Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
🔹भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय दर्जाची ✈ विमानतळे..:-
✈ *..छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
मुंबई..
✈ *..इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
नवी मुंबई..
✈ *..नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोलकत्ता..
✈ *..के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
चेन्नई..
✈ *..डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
नागपूर..
✈ *..राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
हैदराबाद..
✈ *..गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
गुवाहटी..
✈ *..द बोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
गोवा..
✈ *..सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
अहमदाबाद..
✈ *..श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
श्रीनगर..
✈ *..बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
बंगळूर..
✈ *..मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
मंगळूर..
✈ *..कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कलिकत..
✈ *..कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोची..
✈ *..त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
तिरूअनंतपुरम..
✈ *..देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
इंदौर..
✈ *..श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
अमृतसर..
✈ *..जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
जयपूर..
✈ *..वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
पोर्टब्लेअर..
✈ *..कोईमतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
कोईमतूर..
✈ *..तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
तिरूचिरापल्ली..
✈ *..चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
लखनऊ..
✈ *..लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ..* :-
वाराणसी..

🔹भारतातील लोकनृत्ये:
🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य
🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम
🔶 केरळ --- कथकली
🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम
🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा
🔶 *गुजरात* --- गरबा, रास
🔶 *ओरिसा* --- ओडिसी
🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ
🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच
🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली
🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला
🔶 *मेघालय* --- लाहो
🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी
🔶 *मिझोरम* --- खान्तुंम
🔶 *गोवा* --- मंडो
🔶 *मणिपूर* --- मणिपुरी
🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम
🔶 *झारखंड*---- कर्मा
🔶 *छत्तीसगढ* --- पंथी
🔶 *राजस्थान* --- घूमर
🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा
🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक
जॉईन करा @MPSCGeography
🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य
🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम
🔶 केरळ --- कथकली
🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम
🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा
🔶 *गुजरात* --- गरबा, रास
🔶 *ओरिसा* --- ओडिसी
🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ
🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच
🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली
🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला
🔶 *मेघालय* --- लाहो
🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी
🔶 *मिझोरम* --- खान्तुंम
🔶 *गोवा* --- मंडो
🔶 *मणिपूर* --- मणिपुरी
🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम
🔶 *झारखंड*---- कर्मा
🔶 *छत्तीसगढ* --- पंथी
🔶 *राजस्थान* --- घूमर
🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा
🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक
जॉईन करा @MPSCGeography
Forwarded from SpardhaGram
YouTube
MPSC Pre 2026:: विज्ञान Strategy :: By ऋतुजा किर्तने #mpsc #combine #empsckatta
Download "SpardhaGram" App Now:
https://bit.ly/3ghHyQe
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277
================================================
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCPolity #spardhagram #empsckatta…
https://bit.ly/3ghHyQe
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277
================================================
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCPolity #spardhagram #empsckatta…
Forwarded from MPSC Geography
🔷 महत्वाच्या आदिवासी जमाती :
*🏈आसाम-* गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
*🏈गुजरात-* भिल्ल
*🏈झारखंड-* गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुखत्रिपुराचकमा, लुसाई
*🏈उत्तरांचल-*
भुतिया
*🏈केरळ-* मोपला, उरली
*🏈छत्तीसगड-*
कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
*🏈नागालँड-*
नागा, खासी, गारो, आओ, अंगामी
*🏈आंध्र प्रदेश*- कोळम, चेंचू
*🏈पश्चिम बंगाल* -संथाल, ओरान
*🏈महाराष्ट्र-*
भिल्ल, गोंड, वारली
*🏈मेघालय-*
गारो, खासी, जैतिया
*🏈सिक्कीम* -लेपचा
*🏈तामिळनाडू-* तोडा, कोट, बदगा
जॉईन करा t.me/MPSCGeography

Telegram
MPSC Geography
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@SpardhaGram
@MPSCMaterialKatta
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@SpardhaGram
@MPSCMaterialKatta
Forwarded from MPSC Geography
🔹रब्बी हंगाम 2015-16 मध्ये अधिसूचित करण्यात आलेली 8 पिकं :
हरभरा
ज्वारी (बागायत व जिरायत)
करडई
सुर्यफुल
गहु (बागायत व जिरायत)
कांदा
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भात
हरभरा
ज्वारी (बागायत व जिरायत)
करडई
सुर्यफुल
गहु (बागायत व जिरायत)
कांदा
उन्हाळी भुईमुग
उन्हाळी भात
Forwarded from SpardhaGram
MPSC Pre 2026::
🔰 *भूगोल Strategy: राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026*
🗓️ 17 जानेवारी
⏰ सायंकाळी 6:00 वाजता.
👤 *प्रा. अरुण तुपे*
🎯 खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
*लिंक* -
https://youtu.be/g0Bu3qY3jmk

