याद्यांमध्ये दिसत असलेलं Repetition कमी लवकर कमी करून देण्याचं काम झालं तर खालील मुलांना संधी मिळेल 🤝.
निवड झालेल्या सर्व अधिकारी मित्र- मैत्रिणींचे हार्दिक अभिनंदन आणि निवड यादीत नसलेल्या पण आपल्या प्रयत्नांवर विश्वास असणाऱ्या मित्रांना देखील खूप शुभेच्छा 🤝😊...

❤34😢6💔3🔥1🙏1🤝1🤗1
👍12❤6🙏1🤝1
नाव - बापू नंदा तुकाराम शिंदे
गाव - चाकण (पुणे)
शिक्षण - B. Com
2025 निवड - राज्य विक्री कर निरीक्षक (STI)
महाराष्ट्र शासनाच्या GST विभागात आमचे मित्र Bapu सरांची STI पदी निवड झाली, त्याबद्दल सरांचं @MPSCGS360°🌿 कडून मनःपूर्वक अभिनंदन & सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💐...

❤34🔥4👍2
नाव - शशिकांत राम कोळी
गाव - शिराढोण जि. धाराशिव
शिक्षण - BE - Mechanical
सध्या कार्यरत - ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) @ श्रीगोंदा
2025 निवड - राज्य विक्री कर निरीक्षक (STI)
महाराष्ट्र शासनाच्या GST विभागात आमचे मित्र शशी सरांची STI पदी निवड झाली, त्याबद्दल सरांचं @MPSCGS360°🌿 कडून मनःपूर्वक अभिनंदन & सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💐...

❤30🔥3❤🔥2🙏1
🔸 माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
आत्मचरित्राचे नाव — “Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles”
प्रकाशन - पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते.
दिनांक - 12 ऑगस्ट 2026
जॉईन - @MPSCGS360°🌿...

❤15✍2🔥1🤗1
Forwarded from 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
#Current🔥✌️...
185) ग्लासगो (स्कॉटलँड) येथील 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) उद्घाटन सोहळ्यात खालीलपैकी कोणती खेळाडू भारताची ध्वजवाहक (Flag Bearer) होती, तीनेच या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक देखील जिंकले आहे?

Anonymous Quiz
68%
(1) मीराबाई चानू (वेटलिफ्टर)
15%
(2) लव्हलिना बोरगोहेन (बॉक्सर)
9%
(3) अनाहत सिंग (स्कॉशपटू)
8%
(4) पी. व्हि. सिंधू (बॅडमिंटनपटू)
❤5✍1👍1
📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
#Current🔥✌️...
185) ग्लासगो (स्कॉटलँड) येथील 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) उद्घाटन सोहळ्यात खालीलपैकी कोणती खेळाडू भारताची ध्वजवाहक (Flag Bearer) होती, तीनेच या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक देखील जिंकले आहे?
185) ग्लासगो (स्कॉटलँड) येथील 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) उद्घाटन सोहळ्यात खालीलपैकी कोणती खेळाडू भारताची ध्वजवाहक (Flag Bearer) होती, तीनेच या स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक देखील जिंकले आहे?
🔹 बॅडमिंटनमध्ये 500 विजयांचा टप्पा पूर्ण करणारी 1st भारतीय खेळाडू - पी.व्ही. सिंधू 🏸...
जॉईन - @MPSCGS360°🌿..
जॉईन - @MPSCGS360°🌿..
❤11👍1🔥1
नाव - रणजित त्रिंबकराव भोरजे
गाव - माळीपारगाव ता. माजलगाव जि. बीड
शिक्षण - B.A. (Political Science)
2025 निवड - राज्य विक्री कर निरीक्षक (STI)
2nd Key चा फटका बसला. SR त्यामुळे मिळाली नाही पण सरांनी याच जाहिरातीमधून NT - B प्रवर्गातून राज्यात प्रथम येत STI पदी स्वतःची निवड सार्थ ठरवली ✌🏻.
आमचे मित्र रणजित सरांचं मनःपूर्वक अभिनंदन & सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉💐...

