🔹Tiger Reserves in India ------------------------------------
S.No :: Tiger Reserve :: Districts :: State
--------------------------------------------------------------------
1 :: Bandipur Tiger Reserves :: Chamarajanagar :: Karnataka
2 :: Corbett Tiger Reserves :: Nainital :: Uttarakhand
3 :: Kanha Tiger Reserves :: Mandla :: Madhya Pradesh
4 :: Manas Tiger Reserves :: Barpeta :: Assam
5 :: Melghat Tiger Reserves :: Amaravati :: Maharashtra
6 :: Palamau Tiger Reserves :: Palamau :: Jharkhand
7 :: Ranthambore Tiger Reserves :: Karauli & Sawai Madhopur :: Rajasthan
8 :: Similipal Tiger Reserves :: Mayurbhanj :: Odisha
9 :: Sunderbans Tiger Reserves :: Goshaba :: West Bengal
10 :: Periyar Tiger Reserves :: Idukki & Pathanamthitta :: Kerala
11 :: Sariska Tiger Reserves :: Anwar :: Rajasthan
12 :: Buxa Tiger Reserves :: Alipurduar :: West Bengal
13 :: Indravati Tiger Reserves :: Dante wade :: Chhattisgarh
14 :: Namdapha Tiger Reserves :: Chang lang :: Arunachal Pradesh
15 :: Dudhwa Tiger Reserves :: Lakhimpur Kheri :: Uttar Pradesh
16 :: Kalakad- Mundanthurai Tiger Reserves :: Tirunelveli & Kanyakumari :: Tamil Nadu
17 :: Valmiki Tiger Reserves :: West Champaign :: Bihar
18 :: Pench Tiger Reserves :: Seoni & Chhindwara :: Madhya Pradesh
19 :: Tadoba- Andhari Tiger Reserves :: Chandrapur :: Maharashtra
20 :: Bandhavgarh Tiger Reserves :: Umaria :: Madhya Pradesh
21 :: Panna Tiger Reserves :: Panna & Chhatarpur :: Madhya Pradesh
22 :: Dampa Tiger Reserves :: Mamit :: Mizoram
23 :: Bhadra Tiger Reserves :: Chikmangalur & Shimla :: Karnataka
24 :: Pakke Tiger Reserves :: East Kameng :: Arunachal Pradesh
25 :: Nameri Tiger Reserves :: Sonitpur :: Assam
26 :: Satpura Tiger Reserves :: Hoshangabad :: Madhya Pradesh
27 :: Anamalai Tiger Reserves :: Coimbatore :: Tamil Nadu
28 :: Udanti-Sitanadi Tiger Reserve :: Dhamtari :: Chhattisgarh
29 :: Satkosia Tiger Reserves :: Angul :: Odisha
30 :: Kaziranga Tiger Reserves :: Golaghat & Nagaon :: Assam
31 :: Achanakmar Tiger Reserves :: Bilaspur :: Chhattisgarh
32 :: Dandeli- Anshi Tiger Reserves :: Uttara Kannada :: Karnataka
33 :: Sanjay- Dubri Tiger Reserves :: Sidhi :: Madhya Pradesh
34 :: Mudumalai Tiger Reserves :: Nilgiris :: Tamil Nadu
35 :: Nagarahole Tiger Reserves :: Kodagu & Mylor :: Karnataka
36 :: Parambikulam Tiger Reserves :: Pallikal :: Kerala
37 :: Sahyadri Tiger Reserves :: Satara, Sangli, Kolhapur & Ratnagiri :: Maharastra
38 :: Biligiri Ranaganantha Temple Tiger Reserves :: Chamarajanagar :: Karnataka
39 :: Kawal Tiger Reserves :: Adilabad :: Telangana
40 :: Sathyamangalam Tiger Reserves :: Erode :: Tamil Nadu
41 :: Mukandra Hills Tiger Reserves :: Kota :: Rajasthan
42 :: Nawegaon- Nagzira Tiger Reserves :: Gondia :: Maharashtra
43 :: Nagarjunasagar Srisailam Tiger Reserves :: Nalgonda, Mahbubnagar, Kurnool, Prakasam & Gunter :: Telangana/Andhra Pradesh
44 :: Pillbhit Tiger Reserves :: Pilibhit, Lakhimpur Kheri & Bahraini :: Uttar Pradesh
45 :: Bor Tiger Reserves :: Wardha :: Maharashtra
46 :: Rajaji Tiger Reserves :: Pauri Garhwal, Dehra Dun & Haridwar :: Uttarakhand

