🔹जगातील सर्वात उंच 10 शिखर🔹
(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ)
🔹8848 मीटर उंच.
(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8611 मीटर उंच.
(3).... कांचनगंगा (भारत )
🔹8586 मीटर उंच.
(4)...... ल्होत्से (नेपाळ)
🔹8516 मीटर उंच.
(5)...... मकालू (नेपाळ)
🔹8463 मीटर उंच
(6).......चो ओयू (नेपाळ)
🔹8201 मीटर उंच.
(7).......धौलागिरी (नेपाळ)
🔹8167 मीटर उंच.
(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ)
🔹8163 मीटर उंच
(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर)
🔹8125 मीटर उंच.
(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)
🔹8091 मीटर उंच.
(11).....गशेरब्रु( हिमालय)
🔹8068 मीटर उंच.
(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)
🔹8051 मीटर उंच.
(13)...... गशेरब्रूम --2
🔹(हिमालय) 8035 मीटर उंच
(14)..... शिशापंग्मा (तिबेट)
🔹8027 मीटर उंच.
जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.
_____________________________________
भूगोल विषयक आणखी माहितीसाठी आमचे @MPSCGeography चॅनेल जॉईन करा.

🔹गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]
१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.
२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.
३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.
४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.
५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.
६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.
७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश
८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे
९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका
१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.
१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.
१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.
१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.
_________________________
Join us @MPSCGeography

*⭕⭕मान्सूनचे स्वरूप⭕⭕*
*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*
*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण*
*क) मान्सूनचा खंड*
*ड) मान्सूनचे निर्गमन*
*🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल*
या घटकाची माहिती आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇
*🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण*
*1) आर्द काल व शुष्क काल*
👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.
अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .
आर्द कालाच्या पाठोपाठ शुष्क काल येतो
*2 पाऊसचे वितरण*
👉बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .
नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .
👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .
*3) मान्सून द्रोणी व आवर्ताचा संबंध*
👉बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;
*👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*
👉 पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.
*🚺क) मान्सूनचा खंड*
*👉 नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*
पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....
🔹 पाऊस घेऊन येणारे *उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने* अश्या प्रकारचा खण्ड पडतो .
🔹उत्तर भारतात *मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे* पाऊस पडत नाही.
🔹भारताच्या *पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील* तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.
*🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे*
पाऊस पडत नाही .
तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .
*🚺ड) मान्सूनचे निर्गमन*
👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला मान्सूनचे निर्गमन होते . *मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.
___________________________