❤32🔥2👏1🎉1🙏1
🔸'बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025'
विजेते - एन. चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री)
कोणाच्या हस्ते - निर्मला सीतारामन (केंद्रीय अर्थमंत्री)
मे 2026 - 'द इकॉनॉमिक टाइम्स' वृत्तपत्रातर्फे हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान.

❤11✍2
Forwarded from मायबोली प्रबोधिनी - यशवंत सोलाट ( पुणे )
ऋतुजा जाधव–शिंदे
(वाशी, जि. धाराशिव)
आमचे सहकारी विनोद शिंदे सर यांच्या पत्नी यांची सलग 5 पदांवर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! 🎉💐
1️⃣ Asst. Commissioner of Sales Tax (ACST – 2024)
2️⃣ उपशिक्षणाधिकारी (DyEO – 2022)
3️⃣ रायगड जि. प. वरिष्ठ सहाय्यक (2023)
4️⃣ राज्य विक्रीकर निरीक्षक (STI – 2024)
5️⃣ सहायक कक्ष अधिकारी (ASO – 2024)
🔥 सलग 5 पदांवर निवड… हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे! 🔥
ऋतुजा मॅडम, आपल्या उज्ज्वल यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! 💐
(वाशी, जि. धाराशिव)
आमचे सहकारी विनोद शिंदे सर यांच्या पत्नी यांची सलग 5 पदांवर निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..! 🎉💐
🔥 सलग 5 पदांवर निवड… हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे! 🔥
ऋतुजा मॅडम, आपल्या उज्ज्वल यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..! 💐
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤66🎉9❤🔥4👍2🔥1
आजपासून सुरु झालेल्या HC Skill Test मध्ये Screen to Screen Passage आहेत 🤝.
खूप शुभेच्छा 👍🎉...
खूप शुभेच्छा 👍🎉...
❤15🎉2👍1🙏1
📌 मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक टायपिंग टेस्ट...
📍 लिपिक टायपिंग टेस्ट पॅसेज लेवल थोडी हार्ड असल्याचे समजत आहे...
📍 पॅसेज पूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचे मार्क स्क्रीनवर दिसत आहेत..
📍 एरो की बंद आहेत..
📍 टेस्ट मधील पॅसेज GCC TBC प्रमाणे लेफ्ट टू राईट आहे..
📍 पॅसेज टाईप करताना स्क्रोल करण्याची गरज पडत आहे..
📍 परीक्षेमधील पॅसेज लिगल वर्ड मध्ये आहे..
📍 विद्यार्थी नापास होण्याचे प्रमाण जास्त आहे...
📍 कीस्ट्रोक्स जवळपास २४०० पर्यंत आहेत..
📍 डेट चा समावेश दिसून आलेला आहे..
बाकीच्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक टेस्ट द्यावी...👍
#Forwarded...

😱11👍4🙉4❤2
📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
📌 मा. उच्च न्यायालय, मुंबई लिपिक टायपिंग टेस्ट... 📍 लिपिक टायपिंग टेस्ट पॅसेज लेवल थोडी हार्ड असल्याचे समजत आहे... 📍 पॅसेज पूर्ण झाल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचे मार्क स्क्रीनवर दिसत आहेत.. 📍 एरो की बंद आहेत.. 📍 टेस्ट मधील पॅसेज GCC TBC प्रमाणे लेफ्ट टू…
YouTube
Chh.Sambhajinagar| हायकोर्टातील लिपिक पदासाठीच्या परीक्षेत गोंधळ, संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप
छत्रपती संभाजीनगरात आणखी एका परीक्षेत घोळ.हायकोर्टातील लिपिक पदासाठीच्या परीक्षेत मोठा गोंधळ. परीक्षेसाठी संगणक उपलब्ध नसल्याचा आरोप.विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षा
केंद्रावर जमले. घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त.
About NDTV Marathi (Marathi News Channel):…

👍6
📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
https://youtu.be/-ll8_Cj5sEU?si=qLF2b2aRNt5m99xm
मा. HC कडून Notification वा स्पष्टीकरण येणे अपेक्षित 💯...
❤9👍2🙏2