★|| eMPSCkatta ||★
🚫 महत्वाची सूचना 🚫
मित्रानो ,
आपले चॅनेल सुरु होऊन बरेच दिवस झाले , दरम्यानच्या काळात आपण बऱ्याच पोस्ट चॅनेल वरती केल्या आहेत.बराच माहितीचा साठा आपल्या चॅनेल वरती आहे.
तुम्हाला यातील काही मागील पोस्ट आपणास रेफरन्स साठी किंवा फावल्या वेळात पहावयाच्या असतील तर एका सोप्या स्टेप मध्ये आपण हि माहिती मिळवू शकता .
प्रथम आपले चॅनेल @MPSCGeography ओपन करा , चॅनेल च्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन उभ्या टिम्ब आहेत त्यावर क्लिक करा , सर्च ऑप्शन येईल तिथे आपणास हवी असलेली माहिती चा शब्द टाईप करून सर्च करा , तो शब्द अंतर्भूत असलेल्या आजवरच्या सर्व पोस्ट दिसतील.
उदा:
समजा आपल्या चॅनेल वरील " शिखरे " शोधायचे आहेत तर आपण सर्च मध्ये फक्त " शिखरे " हा शब्द टाईप केला तर सर्व लेख दिसतील. ज्याप्रमाणे आपण pdf मध्ये एखादा शब्द शोधतो त्या प्रमाणेच इथेही शोधू शकतो.चला तर मग लगेच आपणास हवी ती माहिती सर्च करायला सुरुवात करा.
आहे ना फायदेशीर...?
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना आपल्या @MPSCGeography चॅनेल वर जॉईन करा.

🔹महाराष्ट्रातील अभयारण्ये
भारतात २००९-१० मध्ये ५१५ अभयारण्ये होती.
महाराष्ट्रात ३५ अभयारण्ये.
अ.क्र. - जिल्हा - अभयारण्य - क्षेत्रफळ
०१. धुळे - अनेर धरण - ८३
०२. अमरावती - मेळघाट वाघ संरक्षक अभयारण्य - ११५०
०३. कोल्हापूर - राधानगरी - ३५१
०४. ठाणे - तानसा - ३०५
०५. वर्धा - बोर - ६१
०६. सोलापूर, अहमदनगर - माळढोक पक्षी अभयारण्य - १२२२
०७. जळगांव - यावल अभयारण्य - १७८
०८. रायगड - कर्नाळा पक्षी अभयारण्य - ५
०९. भंडारा - नागझिरा - १५३
१०. नांदेड - किनवट - २१९
११. अहमदनगर - देऊळगांव रेहेकुरी - ३
१२. सातारा - कोयना - ४२४
१३. सांगली - सागरेश्वर - ११
१४. पुणे, ठाणे - भिमाशंकर - १३१
१५. सांगली,कोल्हापूर - चांदोली - ३०९
१६. रायगड - फणसाड - ७०
१७. नाशिक - नांदूर मधमेश्वर - १००
१८. चंद्रपूर - अंधारी - ५०९
१९. अहमदनगर - कळसूबाई हरिश्चंद्र - ३६२
२०. गडचिरोली - चापराला - १३५
२१. औरंगाबाद, जळगांव - गौताळा औट्रमघाट - २६१
२२. यवतमाळ, नांदेड - पैनगंगा - ३२५
२३. सिंधुदुर्ग - मालवण - २९
२४. पुणे - मयुरेश्वर - ५
२५. औरंगाबाद - जायकवाडी - ३४१
२६. बीड - नायगाव मयुर अभयारण्य - ३०
२७. उस्मानाबाद - येडशी - २२
२८. बुलडाणा - आंबा बरवा - १२७
२९. बुलडाणा - ज्ञान गंगा - २०५
३०. अकोला - नरनाळा - १२
३१. अमरावती - वाण - २११
३२. यवतमाळ - टिपेश्वर - १४८
३३. गडचिरोली - भामरागड - १०४
३४. ठाणे - तुम्भारेश्वर - ८६
३५. वाशीम - कारंजा सोहोळ - १८

🔹वस्तुनिष्ठ महाराष्ट्र :
*महाराष्ट्रातील :अष्टविनायक*
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
*महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प*

०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.

🐆🐅🐿🐇 *महाराष्ट्र : अभयारण्ये.*🐇🐿🐅🐆

*कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.

*पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे

*नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.

*औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.

*अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये*
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड. गडचिरोली....