DANCES & STATE
1. Odisha
>Odissi
>Bhaka Wata
>Dandante
2. Kerala
>Chakiarkoothu
>Kathakali
>Mohiniattam
>Ottam Thullal
>Chavittu Natakam
>Kaikotti Kalai
>Koodiyattam
>Krishnavattam
>Mudiyettu
>Tappatri Kai
>Theyyam
3. Tamil nadu
>Bharatnatyam
>Kummi
>Kolattam
>Devarattam
>Poikkal Kuthirai Attam
>Therukkoothu
>Karakattam
>Mayilattam
>Kavadiattam
>Silambattam
>Thappattam
>Kaliattam
>Puliyattam
4. Andhera pradesh
>Kuchipudi
>Veethi-Bhagavatham
>Kottam
5. Karnataka
>Yakshagana
>Bayalata
>Simha Nutrya
>Dollu Kunitha
>Veeragase
6. Assam
>Bihu
>Ojapali
>Ankia Nat
7. Bihar
>Jat Jatin
>Faguna or Fag
>Purbi
>Bidesia
>Jhijhian
>Kajari
>Sohar-Khilouna
>Holi Dance
>Jhumeri
>Harvesting Dance
8. Gujrat
>Dandya Ras
>Garba Lasya Nritya
>Bhavai
>Garba
>Rasila
>Trippani
9. Haryana
>Swang
>Khoria
>Gugga dance
>Loor
>Sang
>Dhamal
10. Himachal pradesh
>Luddi Dance
>Munzra
>Kanayala
>Giddha Parhaun
11. J& k
>Hikat
>Rouf
>Chakri
12. Maharashtra
>Tamasha
>Dahi Kala
>Lavani
>Lezim
13. Mp
>Lota
>Pandvani
14. Meghalaya
>Wangala Laho
>Shad Nongkrem
>Shad Sukmysiem
15. Manipuri
>Manipuri
>Maha Rasa
>Lai Haroba
16. Mizoram
>Chiraw (Bamboo Dance)
17. Punjab
>Bhangra
>Gidda
18. Rajasthan
>Khayal
>Chamar Gindad
>Gangore
>Jhulan Leela
>Jhumar (Ghumar)
>Kayanga Bajayanga
19. Up
>Kathak
>Nautanki
>Chappeli
>Kajri
>Karan
>Kumaon
20. West bengal
>Jatra
>Chau
>Kathi
21. Goa
>Fugdi
>Dekhnni
>Tarangamel
>Dhalo.
22. Arunachal p
>Bardo Chham
>Aji Lamu
>Hiirii Khaniing
>Pasi Kongki
>Lion and Peacock dance
>Chalo
>Popir
>Ponung
>Rekham Pada
23. Chhattisgarh
>Karma
>Panthi
>Pandavani
>Rawat Nacha
>Soowa Nacha or Suwa Tribal dance
24. Jharkhand
>Paika
>Chhou
>Santhal
25. Nagaland
>Zeliang
>Nruirolians (Cock dance)
>Temangnetin (Fly dance)
26. Sikkim
>Singhi Chham
>Yak Chaam
>Maruni
>Rechungma
27. Telangana
>Perini Thandavam
>Dappu
>Lambadi
>Tappeta Gullu
28. Tripura
>Hojagiri
>Goria
>Lebang Boomani
29. Uttarakhand
>Chholiya
>Jagars
>Thali-Jadda
>Jhainta
>Barada Nati
1. Odisha
>Odissi
>Bhaka Wata
>Dandante
2. Kerala
>Chakiarkoothu
>Kathakali
>Mohiniattam
>Ottam Thullal
>Chavittu Natakam
>Kaikotti Kalai
>Koodiyattam
>Krishnavattam
>Mudiyettu
>Tappatri Kai
>Theyyam
3. Tamil nadu
>Bharatnatyam
>Kummi
>Kolattam
>Devarattam
>Poikkal Kuthirai Attam
>Therukkoothu
>Karakattam
>Mayilattam
>Kavadiattam
>Silambattam
>Thappattam
>Kaliattam
>Puliyattam
4. Andhera pradesh
>Kuchipudi
>Veethi-Bhagavatham
>Kottam
5. Karnataka
>Yakshagana
>Bayalata
>Simha Nutrya
>Dollu Kunitha
>Veeragase
6. Assam
>Bihu
>Ojapali
>Ankia Nat
7. Bihar
>Jat Jatin
>Faguna or Fag
>Purbi
>Bidesia
>Jhijhian
>Kajari
>Sohar-Khilouna
>Holi Dance
>Jhumeri
>Harvesting Dance
8. Gujrat
>Dandya Ras
>Garba Lasya Nritya
>Bhavai
>Garba
>Rasila
>Trippani
9. Haryana
>Swang
>Khoria
>Gugga dance
>Loor
>Sang
>Dhamal
10. Himachal pradesh
>Luddi Dance
>Munzra
>Kanayala
>Giddha Parhaun
11. J& k
>Hikat
>Rouf
>Chakri
12. Maharashtra
>Tamasha
>Dahi Kala
>Lavani
>Lezim
13. Mp
>Lota
>Pandvani
14. Meghalaya
>Wangala Laho
>Shad Nongkrem
>Shad Sukmysiem
15. Manipuri
>Manipuri
>Maha Rasa
>Lai Haroba
16. Mizoram
>Chiraw (Bamboo Dance)
17. Punjab
>Bhangra
>Gidda
18. Rajasthan
>Khayal
>Chamar Gindad
>Gangore
>Jhulan Leela
>Jhumar (Ghumar)
>Kayanga Bajayanga
19. Up
>Kathak
>Nautanki
>Chappeli
>Kajri
>Karan
>Kumaon
20. West bengal
>Jatra
>Chau
>Kathi
21. Goa
>Fugdi
>Dekhnni
>Tarangamel
>Dhalo.
22. Arunachal p
>Bardo Chham
>Aji Lamu
>Hiirii Khaniing
>Pasi Kongki
>Lion and Peacock dance
>Chalo
>Popir
>Ponung
>Rekham Pada
23. Chhattisgarh
>Karma
>Panthi
>Pandavani
>Rawat Nacha
>Soowa Nacha or Suwa Tribal dance
24. Jharkhand
>Paika
>Chhou
>Santhal
25. Nagaland
>Zeliang
>Nruirolians (Cock dance)
>Temangnetin (Fly dance)
26. Sikkim
>Singhi Chham
>Yak Chaam
>Maruni
>Rechungma
27. Telangana
>Perini Thandavam
>Dappu
>Lambadi
>Tappeta Gullu
28. Tripura
>Hojagiri
>Goria
>Lebang Boomani
29. Uttarakhand
>Chholiya
>Jagars
>Thali-Jadda
>Jhainta
>Barada Nati
नमस्कार मित्रानो ,
आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?
सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला
⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️
असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .
त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .
आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .
चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:
https://telegram.me/tchannelsbot?start=MPSCGeography
____________________________________
Rate us

Telegram
Telegram Channels Bot
Discover the best channels 📢 available on Telegram. Explore charts, rate ⭐️ and enjoy updates! TChannels.me