Learning With Akshay
1.76K subscribers
11 photos
18 videos
21 links
Download Telegram
चार्जर ओरिजिनल आहे की डुप्लीकेट हे चेक करण्याचे एप्लीकेशन

https://play.google.com/store/apps/details?id=com.bis.bisapp
👍3
👆🏻 पाहिले ही रील बघा. मगच हे एप्लीकेशन डाउनलोड करा. नाहीतर समजाणार नाही.
Phone ला cctv कैमरा बनवा. एप्लीकेशन लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.ivuu
👍2
लागणारे कागदपत्रे-
१- आधार कार्ड
२- बँकेचे पासबुक
३- मोबाईल नंबर
४- गुणपत्रक

लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता-
१- अर्जदाराचे वय 18 ते 35 दरम्यान पाहिजे
२- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे
३- या योजनेसाठी फक्त तरुण किंवा विद्यार्थीच पात्र असतील
४- बँक खाते आधारशी जोडलेले असावे
५- शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास, डिप्लोमा किंवा पदवी असावी

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करण्याची Online Link 👇
https://rojgar.mahaswayam.gov.in/
👍111
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हीं सेटिंग आताच बंद करुण ठेवा 🙏
👍31
मोबाइल कवर 60 रूपया मधे. लवकर करा खुप कमी कालावधी साठी आहे हीं ऑफर
https://amzn.to/4dfnlGC
1👍1
वाईटाचा होवो नाश
आयुष्यात येवो
सुखाची लाट
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
10👏5👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Ghibali पेक्षा पण
Best Photo बनवा
1
Create a A toy-style action figure packaging mockup with [Akshay] standing in [outfit], arms down, in blister packaging. Accessories: [Trypod + Ring light + Mic + Realme P1 5G smartphone]. Background: [Blue]. Bold black header "[Akshay]", price tag "[$100]". Professional, collectible-style look.
2