🔹 नांदेड जिल्हा
--------------------------------------
*- नांदेड हे महाराष्ट़़़़़़़ातील मराठवाजा विभागातील महत्वाचे शहर आहे. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन पडले आहे. नांदेडमध्ये शीखांचेवशेवटचे गुरु गौविंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड हे संतकवी विष्णुपंत , रघुनाथ पंडित , आणि वामनवपंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कविंचे शहर असेही म्हनतात. नांदेड गौदावरी नदी काठी वसले आहे.-*
--------------
*- दृष्टीक्षेपात नांदेड -*---)
*विभागाचे नाव - औरंगाबाद*
*मुख्यालय - नांदेड*
*तालुके -१६*
*क्षेत्रफळ - १०४२२ चौकिमी*
*लोकसंख्या - ३३५६५६६*
*लोकस्ख्या घनता - ३२२ प्र.चौकिमी*
*साक्षरता दर - ७६.९४%*
*जिल्हाधिकारी-श्रिकांत परदेशी*
*लोकसभा मतदार संघ- नांदेड, हिंगैली*
*खासदार - भास्करराव पाटील, सुभाष वानखेडे*( जुलै 2016 अखेर)
*पालक मंत्री* -
---------------------
*🔻- भूवर्णन -*---)
हा जिल्हा दख्खन पठाराचाच एक भाग आहे. उत्तरेकडील व दक्षिनेकडील काही भाग वगळल्यास सर्व जिल्हा सपाट व सुपिक आहे. उत्तरेकडील किनवट तालुक्यात सातमाळा च्या रांगा व त्याच्या दक्षिनेस निर्मळ डोंगररांगा आहेत. कंधार व मुखेज तालुक्यात बालाघाच डोंगराच्या अखेरच्या टेकड्या आहेत. नांदेड,हदगाव,भोकर व किनवड़ट तालुक्यातुन ठानवारी टेकड्यांची रांग जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात असुन त्याची फंची ६४४ मिटर आहे
----------------------
*🔻- हवामान -* ----)
जिल्ह्याचे हवामान कोरडे व विषम असुन मे महिन्यात तापमान ४० से पर्यंत असते. हिवाळा साधारन सौम्य असतो. हिवाळियातहू काही भागात पाऊस पडतो. उतरेकजून दक्षिनेकडे पावसाचे प्रमान कमि होत जाते. उत्तर भागात १२३.८ सेंमी तर दक्षिनेस ८५.५ सेंमी अशी पावसाची सरासरी आहे.
जिलिह्याचे सुमारे ८.२७% क्षेत्र जंगलांनी व्यापले असुन किनवट तालुकियात सर्वात जास्त जंगले आहेत. दक्षिन्ेडील निकृष्च डोंगराळ जमिन वगळता इतरत्र काळी व सुपिक जमिन आहे. देगलूर तालुक्यातील काळी जमिन सर्वात उत्तम आहे. जिल्ह्यात खनिजे मिळत नाहीत. फक्त चुनखडक , बेसॉल्च, वाळू, वालुकाश्म व विटांसाठी माती मिळते.
-----------------------
*🔻- तालुके -*---)
१) अर्धापुर २) भोकर ३) बिलोसी ४) देगलूर ५) धर्माबाद ६) हदगाव ७) हिमायत नगर ८) कंधार ९) किनवट १०) लोहा ११) माहूर १२) मुदखेड १३) मुखेज १४ ) नांदेड १५) नायगाव १६) उमरी
---------------------------------------
*🔻- दळणवळण -*---)
जिल्ह्यात एकुन २०८ किमी रेल्वे असुन जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पुर्वेकडे मनमाड काचीगुडा हा लोहमार्ग जातो. व त्यावर या जिल्ह्यातिल नािदे़ड, मदुखेड, पेठ उमरी व धर्माबाद ही स्थानके आहेत. दुसरा लोहमार्ग मुदखेजहून आंध्रप्रदेशातील आदिलाबादकडे गेला आहे. जिल्ह्यात मार्च १९७४ मध्ये एकुन ३३७३.१७ किमी लांबीचे रस्ते हेते. त्यापैकी ६०८.४३ किमी राज्यमहामार्ग व ४६४.३४ किमी प्रमुख जिल्हामार्ग , १९८.२५ किमी इतर जिल्हामार्ग , २१०२.१५ किमी ग्राममार्ग होते. नगरपालिका मार्ग २३०.४६ किमी हेते. नांदेड विभागात रीद्य परिवहनाचे ३२३ मार्ग आहेत.
---------------------------
*🔻- लोक व समाजजीवन -*---)
या जिल्ह्यात एकुन ११ शहरे १३२८ खेडी आहेत. शहरी लोकसंख्येचे प्रमान दर चौ.किमीला ८९३ व ग्रामीन लोकसंख्येचे प्रमान ११४ आहे. एकुन ६५९ खेड्यांचे विद्युतीकरन झाले. जिल्ह्यात मुख्यत: मराठी, उर्दू, तेलगु या भाषा व वंजारी ही बोलीभाषा असुन त्या बोलनाऱ्यांचे एकुन लोकसंख्येशी शेकडा प्रमान अनुक्रमे ७३.२८ , १०.८४ , ६.३४ , ४.५६ आहे. नांदेडमधील बहुतेक लोकांना मातृभाषेशिवाय एक दोन तरी भाषा समजतात.
नांदेड येथे इतिहास मंडळ, चित्र शाळा, गायन वादन विदियालय, संस्कृत पाठशाळा व विविध सांस्कृतिक संस्था आहेत.
------------------------------
*🔻- पर्यटन स्थळे -*----)
नांदेड तालुक्यातिल अर्धापुर येथिल केशवराज मठ , बारुळ येथिल मन्याड नदिवरिल धरन , देगलुर येथिल गंुडा महाराजांचा मठ, हदगाव येथिल दत्त मंदिर , कंधार येथिल किल्ला, कुंडलवाडी येथिल कुंडलेश्वर मंदिर, माहुर येथिल दत्ताचे जन्मठिकान असलेले दत्तशिखर व रेणुका देविचे मंदिर, मालेगाव येथिल खंडोबाचे देवालय, अमृतसरच्या खालोखाल महत्ल़वाचे शिखांचे गुरुद्वार नांदेड येथे आहे. नगिना घाट, तामसा येथिल बारलिंग मंदिर व गौतम तीर्थ, पेठ उमरी येथिल बाबा महाराजांची समाधी, उनकदेव येथिल उनकेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारची दोन उषनोदकाची कुंडे ही प्रेक्षनिय आहेत.

Random Question:
1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पुणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर
2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣न्या. तेलंग
4⃣बेहराम मलबारी
3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?
1⃣पं. जवाहरलाल नेहरू
2⃣ह्दयनाथ
3⃣कुंझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रुद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल
5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५
6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अंकलेश्वर✅
4⃣बरौनी
7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३
8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खैर ✅
2⃣कुसूम
3⃣कंडोल
4⃣शलार्इ
9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कॄष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅
10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नेहरू रिपोर्ट
4⃣फ्रेंच राज्यक्रांती✅

1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
➡उत्तराखंड
2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
➡मुंबई-कोलकाता
3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
➡उदयपूर-दिल्ली
4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
➡नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल
5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
➡पोलादाचा
6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
➡कागदाचा
7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
➡खत प्रकल्प
8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
➡भाक्रा
9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
➡तांदुळ
10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
➡गहु

भारताचे मानचिन्हे :
राष्ट्रीय नदी : गंगा
राष्ट्रीय महाकाव्य : गीता
राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रीय वृक्ष : वड
राष्ट्रीय पशु : वाघ
राष्ट्रीय नदी : गंगा
राष्ट्रीय महाकाव्य : गीता
राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रीय वृक्ष : वड
राष्ट्रीय पशु : वाघ
🔹प्रश्नसंच
------------------------------------------
*-१) खालिल स्पष्टीकरन वाचून योग्य उत्तर लिहा.*
A) महाराष्ट्रात सर्वात दाट जंगले गडचिरेली जिल्ह्यात आहेत
R) कारन तिथे बराच पाऊस पजतो आणि लोकसंख्या विरळ आहे.
१) Aआणि R हे खरे आहेत आणि A हे Rचे योग्य उत्तर आहे
२) A आणि R दोन्ही खरे आहेत परतू R हे A चे खरे उत्तर नाही
३) A खरे आहे परंतु R चुकिचे आहे.
४) A चुक आहे परंतू R बरोबर आहे
*२) खाली दिलेल्या महाराष्ट्रातील कोनत्या पर्वत शिखराचा क्रम उतरत्या क्रमाने बरोबर आहे.*
१) कळसूबाई,हरिश्चंद्रगड,महाबळेश्वर ,साल्हेर
२) कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड
३) कळसुबाई, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, साल्हेर
४) कळसुबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर.