The Hippie Trail was an overland journey taken by many hippies from the mid 60s until the late 70s. @MPSCGeography
🔹कास पठार फुलले विविध रंगांच्या फुलांनी !
पेट्री, दि. 4 - सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर विविधरंगी फुले फुललेली दिसत असून, आतापर्यंत जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. रविवारीही पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कास पठारावर एकूण १३२ पैकी सुमारे ७० प्रकारांच्या वनस्पती बहरल्या आहेत. साधारणपणे चाळीस टक्के फुलांचा बहर आलेला आहे.
दरम्यान, गेंद, तेरडा, सीतेची आसवे ही फुले बहुतांशी ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुले बहुतांशी ठिकाणी आली असून, अद्यापही विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी सध्या पठारावर असलेले वातावरण कायम राहणे आवश्यक आहे.
कास पठारावर अबोलिमा, कापरू, नीलिमा, गेंद, भारंगी, सोनकी, चवर, दीपकांडी, टूथ ब्रश या वनस्पतींची फुले बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहेत. तसेच कास पठारावरील राजमार्गावर असणाऱ्या कुमुदिनी तलाव परिसरात गेंद चांगला बहरलेला आहे. कुठे कुठे सीतेची आसवे, तेरड्याला देखील चांगला बहर येऊ लागला आहे. तसेच आठ वर्षांतून फुलणाऱ्या टोपली कारवीला काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात फुले आली असून, असेच पोषक वातावरण कायम राहिल्यास येत्या दोन-तीन आठवड्यांत चांगला बहर येण्याची शक्यता आहे.
अभ्यासकांना सवलत : अंजनकर
पठारावर सध्या चाळीस टक्के फुले फुलली असून, पंधरा सप्टेंबरपर्यंत असेच पोषक वातावरण राहिल्यास विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास मिळतील. तसेच मुख्याध्यापकांचा दाखला असल्यास शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकांसाठी 20 रुपये शुल्क असेल. फुलांचा अभ्यास करण्यासाठी वेळेचे बंधन राहणार नाही. फुले पायदळी तुडविले जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. दर चार-पाच दिवसांला संबंधित ठिकाणाहून विविध अँगलद्वारे फोटो काढले जाणार आहेत. त्याद्वारे फुलांची काय स्थिती आहे, हे पाहिले जाणार आहे,ह्ण अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
गेंद गवतवर्गीय वनस्पती...
गेंद ही गवतवर्गीय वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात पठारी भागावर ही वनस्पती उगवते. उगवलेले गवत गेंद आहे, हे जेव्हा समजते तेव्हा त्याच्यावर पांढरा फेटा बांधल्याप्रमाणे तुरा येतो. तसेच ते इतर गवतातून वर येते. या गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग येतो. म्हणून याला ह्यधनगर गवतह्ण असेही म्हणतात. पांढरा रंग फुलून भरपूर प्रमाणात दिसतो म्हणून गेंद म्हणतात.
सीतेची आसवे...
कास पठारावर तुरळक ठिकाणी सीतेची आसवे आली असून, गेंद सोबत या फुलांना पाहणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी आहे. सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानक फुले दिसून येतात, निळसर रंगाचे फूल त्यावर पांढऱ्या रंगांचा ठिपका असतो. ही वनस्पती फुलाच्या सुवासाने कीटकांना आकर्षित करते.

