Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Update” प्रथमच राज्यसेवा मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका GS-1 ची उत्तरे 'संदर्भ व त्यातील पान क्रमांक' सहित आपल्या साठी घेऊन येत आहे.
याचा विद्यार्थ्यांना उत्तरतालिका बदल व भविष्यातील अभ्यासासाठी निश्चितच फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगतो....
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
कृपया, आपल्या प्रतिक्रिया कंमेंट बॉक्स अथवा ई-मेल (madhusudanrp@rediffmail.com किंवा maddymahajan3388@gmail.com) वर कळवा...
आधिक माहितीसाठी आमचे facebook page "MPSC Update"
Like व Share करा...
By- मधुसूदन
-----------------------------------
अधिक MPSC मटेरियल साठी आमचे चॅनेल जॉईन करा : @MPSCMaterial

🙏 धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏
आपण दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आज आपल्या @eMPSCkatta चॅनेलने 20,000 सदस्यसंख्या पार केली. आपले चॅनेल महाराष्ट्रातील 20K लोकांपर्यंत पोहचवण्यास आपण सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. आपण आपले काम असेच सुरु ठेवा व आम्हाला आणखी चांगले काम करण्यास प्रोत्साहित करा.
आपणास सांगण्यास आनंद वाटतो कि आपण 10,000 मेंबर चा टप्पा चॅनेल सुरु केल्या पासून 99 व्या दिवशी , तर 20,000 मेंबर चा टप्पा आज 154व्या दिवशी पार केला.यावरून लक्षात येते आम्ही आपल्या पसंतीस उतरलो आहोत, आम्हीही आपल्या याच विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न निश्चितच करू.
मित्रानो , आपले चॅनेल दि.6 मे 2016 रोजी सुरु करताना कल्पनाही केली नव्हती इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आपण आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दिला. यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आपल्याच मागणीच्या पूर्ततेसाठी आज आणखी 2 नवीन चॅनेल्स सुरु करत आहोत.
1) @MPSCcsat
2) @mpscHRD
चॅनेल च्या नावावरून तुमच्या लक्षात आले असेलच हि दोन चॅनेल्स कशाबद्दल आहेत. अर्थातच @MPSCcsat हे राज्यसेवा पूर्व 2017 ध्यानात घेऊन CSAT साठी , तर @mpscHRD हे राज्यसेवा मुख्य 2017 समोर ठेऊन सुरु केली आहेत. आपण सर्वांनी ती जॉईन करावीत, आम्हाला खात्री आहे आमच्या इतर चॅनेल्स प्रमाणेच आपण या नवीन 2 चॅनेल्स ना पण तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.
Regards- @eMPSCkattaAdmin
आपल्या सर्व मित्रांना आजच जॉईन करा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

CSAT च्या तयारीसाठी आपले @MPSCcsat हे चॅनेल सर्वांनी जॉईन करावे.
आजपासून CSAT च्या तयारीला सुरवात करत आहोत.
जॉईन करा :
https://Telegram.me/MPSCcsat

Forwarded from MPSC Geography
★|| eMPSCkatta ||★
🚫 महत्वाची सूचना 🚫
मित्रानो ,
आपले चॅनेल सुरु होऊन बरेच दिवस झाले , दरम्यानच्या काळात आपण बऱ्याच पोस्ट चॅनेल वरती केल्या आहेत.बराच माहितीचा साठा आपल्या चॅनेल वरती आहे.
तुम्हाला यातील काही मागील पोस्ट आपणास रेफरन्स साठी किंवा फावल्या वेळात पहावयाच्या असतील तर एका सोप्या स्टेप मध्ये आपण हि माहिती मिळवू शकता .
प्रथम आपले चॅनेल @MPSCGeography ओपन करा , चॅनेल च्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन उभ्या टिम्ब आहेत त्यावर क्लिक करा , सर्च ऑप्शन येईल तिथे आपणास हवी असलेली माहिती चा शब्द टाईप करून सर्च करा , तो शब्द अंतर्भूत असलेल्या आजवरच्या सर्व पोस्ट दिसतील.
उदा:
समजा आपल्या चॅनेल वरील " शिखरे " शोधायचे आहेत तर आपण सर्च मध्ये फक्त " शिखरे " हा शब्द टाईप केला तर सर्व लेख दिसतील. ज्याप्रमाणे आपण pdf मध्ये एखादा शब्द शोधतो त्या प्रमाणेच इथेही शोधू शकतो.चला तर मग लगेच आपणास हवी ती माहिती सर्च करायला सुरुवात करा.
आहे ना फायदेशीर...?
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना आपल्या @MPSCGeography चॅनेल वर जॉईन करा.

अग्निज खडक : पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अग्निज खडक’ म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात. शिलारस असलेल्या स्थानापासून निघून कवचाच्या अधिक उथळ भागात जाणाऱ्या भेगा-पोकळ्या नैसर्गिक घडामोडींमुळे उत्पन्न झाल्या म्हणजे त्याच्या वाटे खोल व अधिक दाब असलेल्या जागेतील शिलारस अधिक उथळ व कमी दाब असलेल्या जागी येतात. ते पृष्ठाशी येऊ शकले म्हणजे ⇨ज्वालामुखी निर्माण होतात. जागृत ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ‘लाव्हा’ म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.
ज्वालामुखीच्या उद्गिरणात शिलारसाचा काही भागच बाहेर लोटला जातो. उरलेला भाग ज्या पोकळीच्या वाटे शिलारस बाहेर पडला त्या पोकळीत शिल्लक राहतो. कालांतराने तो निवून त्याचाही खडक बनतो. शिलारसातून निघून उथळ भागात येणाऱ्या पण पृष्ठाशी येऊन न पोचणाऱ्या अशा पोकळ्याही असणे शक्य असते व त्यांच्यात शिरलेला शिलारस निवून त्याचेही खडक बनतात. पृथ्वीच्या कवचातल्या भेगा पोकळ्यांत शिलारस थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अंतर्वेशी खडक’ म्हणतात. ज्वालामुखी व अंतर्वेशी हे अग्निज खडकांचे मुख्य गट होत.
जागृत ज्वालामुखींच्या लाव्ह्यांचे परीक्षण करता येते व त्यांच्यापासून खडक कसे तयार होतात हेही पाहता येते. अंतर्वेशी राशींचे शिलारस प्रत्यक्ष पाहता येत नाहीत व ते निवून खडक कसे तयार होतात हेही पाहता येत नाही. क्षरणाने (झीज होऊन) जमिनीच्या पृष्ठभागाचे खडक नाहीसे झाल्यावर अंतर्वेशी राशींचे खडक उघडे पडतात. त्यांच्या उपस्थितीच्या रीतीवरुन, त्यांच्या गुणधर्मावरून व त्यांच्या लगतच्या खडकांवर अंतर्वेशी शिलारसाचे काही परिणाम झाले असले तर ते पाहून अंतर्वेशी खडकांच्या निर्मितीच्या प्रक्रियांविषयी अनुमान करावे लागते. अग्निज खडकांसारखे खडक किंवा त्यांच्या खनिजांसारखी खनिजे कृत्रिम रीतीने करण्याचे प्रयोग करून पुष्कळ खडक व खनिजे तयार करण्यात आलेली आहेत. अशा प्रयोगांवरूनही अग्निज खडकांच्या उत्पत्तीविषयी माहिती मिळते.
शिलारसांचे रासायनिक संघटक : ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्ह्यांचे व त्याच्यापासून तयार झालेल्या खडकांचे व खोल जागी शिलारस थिजून तयार झालेल्या व क्षरणाने उघड्यावर आलेल्या खडकांचे परीक्षण करून शिलारसांच्या रासायानिक संघटनाविषयी बरीच माहिती मिळते.वितळलेली सिलिकेटे व सिलिका आणि पाण्याची वाफ व इतर काही वायू हे शिलारसांचे मुख्य घटक असतात. शिलारस निवून घनरुप होत असताना त्यांच्यातील वायू निसटून बाहेर जातात व वायूंचा लेशच शिलारसापासून तयार होणाऱ्या खडकांत शिल्लक राहतो. लाव्ह्यांतून वाफ बाहेर पडते हे प्रत्यक्ष दिसतेच. अंतर्वेशी शिलारसातील वायू लगतच्या खडकांत मुरतात. सारांश, मूळच्या शिलारसात असलेले कित्येक बाष्पनशील घटक त्या शिलारसापासून तयार झालेल्या खडकात असत नाहीत. म्हणून शिलारसांचे रासायनिक संघटन व अग्निज खडकांचे रासायनिक संघटन ही अगदी सारखीच नसतात.
शिलारसांचे तापमान : अनेक ज्वालामुखी-क्षेत्रांत केलेल्या मापनांवरून जमिनीवरून वाहत जाणाऱ्या लाव्ह्यांचे तापमान ९००० ते ११००० से. असल्याने व हवाईतल्या ज्वालामुखीच्या तलावातील उकळत्या लाव्ह्यांचे तापमान सर्वांत अधिक म्हणजे ११८५० से. असल्याचे आढळलेले आहे. बेसाल्टी लाव्ह्यांचे तापमान सुमारे ९००० ते ११००० से. असते व मध्यम सिकत किंवा सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) लाव्ह्यांचे तापमान त्यापेक्षा कमी असते. जमिनीच्या पृष्ठाखालील शिलारसांचे तापमान प्रत्यक्ष मापता येत नाही. पण खडकांत घुसलेल्या शिलारसाचे उष्णतेचे त्याच्या लगतच्या खडकावर काही परिणाम झाले असले तर ते पाहून शिलारसाचे तापमान ठरविणे शक्य असते [→भूवैज्ञानिक तापमान]. क्षरणाने उघड्या पडलेल्या अंतर्वेशी राशींच्या लगतच्या खडकांचे परीक्षण करून शिलारसांच्या तापमानाविषयी अनुमान केले जाते. अग्निज खडकांसारखे किंवा त्यांच्यातील खनिजांसारखे रासायनिक संघटन असणारे पदार्थ वितळून व वितळलेल्या द्रवांवर प्रयोग करून पाहण्यात आलेले आहेत. अशा प्रयोगांवरूनही शिलारसांचे तापमान ठरविता येते. वरील दोन्ही रीतींनी मिळालेल्या माहितीवरून असे कळून आले आहे की, बेसाल्टी शिलारसाचे तापमान १०००० से. पेक्षा कमी, सामान्यत : ८००० - ९००० से. व बेसाल्टापेक्षा अधिक सिकत असणाऱ्या शिलारसांचे तापमान त्याहून कमी, म्हणजे ६००० ते ७००० से. असते.
अग्निज खडकांचे रासायनिक संघटन : ज्ञात अशी बहुतेक सर्व मूलद्रव्ये अग्निज खडकांत सापडलेली आहेत. पण अग्निज खडकांचा शेकडा नव्याण्णवपेक्षा किंचित अधिक इतका भाग ऑक्सिजन, सिलीकॉन, अॅल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व टिटॅनियम