*३) भारतातील खालिलपैकी कोनती लेणी सर्वात प्राचिन लेणी आहे?*
१) अजिंठा-वेरुळ
२) कार्लेभाजे
३) पितळखोरा
४) घारापुरी
*४) उत्तरेकजून दक्षिनेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्यूत केंद्राचा कोनता क्रम बरोबर आहे*
१) भाटघर, कव्हेर, राधानगरी, कोयना
२) राधानगरी, कोयना, कव्हेर, भाटघर
३) कोयना, कव्हेर, भाचघर, राधानगरी
४) भाटघर, कव्हेर, कोयना, राधानगरी
*५) जर जागतिक तापमान २° से वाढले तर पृथ्वीवर खालीलपैकी कोनते परिनाम हेन्याची शक्यता आहे*
a) वार्षिक पुर
b) शेती विभागात बदल
c) कीटकांमुळे होनारे आजार जसे मलेरिया
d) प्राणी आणि वनस्पति बऱ्याच प्रजाती नष्च होतील
१) a,b,c,d
2) a,b,c
3) b, c, d
4) फक्त b
*६) पुढील क्षेत्रांचा निट विचार करा*
a) अँडिज पर्वत
b) न्यूझीलँड
c) फिलीपाईन्स
d) तैवान
वरील पैकी कोनता अग्नी कंकनाचा भाग आहे ?
१) फक्त a
2) a, b
3) b, c , d
4) a,b,c,d
*7) खालीलपैकी कोनता विशेष गुनधर्म उष्न व दमट हवामानात आढळत नाही ?**
१) येथे हिवाळा नसतो
२) दुपार पाऊस पडतो
३) वर्षभर सारखेच तापमान आसते
४) प्रतिरोध पर्जन्य
*8) भारतात मासेमारी अत्यल्प प्रमानात कैली जाते*
a) मोठ्या प्रमानावरवअन्न धान्यावर अवलंबुन राहने
b) मासे साठवन्याच्या मर्यादित सोयी
c) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही
d) जास्त चांगली बाजारपेठ नाही
वरील पैकी कोनती विधाने बरोबर आहेत.
1) a, c, d
2) b, c, d
3) a, b, d
4) c
*9) खालिलपैकी कोनते वाक्य आर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत ?*
१) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.
२) अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
३) या विहिरी नैसर्गिक वायू पुरवतात
४) वरील कोनतेही नाही
*10) तारापुर अनुऊर्जा प्रकल्पासंबंधी कोनती विधाने बरोबर आहेत?*
अ) भारतामधिल पहिल अनुऊर्जा प्रकल्प
ब) आशियामधिल सर्वात मोठा अनुऊर्जा प्रकल्प
क) अमेरिकन तंत्रावर आधारित भारतातील पहिला अनुऊर्जा प्रकल्प
ड) फ्रांसच्या सहाय्याने अनुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात
१) अ, ब आणि क
२) अ, आणि ब
३) ड, आणि क
४) ब, क आणि ड
*11) नागरिकरनाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतिंचा विकासानुसार क्रम सांगा*
अ) महानगर
ब) नगर
क) शहर
ड) सन्नगर
१) अ,ब,क,ड
२) क,ब,अ,ड
३) ब,क,डअ
४) ब,क,अ,ड
*12) भारतातील कोनकोनत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?*
१)गुजरात,मध्यप्रदेश,प.बंगाल,मनिपुर
२) गुजरात, म.प्रदेश, प.बंगाल, मेघालय
३) गुजरात, म.प्रदेश, प.बंगाल, मिझोराम
४) गुजरात, म.प्रदेश, प.बंगाल, नागालँड
*13) औरंगाबाद विभागातील पर्जन्यमाना संदर्भात कोनती विधाने सत्य आहेत ?*
१) नांदेडमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त पाऊस पडतो
२) बीडमध्ये सर्वात जास्तवपाऊस सपिटेंबर महिन्यात पडतो
३) बहुतांश जिल्ह्यामध्ये जून महिन्यातिल पाऊस जवळजवळ शुन्य असतो
४) उस्मानाबाद जिल्ह्यात विभागातील सर्वात कमि पाऊस पडतो
*14) पृथ्वीभोवती फिरनाऱ्या उपग्रहाच्या बाबतीत पुढील कोनते विधान सत्य नाही ?*
१) तो मुक्तपतन होनारा पदार्थ आहे
२) त्याला त्वरन नसते
३) तो स्थिर गतिने फिरतो
४) त्यावर कार्य करनाऱ्या बलाने झालेले कार्य शुन्य असते
१) फक्त २
२) १ व ३
३) २ व ३
४) २ व ४
*15) वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोनत्या पिकासाठी उपयुक्त* असते?