🔹भूगोल व कृषी
📔एसआरटी भात लागवड तंत्र
एसआरटी (सगुणा राइस तंत्र) हे शून्य मशागत तंत्र आहे. भातशेती करताना या तंत्रज्ञानामध्ये उखळणी, नांगरणी, चिखलणी आणि कोळपणी यासारख्या अवजारांनी करावयाच्या मशागतीची गरज नाही. हा संवर्धित शेतीचा प्रकार आहे.
यामध्ये पाणी, इंधन, बियाणे, खर्च, वेळ आणि शेतकर्यांचे श्रम याची बचत होऊन पीक उत्पादन आणि जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ होते.
📔 विविध पिके घेणे शक्य -
प्रक्षेत्रावर एसआरटी पद्धतीने भात लागवडीसाठी शेताची आखणी, गादीवाफ्याची निर्मिती, गादीवाफ्यावर भात बियाण्यांची टोकण करण्यासाठी साचाचा वापर, युरिया-डीएपी ब्रिकेटचा वापर, प्रकाश सापळ्याचे फायदे, यांचा विचार करावा लागतो.
अतिपाऊस किंवा अवर्षण या दोन्ही प्रकारच्या परिस्थितीला तोंड देऊन चांगले उत्पादन देण्याची क्षमता या पद्धतीमध्ये आहे.
भात पिकानंतर याच गादीवाफ्यावर रब्बी हंगामामध्ये वाल, कांदा, कोबी, भेंडी, हरभरा, मका, गहू, पालेभाज्या आणि उन्हाळी हंगामामध्ये वैशाखी मूग, भुईमूग, चवळी, भेंडी, सूर्यफूल, इ. पिके घेता येणे शक्य आहे.
📔संवेदनशील पिकांसाठी कमी उंचीचे हरितगृह
हरितगृहामध्ये विविध पिकांची लागवड आता आपल्याकडे वाढू लागली आहे. मात्र, हरितगृहाच्या उभारणीसाठी होणारा सुरवातीचा भांडवली खर्च अधिक असल्याने सामान्य शेतकरी त्याकडे फारसा वळत नाही. यावर कमी उंचीच्या पिकासाठी कमी उंचीची स्वस्त हरितगृहे अत्यंत उपयोगी ठरू शकतात. असे एक प्रारूप अमेरिकेतील ग्रोवर्स सप्लाय या कंपनीने विकसित केले आहे.
विविध भाजीपाला किंवा फूलपिके हे कमी उंचीची असून, हवामान व प्रकाशासाठी संवेदनशील मानली जातात. त्यांच्या वाढीसाठी कमी उंचीची हरितगृह किंवा शेडनेटगृह फायद्याचे ठरू शकते. अमेरिकेमध्ये लो टनेल ग्रीनहाउसेस प्रसिद्ध असली, तरी त्यामध्येही सोयीस्कर बदल ग्रोवर्स सप्लाय कंपनीने केले आहेत.
- हे हरितगृह एका माणसाच्या साह्याने उलगता किंवा घालता येते. गरजेनुसार त्यांच्या बाजूची आच्छादने उघडता किंवा बंद करता येतात. त्यामुळे हवामानाच्या गरजेनुसार त्वरित बदल करून घेता येतात. वार्याचा तीव्र वेगाचा परिणाम पिकावर होत नाही.
- हरितगृहाच्या छतावरील आच्छादनासाठीही पूर्ण पारदर्शक ते काळे, चंदेरी रंगाचे असे विविध पर्याय त्यांनी उपलब्ध केले आहेत. पिकांच्या वाढीच्या विविध अवस्थेमध्ये आवश्यक त्याप्रमाणे प्रकाशाचे नियोजन करता येते. त्याच प्रमाणे नैसर्गिक वायूविजन पद्धतीने आतील हवामानही नियंत्रित ठेवले जाते.
📔 असे आहे ही कमी उंचीचे हरितगृह -
ही सहजतेने उलगता येणारी टनेल्स 26 फूट आणि 30 फूट रुंदीमध्ये उपलब्ध असून, त्याची लांबी 24, 36 किंवा 48 फूट ठेवता येते. याची उंची मध्यावर पाच फूट असून, बाजूला केवळ 32 इंच आहे.
- यासाठी वापरलेली स्टीलची फ्रेमही 14 गेज, तिहेरी गॅलव्हनाइजड प्रकारातील आहे.
- प्रत्येक खांबासाठी योग्य त्या जाडीचा पाया वापरला जातो.
- प्रत्येक ठिकाणी गाडी किंवा यंत्रे आत आणण्यासाठी खास चेनची सोय केलेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹नागार्जून वनऔषधी उद्यान
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नागार्जून वन औषधी उद्यानात 600 पेक्षा अधिक दुर्मिळ वनऔषधी, सुगंधी वनस्पतीचे जतन केले गेले आहे. संपदंर्शावरील खडसींग या वनस्पतीपासून शेतकर्यांना व्यावसायिक शेती करण्यासाठी सुंगधी वनस्तीची लागवड व प्रशिक्षण देण्यात येत आहे. नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकर्यांसाठी ठेवण्यात आली आहेत.
यात कोरफड, शतावारी कंरज, बिहाडा, गुग्गुळ, अडूळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यासह विविध दुर्मिळ औषधी वनस्पतीचा समावेश आहे. मसाले पदार्थाची विविध जाती येथे असून, मसाले शेतीनंतर विदर्भात सुंगधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत आहे. पारंपरिक शेतीसोबत विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यान विभागाने शेतकर्यांना बघण्यासाठी तिखाडी तेल प्रकल्प उभा केला आहे.
या प्रकल्पाचा आदर्श घेत विदर्भातील शेतकर्यांनी तिखाडी तेल गवताची व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकरी विवेक संगवई यांनी तिखाडी गवताची लागवड केली असून, यापासून तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. तिखाडी तेलाचा उपयोग गुडघे, सांधेदुखीवर करण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी माईनमुळा (कोलिअस) या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली आहे. भंडारा, वर्धा जिल्ह्यात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे.
〰〰〰〰〰〰〰〰