1161)कोकण प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सहकार्यातुन उभा राहिला आहे?
Anonymous Quiz
55%
1)महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक ,केरळ
16%
2)महाराष्ट्र , तामिळनाडू, गोवा , केरळ
20%
3)महाराष्ट्र , गुजरात , कर्नाटक , केरळ
8%
4)महाराष्ट्र , कर्नाटक तामिळनाडू , केरळ
1162)खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी कमाल कालावधी लागतो?
Anonymous Quiz
26%
1)पृथ्वी
39%
2)गुरू
18%
3)मंगळ
17%
4)शुक्र
1163)दक्षिण गोलार्धात वारे आपल्या डावीकडे वळतात याचे कारण.......
Anonymous Quiz
11%
1)हवेचे तापमान
19%
2)चुंबकीय क्षेत्र
46%
3)पृथ्वीचे स्वांग परिभ्रमण
25%
4)हवेचा दाब
1164)सूर्यकुलासंबंधीचे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Anonymous Quiz
25%
1)सूर्यकुलामधील सर्व ग्रहांपैकी पृथ्वीची घनता सर्वात जास्त आहे
29%
2)पृथ्वीच्या घटकांमध्ये सिलिकॉन मूलद्रव्य प्राधान्याने आहे.
18%
3)आपल्या सुर्यकुलाच्या एकूण वस्तुमानपैकी 75% आहे
28%
4)सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 190 पट आहे.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
1165)निम्न गंगेच्या मैदानामध्ये वर्षभर उच्च तापमानासह आर्द्र हवामान आहे.खालीलपैकी कोणत्या पिकांची जोडी या प्रदेशासाठी योग्य आहे.
Anonymous Quiz
23%
1)भात आणि ताग
29%
2)गहू आणि ताग
28%
3)भात आणि ताग
19%
4)गहू आणि कापूस
1166)खालीलपैकी भारतामध्ये पूर्वेकडे वाहणाऱ्या कोणत्या एका नदी मार्गात खचदरी आहे?
Anonymous Quiz
21%
1)दामोदर
44%
2)महानदी
21%
3)शोण
15%
4)यमुना
1167)माणिपूरमधील काही लोक तरंगणाऱ्या बेटांवरील घरात राहतात .की जी गवत आणि कुजणाऱ्या वनस्पतीची बेटे असतात.या बेटांना .......असे म्हणतात.
Anonymous Quiz
21%
1)टिपिस
31%
2)बारखाण
34%
3)फुमडी
14%
4)इझबा
1168)खालीलपैकी कोणत्या राज्याचा किनारा दक्षिण अमेरिकेतून आणलेल्या विशाल ऑलिव्ह रिडले कासवासाठी अंडी घालण्याच्या जागेसाठी प्रसिध्द आहे ?
Anonymous Quiz
18%
1)गोवा
19%
2)गुजरात
48%
3)ओडिशा
15%
4)तामिळनाडू
1169)समशीतोष्ण कटीबंधीय आवर्तास ........या नावाने ओळखतात.
Anonymous Quiz
20%
1)मध्य कटीबंधीय आवर्त
37%
2)उष्ण कटीबंधीय अतिरिक्त आवर्त
17%
3)वायुगर्त
26%
4)वरीलपैकी सर्व
1170)महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकावर अवलंबून असते.
Anonymous Quiz
5%
1)आकाश स्थिती
25%
2)हवेची स्थिरता किंवा अस्थिरता
14%
3)सागरी जलचे स्तरण
56%
4)वरीलपैकी सर्व
1171)समुद्र प्रवाहसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही
Anonymous Quiz
13%
1)समुद्र प्रवाहाचा प्रभाव व्यापारावर होतो कारण हिवाळ्यात देखील बंदरे खुली राहतात.
25%
2)महासागराचे पाणी शुद्ध राहते
29%
3)समुद्र प्रवाह ज्या किनारपट्टीजवळून वाहतात यापैकी उष्ण समुद्रावर तापमान वाढवतात
33%
4)समुद्रप्रवाह किनारपट्टीवरील पर्जन्यावर परिणाम करीत नाहीत
1172)सागरजलाच्या घनतेमधील वितरणाची भिन्नता .........यामुळे निर्माण होते
Anonymous Quiz
11%
1)थंड जलप्रवाह
25%
2)उष्ण जलप्रवाह
53%
3)विविध घनतेचे दोन जल वस्तुमान
12%
4)यापैकी कोणतेही नाही
1173)थंड हवेवर उबदार हवेची क्रियाशील हालचाल होऊन पृष्ठभागावर मंद उतार निर्माण होतो, याला ...........असे म्हणतात.
Anonymous Quiz
17%
1)उबदार सीमा
39%
2)अधिविष्ट सीमा
15%
3)थंड सीमा
29%
4)वरीलपैकी सर्व
1174)पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी-कमी होत जाते .परंतु विशिष्ट परिस्थितीत तापमान कमी न होता उलट ते वाढताना आढळते ,याला ............असे म्हणतात.
Anonymous Quiz
29%
1)तापमानाची परिवर्तीतता
20%
2)तापमानाचे परिसंचरण
38%
3)तापमानाची विपरीतता
13%
4)तापमानाची परिहार्यता
1175)भरती -ओहोटी यांच्या दरम्यानच्या क्षेत्रामध्ये वाळू,शंख-शिंपले यांचे निक्षेपण होते, याला ...........असे म्हणतात.
Anonymous Quiz
18%
1)महासागरीय निक्षेपण
21%
2)खोल महासागरीय निक्षेपण
54%
3)समुद्रतटीय निक्षेपण
7%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
1176)सध्याच्या निम्नस्तर नदी तळावर दोन्ही बाजूला पायऱ्या -पायऱ्यांच्या सपाट पृष्ठभागास ...........असे म्हणतात.
Anonymous Quiz
33%
1)नदी वेदिका
28%
2)दरी वेदिका
26%
3)हिमनदी वेदिका
13%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
1177)खालीलपैकी कोणत्या कारणामुळे हिमनदीची हालचाल होत नाही ?
Anonymous Quiz
31%
1)बर्फाच्या अंतर्गत विरुपणाद्वारा (Internal Deformation)
20%
2)तलशीलावर (Bed rock)हिमाचे घसरणाद्वारा (sliding)
33%
3)हिमवास्तुमानाचे आलटून- पालटून संकोचन आणि विस्तारण
16%
4)वरीलपैकी नाही
1178)कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय?
अ)लव्हारसाने तयार झालेला खडक .
ब)पोकळ्यांनी युक्त बेसाल्ट खडक क)भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
अ)लव्हारसाने तयार झालेला खडक .
ब)पोकळ्यांनी युक्त बेसाल्ट खडक क)भेगांमध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
Anonymous Quiz
10%
1)फक्त अ
30%
2)फक्त अ आणि ब
20%
3)फक्त ब
40%
4)वरील सर्व