१) ज्वारी
२) नाचनी
३) तांदुळ
४) चहा
*16) हिंदी महासागरात विषुववृताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तिर्ण पट्याय़स काय नाव आहे?*
१) आंतर उष्नकटिबंधिय केंद्रीभवन
२)पश्चिमी जेटस्ट्रीम
३) विषववृतीय कमी दाब पट्टा
४) यापैकी नाही
*17) हिमालयातील नद्यांच्या संदर्भात खालि दिलेल्या विधानांचा विचार करा.*
अ) त्यांची झीज करन्याची क्षमता प्रचंड आहे.
ब) त्या नद्या बारमाही आहेत
क) या नद्यांनी मोठ्याप्रमानात घळ्यांची निर्मिती केलेली आहे
ड) बहुतेक नद्यांचा उगम हिमालयाच्या वरच्या भागात आहे.
१) अ, ब
२) फक्त क
३) अ, ब, क, ड
४) अ, ब, ड
*18) खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे दिली आहेत. त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमाने मांडा.*
१) कळसुबाई, भिमाशंकर, महाबळेश्वर, तारामती
२) कळसुबाई, तारामती, महाबळेश्वर, भिमाशंकर
३) कऴसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भिमाशंकर
४) कळसुबाई, महाबळेश्व

र, भिमाशंकर, तारामती
*19) खालीलपैकी कोनते विधान विंध्य प्रनालीला लागु पडत नाही?*
१) विंध्य प्रनाली अग्नीजन्य खडकांनी बनली आहे
२) तिची खोली ४०००मिटर पेत्षा जास्त आहे
३) या प्रनालीने गंगेचे मैदान व दखनचे पठार वेगळे होते
४) ही प्रनाली तांबड्या वालुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे
*20) कोकनात रेल्वे प्रकल्पासाठी कोकन रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केंव्हा झाली?*
१) १९८०
२) १९८५
३) १९९०
४) १९९५
*21) खालीलपैकी कोनते विधान दक्षिन फ्रांसबाबत योग्य आहे?*
१) लाकूडतेड हा तेथिल प्रमुख व्यवसाय आहे
२) मध बनवने हा तेथिल पारंपारिक व्यवसाय आहे.
३) सोन्याच्या खानित काम करने हा व्यवसाय आहे.
४) शिकार करने हा तेथिल पारंपारिक व्यवसाय आहे.
*22) अ) विषुववृतिय प्रदेषात वर्षभर सूर्यकिरने लंबरुप पडतात.*
ब) अधिक तापमान व पावसामुळे मनुष्य निरुत्साही बनतो.
१) अ, ब सत्य आहेत
२) अ, ब असत्य आहेत
३) विधान अ सत्य व ब असत्य आहे
४) विधानवअ असत्य व ब सत्य आहे
*23)*अ) हो-हँग-हो नदीला चीनचे दु:खाश्रू तर दामेदर नदीला बंगालचे अश्रू म्हनतात
ब) रोमला सात टेकड्यांचे शहर व मुंबईला सात बेटांचे शहर म्हनतात.
१) अ , ब सत्य आहेत
२) अ, ब असत्य
३) अ सत्य ब असत्य
४) अ असत्य ब सत्य
*24) त्से त्से ही विषारी माशी प्रामुख्याने कोनत्या देशात आढळते?*
१) घाना
२) द.आफ्रिका
३) झैरे
४) अफगानिस्तान
*25) चुकीचे विधान ओळखा.*
१) भारतातील पहिले १००% साक्षर गाव कोेट्टायम ( केरळ )
२) भारतातील पहिले १००% साक्षर राज्य केरळ
३) भारतातील पहिला १००% साक्षर जिल्हा एर्नाकुलम ( केरळ )
४) वरील सर्व बरोबर
*26) खालील कोनते विधान नागार्जून सागर प्रकल्पाबाबत बरोबर आहे ?*
१) ते कृष्णा नदीवर महाराष्ट्रात बंधले आहे.
२) ते कृष्णा नदीवर आंध्रप्रदेशात बांधले आहे.
३) ते कावेरी नदीवर कर्नाटकात बांधले आहे.
४) ते कावेरी नदीवर तामिळनाडूत बांधले आहे.
*27) महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार ......... असुन रेखाश ़विस्तार............. आहे*
१) १५°४४' ते २२° ५३ उत्तर अक्षवृत्त, ७२°३६' ते ८०°५४ पूर्व रेखावृत्त
२) ७२°३६' ते ८०°५४' उत्तर अक्षवृत्त, १५°४४' ते २२°५३' पुर्व रेखावृत्त
३) ३६°४४' ते ४०°४४' उत्तर अक्षवृत्त, ७२°३६' ते ८०°४०' पुर्व रेखावृत्त.
