MPSC Geography
139K subscribers
7.77K photos
82 videos
562 files
1.07K links
Download Telegram
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

🔹महाराष्ट्रातील आंतरराज्यीय प्रकल्प:

प्रकल्प सहभागी राज्यपेंच प्रकल्प

महाराष्ट्र+मध्यप्रदेश तिल्लारी प्रकल्प

महाराष्ट्र+गोवा
दूध गंगा प्रकल्प

महाराष्ट्र+कर्नाटक
लोअर पैनगंगा प्रकल्प

महाराष्ट्र+आंध्रप्रदेश कालीसरार प्रकल्प

महाराष्ट्र+मध्यप्रदेश
लेंडी प्रकल्प


आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCGeography येथे क्लिक करा ..
____________________________________
Telegram.me/MPSCGeography
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🌞सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला/सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही, परंतु बटुग्रह म्हणून ओळखण्यात येते
1⃣बुध
2⃣युरेनस
3⃣नेपच्यून
4⃣प्लूटो
____________________________________
Join us here @MPSCGeography
🎀खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा हि मॅकमोहन रेषा आहे
1⃣भारत & पाकिस्तान
2⃣भारत & बांगलादेश
3⃣भारत & चीन
4⃣भारत & नेपाल
________________________________
Join us here @MPSCGeography
🔰 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.


🔗 मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

🔗 गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर.

🔗 नारळ 🍐 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

🔗 सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

🔗 काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

🔗 केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

🔗 हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

🔗 राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

🔗 राष्ट्रीय 🌰 कांदा- लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
_______________________________________
Join us here @MPSCGeography
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC History
📌भारत हा एक प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेला देश आहे. उत्तर भारतातील आर्यांच्या वास्तव्यामुळे यास आर्यावर्त म्हटले जाते. भरत राजाच्या आर्यांच्या शाखेमुळे भारतवर्ष नाव पडले तर वायव्येकडे वाहणा-या नदीस सिंधू नाव पडले. इरानी लोकानी सिंधू नदीचा उल्लेख हिंदू व भारताचा हिंदुस्थान असा केला- ग्रीक लोकांनी सिंधू नदीचा उल्लेख इन्डोस असा केला तर रुमानियन लोकांनी सिंधूस इंडस व भारतात इंडिया असे नाव दिले.

भारताचे स्थान :-

भारत पूर्व गोलार्धात मध्यवर्ती स्थानी आहे, तर दुस–या प्रकारे तो उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या प्रचंड आकारामुळे त्यास उपखंड म्हणतात. भारतीय उपखंडात भारत, मालदिव, पाकिस्थान भुतान, नेपाळ, बांग्लादेश व श्रीलंका यांचा समावेश होतो. भारताची मुख्य भुमी आशिया खंडाच्या दक्षिणेस ८०४ उ. ते ३७०६ उ. अक्षांश ६८०७ पू. ते ९७०२५ पू. रेखावृत्तापर्यंत पसरलेली आहे. भारताचे अति दक्षिणेचे टोक म्हणजे इंदिरा पॉइंट ( ग्रेट निकोबार ) ६०३० उत्तर अक्ष वृत्तावर आहे. कर्कवृत्त भारताच्या मध्यातून जाते. ( गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, प. बंगाल, त्रिपूरा, व मिझोराम ) भारताचे दक्षिण टोक विषुववृत्तापासुन ८७५ कि.मी. अंतरावर आहे. भारताची पूर्व – पश्चिम लांबी २९३३ कि.मी. असून उत्तर दक्षिण लांबी ३२१४ कि.मी. इतकी आहे.

भारताच्या सीमा व क्षेत्रफळ :-

भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ.कि.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. भारताने जगाचे २.४२ % क्षेत्रफळ व्यापले आहे. जगातील सर्वात मोठे देश आकारानुसार १) रशिया २) कँनडा ३) चीन ४) अमेरिका ५) ब्राझील ६) ऑस्ट्रेलिया व ७) भारत

भारताच्या मुख्य भूमीच्या किनारपट्टीची लांबी ६१०० कि.मी. आहे, तर एकूण समुद्री किनारपट्टीची लांबी ७५१६ कि.मी. आहे. भारताची जल सीमा किना–यापासुन १२ नॉटिकल मैल लांबी आहे. भारतात सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. यानंतर आंध्रप्रदेशाचा क्रमांक.
________________________________________
Join us @MPSCHistory
भारतातील प्रसिद्ध वास्तूशिल्पे

वास्तू - ठिकाण

ताजमहल - आग्रा

गोपूरम देवालय - मदुराई

गोलघुमट - विजापूर

लिंगराज शिवालय - भुवनेश्वर

कुतुबमिनार - दिल्ली

बुलंद दरवाजा - फत्तेपूर शिक्री

चारमिनार - हैदराबाद

विजयस्तंभ - चित्तोड

राजाभाई टॉवर - मुंबई
___________________________________
Join our channel here @MPSCGeography
महत्त्वाच्या दऱ्या  

🚣🏻काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

🚣🏻कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

🚣🏻कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

🚣🏻काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

🚣🏻शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) : हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.
हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.
📚🙏
________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCGeography येथे क्लिक करा
💎 💎 💎 एमपीएससी मंत्र : भूगोल : संज्ञा, संकल्पनांचा अभ्यास 💎 💎 💎
.
सामान्य अध्ययन पेपर- १ मध्ये इतिहास व भूगोल अशा दोन घटकांचा समावेश होतो. यातील भूगोल या घटकामध्ये कृषी व पर्यावरण या उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच भूगोल विभागाला अधिक महत्त्व देणे अपेक्षित आहे. अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन विषयांच्या अभ्यासामध्ये भौगोलिक आयाम व संबंधित भौगोलिक पायाभूत संकल्पना माहीत असणे आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्व व मुख्य अशा दोन्हीही परीक्षांच्या तयारीसाठी भौगोलिक संज्ञा व संकल्पना पक्क्या करून घेणे महत्त्वाचे आहे. या विषयाची तयारी नेमकी कशी करता येईल ते जाणून घेऊयात..

पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात आयोगाने भूगोल विषयाचे भौतिक, सामाजिक व आर्थिक असे ठळक तीन उपविभाग केले आहेत. पर्यावरणविषयक बाबी भौतिक भूगोलामध्ये व कृषीविषयक बाबी आर्थिक भूगोलामध्ये समाविष्ट करता येतात. मुख्य परीक्षेच्या तयारीतही भूगोलाचे हेच तीन उपविभाग करून अभ्यास केल्यास पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातील एकत्रित मुद्दे आधी तयार करता येतील.
विज्ञानाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्यांच्या व प्रक्रियांच्या संकल्पनांच्या आधारे केल्यास कमी वेळेत विषयाचे चांगले आकलन होण्यास मदत होते. अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावावा. सर्वात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ आदींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक ठरते.

प्राकृतिक भूगोल व हवामान

* भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाणवेळ इत्यादी पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

* भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इत्यादींचा अभ्यास केल्यास अभ्यासाचे ओझे हलके होईल.

* भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदीप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे.

नदीप्रणालींच्या अभ्यासातच जल व्यवस्थापनातील- पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, पर्जन्य जलसंचय अशा महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्या. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इत्यादी मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.

भौगोलिक घटना/ प्रक्रिया

* मान्सूनची निर्मिती, वितरण, देशाच्या/ राज्याच्या दृष्टिकोनातून महत्त्व, ऋतू निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीही महत्त्वाच्या आहेत.

* कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यावे लागतात- भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी, घटना घडू शकते/ घडते ती भौगोलिक ठिकाणे, प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप, घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम, पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम, असल्यास आर्थिक महत्त्व, देशातील- राज्यातील उदाहरणे, अलीकडेच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया, चालू घडामोडी.
_______________________________________
Join us @MPSCGeography
 ★|| eMPSCkatta ||★

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल 🚊


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 
रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. 
१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. 
पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 
समुद्री पूल आहे. 
२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 
काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. 
दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 
याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.

-----------------------
 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 
यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 
नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. 
या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने 
देखरेख केलेला हा पूल आहे. 
३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. 
२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.
वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.
-----------------------

३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 
कांडरौर गावात हा पूल आहे. 
कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. 
१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. 
पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. 
कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ
कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.
---------------------

४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही
म्‍हणता येईल. 
पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 
या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना
हा कर नाही. 
विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.
हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 
या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 
या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.
__________________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा :@MPSCGeography
__________________________________________
Telegram.me/MPSCGeography
केंद्रीय पीक संशोधन केंद्र. :=

===========================
१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
=लखनौ (उत्तरप्रदेश)
२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
=कर्नाल (हरियाणा)
३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
=फैजाबाद (उत्तरप्रदेश)
४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
=कासरगोड (केरळ)
५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
=कळांडूथोराई (तामिळनाडू)
६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
=सांगोला, सोलापूर
७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
=मांजरी (पुणे)
८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
=कर्नाल (हरियाणा)
९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
=सिमला
१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
=नागपूर
११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
=अंबिकानगर (गुजरात)
१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
=झाशी (मध्‍यप्रदेश)
१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
=पुणे
१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
=पहूर
१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
=राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
=नागपूर
१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
=इंदोर (मध्‍यप्रदेश)
१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
=नागपूर
२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
=राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
=सोलन
२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
=जोरबीट (राजस्‍थान)
२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
=बराकपूर (पश्चिम बंगाल)
२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
=रांची (झारखंड)
२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
=गणेशखिंड (पुणे)
२६)मसाला पीक संशोधन केंद्र
=केरळ
२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
=हैदराबाद (आंध्रप्रदेश)
_______________________________________
Join our channel here @MPSCGeography
_______________________________________
Telegram.me/MPSCGeography
• महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

• तामिळनाडू --- भरतनाट्यम

• केरळ --- कथकली

• आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

• पंजाब --- भांगडा, गिद्धा

• गुजरात --- गरबा, रास

• ओरिसा --- ओडिसी

• जम्मू आणी काश्मीर --- रौफ

• आसाम --- बिहू, जुमर नाच

• उत्तरखंड --- गर्वाली

• मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

• मेघालय --- लाहो

• कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

• मिझोरम --- खान्तुंम

• गोवा --- मंडो

• मणिपूर --- मणिपुरी

• अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

• झारखंड- कर्मा

• छत्तीसगढ --- पंथी

• राजस्थान --- घूमर

• पश्चिम बंगाल --- गंभीरा

• उत्तर प्रदेश --- कथक
______________________________________
🌍 @MPSCGeography 🌍
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM