Marathi Finance
126 subscribers
14 photos
72 links
शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स या टॉपिक्सवर अपडेट आणि डिटेल माहिती
Download Telegram
योग्य फंड निवडा आणि लाँग टर्म प्लॅन करा
बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो – “थोडे जास्त पैसे असते तर सगळं सोप्प झालं असतं.” खरं आहे, पैसे असतील तर काही अडचणी नक्कीच कमी होतात.

पण हे लक्षात घ्यायला हवं की फक्त पैसे मिळाले म्हणून सगळ्या अडचणी संपत नाहीत. आणि जर पैशाबाबतीत चुकीच्या सवयी असतील, तर त्या सवयी नवीन टेंशन निर्माण करतात.

चला तर मग, ह्या गोष्टी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेऊ.👇
https://marathifinance.in/money-management-tips-money-problems/
श्रीमंत मानसिकता म्हणजे पैशांचा वापर अधिक पैसे कमावण्यासाठी करणे.

गरीब मानसिकता म्हणजे पैशांचा वापर फक्त श्रीमंत दिसण्यासाठी करणे.
पैसे वाचवणं महत्वाचं आहे, पण फार जास्त बचत केल्याने अनेक सुंदर अनुभव आपण गमावतो. त्यामुळे बचत आणि खर्च यामध्ये योग्य तो समतोल ठेवा.
3
शेअर बाजार तुमची परीक्षा घेईल. जागतिक घडामोडी तुम्हाला घाबरवतील.

पण शांत राहिलात आणि तुमच्या प्लॅनवर टिकून राहिलात तर फायदा नक्कीच होईल.
3
आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अचानक श्रीमंत होणं नाही. ते म्हणजे शहाणपणाने घेतलेले निर्णय.

आज तुम्ही अनावश्यक खर्च टाळून जर गुंतवणूक केली, तर उद्याचं आयुष्य नक्कीच सुरक्षित होईल.
Book: The Stoic Path to Wealth