४) ७२°३६' ते ८८°४०' उत्तर अक्षवृत्त, ३६°४४' ते ४०°४४' पुर्व रेखावृत्त.
उत्तरसुची -
*1) 1, 2) 2, 3) 1, 4) 4 ,5) 3 , 6) 3 , 7) 2 , 8) 2 , 9) 4 , 10) 1 , 11) 2 , 12) 3 , 13) 2 , 14) 1 , 15) 3 , 16) 1 , 17) 2 , 18) 3 , 19) 1 , 20) 3 , 21) 2 , 22) 1 , 23) 1 , 24) 3 , 25) 4 , 26) 2 , 27) 1

🔹जगाची संक्षिप्त माहिती
➖➖➖➖➖➖➖➖➖
( *खंडाचे नाव, क्षेत्रफळ ,एकूण जगाच्या क्षेत्रफळाच्या % क्षेत्रफळ, देश/ प्रदेश, या क्रमाने वाचावे*)
➖➖➖➖➖➖➖➖➖
▶ *आशिया*
– ४,३९,९९०००चौ .कि. मी.
– २९.५%
– भारत ,इराण ,इराक ,इस्राईल, जॉर्डन, बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, व्हिएतनाम, इंडोनेशिया ,मलेशिया, म्यानमार, श्रीलंका ,जपान.
▶ *आफ्रिका*
– २९८००००० चौ .कि .मी.
– २० %
– इजिप्त, लिबिया ,अल्जेरिया, मोरोक्को ,सुदान ,इथेपिया, केनिया, सोमालिया ,झांबिया साउथ, आफ्रिका, नायजेरिया ,अंगोला .
▶ *उत्तरअमेरिका*
– २४३२०००० चौ. कि. मी
– १६.३ %
– अमेरिका ,कॅनडा, ग्रीनलंड ,वेस्ट इंडिज, मध्य अमेरिका ,मेक्सिको .
▶ *दक्षिण अमेरिका*
– १७५९९००० चौ. कि. मी.
– ११.८ %
– अर्जेंटीना ,बोलाव्हिया ,ब्राझिल, चिली ,कोलंबिया ,इक्विनेर ,पेरुग्वे, पेरू ,उरूग्वे ,व्हेनुझुएला, गयाना .
▶ *युरोप*
– ९७००००० चौ. कि .मी .
– ६.५ %
– फ्रान्स, झेकोस्लोव्हाकिया ,इंग्लंड, हंगेरी ,नॉर्वे ,स्वीडन, पोर्तुगाल, इटली, स्पेन, स्वित्झरलैंड, रशिया, ऑस्ट्रिया.
▶ *ऑस्ट्रेलिया*
– ७६८३३००० चौ. कि .मी
– ५.२ %
– न्यू साऊथ वेल्स क्वीन्स लँड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया, तस्मानिया .
▶ *अंटार्किटका*
– १४२४५०००चौ.कि.मी
– ९.६ %
– कोणताही देश सहभागी नाही

*★|| eMPSCkatta ||★*
मित्रांनो सध्या *तलाठी भरती* सुरु आहे ,
जवळपास सर्व जिल्ह्यातील जाहिराती आल्या आहेत , काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त जागा आहेत , अशावेळी तुम्ही तुमचा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज केला असण्याची जास्त शक्यता आहेत.
या परीक्षेत त्या जिह्याच्या माहिती वरती किमान 3 - 4 प्रश्न येऊ शकतात, अशावेळी त्या जिल्ह्याची माहिती असणं आवश्यक आहे , यासाठी आपण त्या त्या जिल्ह्याचे *इयत्ता 3 री चे भूगोल* चे पुस्तक वाचू शकता.
आता हे पुस्तक त्या त्या जिल्ह्यात मिळते , मात्र आम्ही आपणास सर्व जिल्ह्यांची इयत्ता 3 री भूगोलाची पुस्तके डाउनलोड साठी देत आहोत एकाच ठिकाणी , जेणेकरून तिथून ती डाउनलोड करून आपण वाचू शकाल.
*खालील लिंक वरून आपण इयत्ता 3री भूगोल ची शालेय पुस्तके डाउनलोड करू शकता.*
लिंक: http://empsckatta.blogspot.in/2015/03/marathi-medium-school-text-books.html?m=1
*______________________________________*
*हा महत्वाचा msg पुढे पाठवा जेणेकरून एखाद्याला याचा फायदा होईल.*

Blogspot
1st to 12th Marathi medium school text Books
eMPSCkatta: mpsc katta mpsckatta mpsconline study mpsctest mpsctopper nmk mpsccurrent mpsc syllabus mpsc exam guidance MPSC syllabus