जगातील सगळ्यात उंच ठिकाणे
1) माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. 1955 मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.
2) के 2: पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातले दुसर्या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे.
3) कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसर्या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची 8,586 मीटर आहे.
4) ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.
5) मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. 8,485 मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.
6) चोयुः 8,201 मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.
7) धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. 8,167 मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.
8) मनास्लुः 8,163 मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस 1956 मध्ये चढला होता.
9) नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8, 126 मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणे खुप कठीण मानले जाते. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला किलिंग माउंटन असेही म्हटले जाते.
10) अन्नपूर्णाः 8,091 मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.
11) नंदा देवीः 7,810 मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत 1988 पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.

★|| eMPSCkatta ||★
.
👉 भूकंप का होतात?
.
भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय.
.
हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.
.
भूकंपाचे मोजमाप :
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
वाचा सविस्तर: http://empsckatta.blogspot.in/2015/05/blog-post_61.html?m=1

Blogspot
भूकंप का होतात?
eMPSCkatta: mpsc katta mpsckatta mpsconline study mpsctest mpsctopper nmk mpsccurrent mpsc syllabus mpsc exam guidance MPSC syllabus
🔹 नांदेड जिल्हा
--------------------------------------
*- नांदेड हे महाराष्ट़़़़़़़ातील मराठवाजा विभागातील महत्वाचे शहर आहे. नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन पडले आहे. नांदेडमध्ये शीखांचेवशेवटचे गुरु गौविंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. नांदेड हे संतकवी विष्णुपंत , रघुनाथ पंडित , आणि वामनवपंडित यांचे जन्मस्थान आहे. नांदेड जिल्ह्याला संस्कृत कविंचे शहर असेही म्हनतात. नांदेड गौदावरी नदी काठी वसले आहे.-*
--------------
*- दृष्टीक्षेपात नांदेड -*---)
*विभागाचे नाव - औरंगाबाद*
*मुख्यालय - नांदेड*
*तालुके -१६*
*क्षेत्रफळ - १०४२२ चौकिमी*
*लोकसंख्या - ३३५६५६६*
*लोकस्ख्या घनता - ३२२ प्र.चौकिमी*
*साक्षरता दर - ७६.९४%*
*जिल्हाधिकारी-श्रिकांत परदेशी*
*लोकसभा मतदार संघ- नांदेड, हिंगैली*
*खासदार - भास्करराव पाटील, सुभाष वानखेडे*( जुलै 2016 अखेर)
*पालक मंत्री* -
---------------------
*🔻- भूवर्णन -*---)
हा जिल्हा दख्खन पठाराचाच एक भाग आहे. उत्तरेकडील व दक्षिनेकडील काही भाग वगळल्यास सर्व जिल्हा सपाट व सुपिक आहे. उत्तरेकडील किनवट तालुक्यात सातमाळा च्या रांगा व त्याच्या दक्षिनेस निर्मळ डोंगररांगा आहेत. कंधार व मुखेज तालुक्यात बालाघाच डोंगराच्या अखेरच्या टेकड्या आहेत. नांदेड,हदगाव,भोकर व किनवड़ट तालुक्यातुन ठानवारी टेकड्यांची रांग जाते. जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर निर्मळ डोंगरात असुन त्याची फंची ६४४ मिटर आहे
----------------------
*🔻- हवामान -* ----)
जिल्ह्याचे हवामान कोरडे व विषम असुन मे महिन्यात तापमान ४० से पर्यंत असते. हिवाळा साधारन सौम्य असतो. हिवाळियातहू काही भागात पाऊस पडतो. उतरेकजून दक्षिनेकडे पावसाचे प्रमान कमि होत जाते. उत्तर भागात १२३.८ सेंमी तर दक्षिनेस ८५.५ सेंमी अशी पावसाची सरासरी आहे.
जिलिह्याचे सुमारे ८.२७% क्षेत्र जंगलांनी व्यापले असुन किनवट तालुकियात सर्वात जास्त जंगले आहेत. दक्षिन्ेडील निकृष्च डोंगराळ जमिन वगळता इतरत्र काळी व सुपिक जमिन आहे. देगलूर तालुक्यातील काळी जमिन सर्वात उत्तम आहे. जिल्ह्यात खनिजे मिळत नाहीत. फक्त चुनखडक , बेसॉल्च, वाळू, वालुकाश्म व विटांसाठी माती मिळते.
-----------------------
*🔻- तालुके -*---)
१) अर्धापुर २) भोकर ३) बिलोसी ४) देगलूर ५) धर्माबाद ६) हदगाव ७) हिमायत नगर ८) कंधार ९) किनवट १०) लोहा ११) माहूर १२) मुदखेड १३) मुखेज १४ ) नांदेड १५) नायगाव १६) उमरी
---------------------------------------
*🔻- दळणवळण -*---)
जिल्ह्यात एकुन २०८ किमी रेल्वे असुन जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिमेकडून पुर्वेकडे मनमाड काचीगुडा हा लोहमार्ग जातो. व त्यावर या जिल्ह्यातिल नािदे़ड, मदुखेड, पेठ उमरी व धर्माबाद ही स्थानके आहेत. दुसरा लोहमार्ग मुदखेजहून आंध्रप्रदेशातील आदिलाबादकडे गेला आहे. जिल्ह्यात मार्च १९७४ मध्ये एकुन ३३७३.१७ किमी लांबीचे रस्ते हेते. त्यापैकी ६०८.४३ किमी राज्यमहामार्ग व ४६४.३४ किमी प्रमुख जिल्हामार्ग , १९८.२५ किमी इतर जिल्हामार्ग , २१०२.१५ किमी ग्राममार्ग होते. नगरपालिका मार्ग २३०.४६ किमी हेते. नांदेड विभागात रीद्य परिवहनाचे ३२३ मार्ग आहेत.
---------------------------
*🔻- लोक व समाजजीवन -*---)
या जिल्ह्यात एकुन ११ शहरे १३२८ खेडी आहेत. शहरी लोकसंख्येचे प्रमान दर चौ.किमीला ८९३ व ग्रामीन लोकसंख्येचे प्रमान ११४ आहे. एकुन ६५९ खेड्यांचे विद्युतीकरन झाले. जिल्ह्यात मुख्यत: मराठी, उर्दू, तेलगु या भाषा व वंजारी ही बोलीभाषा असुन त्या बोलनाऱ्यांचे एकुन लोकसंख्येशी शेकडा प्रमान अनुक्रमे ७३.२८ , १०.८४ , ६.३४ , ४.५६ आहे. नांदेडमधील बहुतेक लोकांना मातृभाषेशिवाय एक दोन तरी भाषा समजतात.
नांदेड येथे इतिहास मंडळ, चित्र शाळा, गायन वादन विदियालय, संस्कृत पाठशाळा व विविध सांस्कृतिक संस्था आहेत.
------------------------------
*🔻- पर्यटन स्थळे -*----)
नांदेड तालुक्यातिल अर्धापुर येथिल केशवराज मठ , बारुळ येथिल मन्याड नदिवरिल धरन , देगलुर येथिल गंुडा महाराजांचा मठ, हदगाव येथिल दत्त मंदिर , कंधार येथिल किल्ला, कुंडलवाडी येथिल कुंडलेश्वर मंदिर, माहुर येथिल दत्ताचे जन्मठिकान असलेले दत्तशिखर व रेणुका देविचे मंदिर, मालेगाव येथिल खंडोबाचे देवालय, अमृतसरच्या खालोखाल महत्ल़वाचे शिखांचे गुरुद्वार नांदेड येथे आहे. नगिना घाट, तामसा येथिल बारलिंग मंदिर व गौतम तीर्थ, पेठ उमरी येथिल बाबा महाराजांची समाधी, उनकदेव येथिल उनकेश्वराचे मंदिर व त्याच्या शेजारची दोन उषनोदकाची कुंडे ही प्रेक्षनिय आहेत.

