचा व एका राज्याचा अभ्यास केला तर हे हातचे 6 ते 8 मार्क्स कुठेच जाणार नाहीत.
पण जर आपणास सर्वाना वेळ वाचवायचा असेल तर आपण सर्वजण मिळून यावर काम करू शकतो.
म्हणजे आपल्यापैकी काही लोकांच्या सहभागाने आपण हि माहिती अवघ्या 2 ते 4 दिवसात जमवू शकतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याची माहिती व एका राज्याची माहिती दिलेल्या पॉईंट्स नुसार काढावी, आणि त्याचे फोटो किंवा त्याची pdf बनवून आमच्याकडे पाठवावी आणि त्यानंतर आपण ती चॅनेल वर प्रसारित करू. जर सर्वांनी मिळून हे काम पूर्ण केले तर 3 ते 4 दिवसातच आपल्याकडे सर्व जिल्हे व राज्याची हि ऑब्जेक्टिव्ह माहिती तयार असेल जिकी आपणास येणाऱ्या STI पूर्व , PSI पूर्व आणि राज्यसेवा पूर्व साठी उपयोगी असेल.
आणि श्यक्यतो आपण आपल्या जिल्ह्याचीच माहिती काढा कारण जर आपण इतर जिल्ह्याची माहिती काढत असताना आपणास पुस्तकाच्या अडचणी येऊ नयेत. आणि आपणास आपल्या जिल्ह्याची माहिती असल्याने योग्य नावे , भूरूपे वगैरेची अचूक माहिती मिळण्यासही मदत होईल.
आता वरील माहिती कोठून काढायची -
महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी-
- प्रत्येक जिल्ह्यातील 3री भूगोलाचे पुस्तक
- आकडेवारीसाठी आर्थिक पाहणी ( आर्थिक पाहणीमधील नेमका भाग मी pdf स्वरूपात आपणास पाठवणार आहे जेणे करून तुम्हाला त्याची मदत होईल .)
- महाराष्ट्राच्या भूगोल शी संबंधित शालेय पुस्तके
- संदर्भ ग्रंथ
राज्य माहिती साठी
- शालेय पुस्तके
- अटलास
- संदर्भ ग्रंथ
- आर्थिक पाहणी
तुम्हाला हि माहिती गोळा करताना एक स्वरूप समोर असावे म्हणून मी सातारा जिल्ह्याची माहिती वरील पॉईंट्स ना अनुसरून काढलेली आहे , अगदी त्यानुसारच तुम्हीही माहिती काढा . आणि आम्हाला पाठवा.
टीप- हि माहिती कुठूनही कॉपी करून नका पाठवू स्वतः गोळा करा माहिती आणि स्वतःच्या हस्ताक्षरात पाठवा. आधीच कुठेतरी तयार असलेली pdf नका पाठवू.
आणि हो आपले नाव नमूद करायला विसरू नका.
आपण हि माहिती आम्हाला खालील आमच्या टेलिग्राम लिंक वर पाठवू शकता
https://telegram.me/eMPSCkattaAdmin
किंवा येथे क्लिक करा @eMPSCkattaAdmin

Telegram
★|| 🇪 🇲 🇵 🇸 🇨 🇰 🇦 🇹 🇹 🇦 ||★
Founder and Admin of innovative "eMPSCkatta Digital Platform." 😃😊
सातारा जिल्हा माहिती.pdf
2.1 MB
एक नमुना दाखल म्हणून सातारा जिल्हा माहिती आपणास पाठवत आहे , आपण अशाच प्रकारे माहिती नोंद करून पाठवावी.
राज्य आणि देशाशी संबंधित काही उपयोगी माहिती पाठवत आहे , ज्याची मदत तुम्हाला जिल्हानुसार आणि राज्यनुसार माहिती काढण्यास होईल.
याचाही आपण उपयोग करू शकता.
👇👇👇👇👇👇👇
याचाही आपण उपयोग करू शकता.
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्र_मानव_विकास_अहवाल.pdf
321.9 KB
महाराष्ट्र मानव विकास अहवाल
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा मानव विकास अहवाल

भारत संख्याकी.pdf
1.2 MB
भारतातील राज्यांची संख्याकी माहिती
नक्कीच तुम्हाला राज्यांची माहिती काढत असताना याचा उपयोग होईल.

अभ्यासू लोक नक्कीच याचा फायदा घेतील.
तुम्ही जर कोणत्या जिल्ह्याची/ राज्याची माहिती पाठवणार असाल तर तुमचे नाव आणि कोणत्या जिल्ह्याची/राज्याची माहिती पाठवताय ते नमूद करून आम्हाला @eMPSCkattaAdmin येथे पाठवा.
कृपया सध्या इतर प्रश्न नका विचारू.

अहमदनगर जिल्हा माहिती.pdf
7.1 MB
अहमदनगर जिल्हा माहिती
- स्वप्नील शेळके 🙏
- स्वप्नील शेळके 🙏