MPSC Pre 2026:: भूगोल Strategy :: प्रा. अरुण तुपे #mpsc #combine #empsckatta
Download "SpardhaGram" App Now:
https://bit.ly/3ghHyQe
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277
================================================
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCPolity #spardhagram #empsckatta…
https://bit.ly/3ghHyQe
अधिक माहितीसाठी संपर्क : 9604020277
================================================
Please like, share this video, and don't forget to subscribe to our channel.
#MPSC #MPSCPolity #spardhagram #empsckatta…
🔹भारतातील लोकनृत्ये:
🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य
🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम
🔶 केरळ --- कथकली
🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम
🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा
🔶 *गुजरात* --- गरबा, रास
🔶 *ओरिसा* --- ओडिसी
🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ
🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच
🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली
🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला
🔶 *मेघालय* --- लाहो
🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी
🔶 *मिझोरम* --- खान्तुंम
🔶 *गोवा* --- मंडो
🔶 *मणिपूर* --- मणिपुरी
🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम
🔶 *झारखंड*---- कर्मा
🔶 *छत्तीसगढ* --- पंथी
🔶 *राजस्थान* --- घूमर
🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा
🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक
जॉईन करा @MPSCGeography
🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य
🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम
🔶 केरळ --- कथकली
🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम
🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा
🔶 *गुजरात* --- गरबा, रास
🔶 *ओरिसा* --- ओडिसी
🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ
🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच
🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली
🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला
🔶 *मेघालय* --- लाहो
🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी
🔶 *मिझोरम* --- खान्तुंम
🔶 *गोवा* --- मंडो
🔶 *मणिपूर* --- मणिपुरी
🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम
🔶 *झारखंड*---- कर्मा
🔶 *छत्तीसगढ* --- पंथी
🔶 *राजस्थान* --- घूमर
🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा
🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक
जॉईन करा @MPSCGeography
🔹गंगा नदी :-
---------------------------------------------
• उगम :- उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून 'गंगा' नावाचा
प्रवाह.
• त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा- ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.
• गंगेच्या प्रवाहाची निर्मीती : भगीरथी व
अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास.
• भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.
• अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.
• डावा किनारा : रामगंगा, गोमती, तमसा किंवा पूर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा.
• उजवा किनारा : यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर
-----------------------------------------
Join us @MPSCGeography

तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे, जिचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील मुलताई येथे होतो आणि ती अरबी समुद्राला मिळते. ही नर्मदा नदीला समांतर पश्चिमेकडे वाहते आणि मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून जाते, ज्यात महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भाचा पश्चिम भाग यांचा समावेश आहे. पूर्णा ही तिची मुख्य उपनदी असून, तापी नदीला पौराणिक कथांनुसार सूर्याची कन्या मानले जाते.
तापी नदीची प्रमुख वैशिष्ट्ये:
उगम: मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताईजवळ.
प्रवाह: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.
लांबी: अंदाजे ७२४ किलोमीटर, ज्यात महाराष्ट्रात सुमारे २०८ किलोमीटरचा प्रवाह आहे.
राज्यांतून प्रवाह: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात.
संगम: सुरतजवळ अरबी समुद्राला मिळते.
उपनदी: पूर्णा नदी.
पौराणिक महत्त्व: सूर्याची कन्या मानली जाते.
प्रकल्प: उकाई (गुजरात), सरदार सरोवर, इंदिरा सागर, ओंकारेश्वर, बर्गी, महेश्वर यांसारखे प्रकल्प तापी नदीवर आहेत, जे जलसिंचन व वीज निर्मितीसाठी वापरले जातात.
महत्त्व:
तापी खोरे हे शेती आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे.
या नदीच्या खोऱ्यात अनेक शहरे आणि गावे वसलेली आहेत, जसे की बुरहानपूर, भुसावल, नंदुरबार, आणि सुरत.

कोरिओलिस बल (Coriolis Force)
कोरिओलिस बल ही एक आभासी शक्ती (Apparent Force) आहे, जी पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे (परिवलन - Rotation) निर्माण होते. हे बल वारे आणि महासागरातील प्रवाहांच्या दिशेवर परिणाम करते.👆👆