MPSC Geography
139K subscribers
7.79K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नक्की वाचा:

शेतीला धंदा बनवू नका ,
हे करू नका ,ते करू नका...
हे सगळं बस झालं आता....

स्वतः आर्थिक नियोजन मांडून ...शेती ही कंपनी मानून नीट चालवल्या शिवाय शेतकरी सुखी होणे नाही... ( लोकसत्ता )
★|| eMPSCkatta ||★

जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
🔹सह्याद्री पर्वत
--------------------------------
• सह्याद्रीची निर्मिति *प्रस्तरभंगामुळे* झाली आहे

• सह्याद्री हा *अवशिष्ट* पर्वत आहे

• सह्याद्री पर्वतास *पश्चिमघाट* असेही म्हणतात

• सह्याद्री पर्वत *कोकण किनार पट्टीस समांतर* आहे

• सह्याद्री पर्वताचा विस्तार उत्तरेस *सातमाळा डोंगरा पासून( तापी नदी)* ते दक्षिणेस *कन्याकुमारी* पर्यन्त आहे

• सह्याद्री पर्वताची *लांबी १६०० किमी* असून, महाराष्ट्रात त्याची *४४० किमी* आहे

• सह्याद्री पर्वताने (पश्चिम घाट) *दक्खननच्या पठराची पश्चिम सीमा* निश्चित केली आहे

• सह्याद्री पर्वत समुद्र किनाऱ्या पासून *सरासरी ३० ते ६० किमी* अंतरावर आहे

• सह्याद्री पर्वताची *उंची ९१५ ते १२२० मीटर* आहे

• सह्याद्री पर्वताची *उंची दक्षिणेकडे कमी* होत जाते तर *उत्तरेकड़े वाढते*

• सह्याद्री पर्वताची *रुंदी उत्तरेस जास्त असून दक्षिणेस कमी* आहे

• सह्याद्रीचा *पूर्व उतार मंद* असून पश्चिम किनारपट्टी खचल्यामुळे *पश्चिम उतार तीव्र* आहे
--------------------------------
🔹भारतातील महत्वाची सरोवरे

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे
सरोवर

Join us @MPSCGeography
🔹भारतातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे

ब्रम्हपुत्रा : दिब्रुगड, गुवाहाटी
 महानदी : कटक
 साबरमती : अहमदनगर
 गोदावरी : नाशिक
 सतलज : फिरोजपुर, लुधियाना
 कावेरी : तिरूचिरापल्ली, श्रीरंगपट्टणम
 कृष्णा : विजयवाडा
 गोमती : लखनौ
 मुशी : हैद्राबाद
 गंगा : हरिव्दार, वाराणशी, पाटणा, कानपूर, इलाहाबाद.
 शरयु : आयोध्या
 तापी : सूरत
 नर्मदा : जबलपुर
 हुबडी : कोलकाता
 चंबळ : कोटा
 झेलम : श्रीनगर
 यमुना : दिल्ली, आग्रा

Join us @MPSCGeography
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोयना नदी
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
तेरेखोल नदी
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मराठी म्हणी

जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.

Meaning:
आयुष्यात काहीही काम न करणाऱ्याचा जन्म फुकट.

-----------------------------------
जॉईन करा आमचे मराठी व्याकरण चॅनेल @marathi येथे क्लिक करा.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जगातील प्रमुख शहरे - सराव प्रश्न

१] निळी मशिद या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] लाहोर ४] इस्तांबूल

२] या शहराला जपानचे व्हेनिस म्हटले जाते?
१] टोकियो २] ओसाका ३] शांघाई ४] नागासाकी

३] हे येशू ख्रिस्ताचे जनस्थान आहे?
१] बोगोर २] क्योटो ३] बेथलहेम ४] बीजिंग

४] महमंद यांची कबर या शहरात आहे?
१] इस्लामाबाद २] बगदाद ३] मदिना ४] मक्का

५] सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध शहर हे आहे?
१] हरारे २] कैरो ३] इस्तांबूल ४] पर्थ

६] हे शहर हिऱ्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
१] पर्थ २] किंबर्ली ३] हेरात ४] केप केनेडी

७] जगातील सर्वात मोठी हिऱ्याची बाजारपेठ आहे?
१] पर्थ २] आटपर्व ३] हेरात ४] केप केनेडी

८] जगातील सर्वात मोठे फुलांचे लिलाव केंद्र हे आहे?
१] बोगोटा २] ऍमस्टरडॅम ३] बोस्टन ४] पर्थ

९] जगातील सर्वात मोठे ग्रंथालय या शहरात आहे?
१] लंडन २] मॉस्को ३] पर्थ ४] मँचेस्टर

१०] विंड सिटी म्हणून या शहराला संबोधले जाते?
१] जेरुसलेम २] ऑक्सफर्ड ३] बोगोटा ४] शिकागो



उत्तरे - १] ४, २] २, ३] ३, ४] ३, ५] १, ६] २, ७] २, ८] २, ९] २, १०] ४
---------------------------------------
Join us @eMPSCkatta
🔹नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती


जग : वनसंपत्ती

💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.

💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.

💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.

💠 सूचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.

जग : पशुसंपत्ती

💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.

💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.

💠 प्रमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.

💠 प्रमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,

💠प्रमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.

💠प्रमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत

जग : खनिजे व ऊर्जासाधने

💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.

💠मॅंगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.

💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.

💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.

💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी

💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.

💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला

💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.

💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.

💠 क्रोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.

💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश

💠 गंधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.

💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.

💠 नैसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.

💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.

💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

जग : शेती

💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश

💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश

💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश

💠ज्वारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.

💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.

💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,

💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.

💠 भुईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.

💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,

💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.

💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.

💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,

💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,

💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,

💠केशर - स्पेन, भारत, इराण.

💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,

💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.

💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.

💠 तंबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,

💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.

💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.

💠 फुले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.

Join us @MPSCGeography