Random Question:
1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
1⃣पुणे ✅
2⃣नागपुर
3⃣औरंगाबाद
4⃣कोल्हापूर
2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?
1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता
3⃣न्या. तेलंग
4⃣बेहराम मलबारी
3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?
1⃣पं. जवाहरलाल नेहरू
2⃣ह्दयनाथ
3⃣कुंझरू✅
4⃣सरदार वल्लभभाई पटेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.
1⃣रुद्रप्रयाग
2⃣ऋषिकेश✅
3⃣अलाहबाद
4⃣गाढवाल
5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.
1⃣१८०.०
2⃣१३७.२✅
3⃣११०.०
4⃣१२०.५
6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?
1⃣बॉम्बे हाय
2⃣दिग्बोई
3⃣अंकलेश्वर✅
4⃣बरौनी
7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?
1⃣१८२४
2⃣१८४५✅
3⃣१८४८
4⃣१८५३
8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
1⃣खैर ✅
2⃣कुसूम
3⃣कंडोल
4⃣शलार्इ
9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
1⃣कॄष्णा
2⃣दामोदर
3⃣अलमाटी
4⃣सतलज✅
10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?
1⃣अमेरिकन राज्यक्रांती
2⃣रशियन राज्यक्रांती
3⃣नेहरू रिपोर्ट
4⃣फ्रेंच राज्यक्रांती✅

1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे
➡उत्तराखंड
2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते
➡मुंबई-कोलकाता
3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
➡उदयपूर-दिल्ली
4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते
➡नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल
5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे
➡पोलादाचा
6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे
➡कागदाचा
7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे
➡खत प्रकल्प
8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे
➡भाक्रा
9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते
➡तांदुळ
10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे
➡गहु

भारताचे मानचिन्हे :
राष्ट्रीय नदी : गंगा
राष्ट्रीय महाकाव्य : गीता
राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रीय वृक्ष : वड
राष्ट्रीय पशु : वाघ
राष्ट्रीय नदी : गंगा
राष्ट्रीय महाकाव्य : गीता
राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
राष्ट्रीय फळ : आंबा
राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
राष्ट्रीय खेळ : हॉकी
राष्ट्रीय वृक्ष : वड
राष्ट्रीय पशु : वाघ