मराठी जोक्स Marathi Jokes Jocks
8.95K subscribers
628 photos
315 videos
1 file
633 links
Promotions: @dappu

मराठी जोक्स @LatestMarathiJokes
मराठी मिम्स @Meme_Marathi
आमचा ग्रुप @Jokes_Marathi
पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup

🍕 पिझ्झा : https://bit.ly/PIZZLMJ
Download Telegram
नवरा-बायकोचं भांडण होतं.

बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण.😨

नवरा - आय लव्ह यू.😍

बायको - (आणखी रागाने) ते नाही...दुसरे 😲

नवरा - आय मिस यू. 😯

बायको - (रागाने ओरडून) अजिबात नाही.👀😨

नवरा - माझीच चूक आहे. 😩

बायको - हां...अगदी बरोब्बर.👌😊😗

🤕🤕🤕
😬😬😬
😂😂😂
रीमा : काय ग काल मुलगा बघायला आ
ला होता ना? कसा होता?

सीमा : काय सांगू आता तुला? आल्यापासून तो खालीच मान घालून बसला होता, मला वाटलं किती नम्र आणि लाजरा मुलगा आहे.

रीमा : अरे वा मग भारीच कि, आज काल नम्र लोकं भेटतात कुठे..

सीमा : अग मला पण पहिला असचं वाटलं नंतर जरा निरखून बघितलं तेव्हा समजलं की त्याने हातात डिजिटल घड्याळ घातलं होत आणि त्यात काहीतरी टायपिंग करत बसला होता.. 🥺

डिजिटल इंडियामुळे तरी माणसांकडे नम्रता आली 😅😅😅😅
ही लंडनमध्ये 2015 मध्ये घडलेली सत्य घटना आहे...

लंडनमध्ये एका उच्चभ्रू, श्रीमंत Gorge कुटुंबीय सहलीला गेलेले असताना त्यांच्या घरात जबरी चोरी होते. CCTV च्या फुटेजचा आधार आणि कुटुंबाशी संबंधित इतर सर्वांची माहिती घेऊन पोलिस काही संशयित तरुणांना पकडून आणतात. परंतु CCTV फुटेज मध्ये चोरांनी चेहरा घट्ट झाकला असल्याने पोलिसांना त्यांना ओळखणे अवघड जात होते. त्याच वेळी त्यांना एक खबर मिळते की लंडनमध्ये एक भारतीय युवक आहे तो याकामी तुम्हाला मदत करु शकेल. हे संमजताच पोलीस त्या युवकाला पाचारण करतात आणि cctv फुटेज पाहून संशियत ओळखायला त्याची मदत मागतात. तो तरूण आपल्या लौकिकास जागतो,आणि काही वेळातच ते फुटेज पाहून त्या संशियातमधील नक्की चोर कोण आहे हे ओळखतो. पुढे अर्थात पोलीस त्या चोराची लीगल ट्रायल घेऊन, त्याच्या घराची तपासणी करून मुद्देमाला सकट ही केस सोडवतात.
पुढे यथावकाश त्या चोराला शिक्षा होते आणि आपल्या घरातला मुद्देमाल परत मिळाला म्हणून Gorge कुटुंबियांतर्फे एक पार्टी आयोजित केली जाते. त्यामध्ये चोर ओळखणाऱ्या त्या तरुणालासुद्धा आंमत्रित केले जाते आणि त्याला सर्व जण विचारतात की तुझे आम्ही अत्यंत आभारी आहोत, तुझ्यामुळेच आमची चोरी पकडली गेली पण हे एक प्रश्न आहे, त्या चोरांनी इतके घट्ट तोंडाला बांधले होते. अक्षरशः पोलिस सुद्धा cctv फुटेज पाहून ओळखू शकले नाही. पण तू हे कस काय ओळखू शकलास ?

यावर अत्यंत विनम्रपणे तो मुलगा उत्तर देतो, actually माझं नाव विनय आहे. माझा जन्म पुण्यातला. तिथे आम्ही लहानपणापासून मुलींना स्कार्फमध्येच पाहतो. हळू हळू वाढत्या वयाबरोबर हे स्कार्फ प्रकरण मनात इतके घट्ट रुजत जाते की आम्ही कोणी कितीही घट्ट स्कार्फ बांधला असला तरीही त्या मुलीला आम्ही सहज ओळखू शकतो इतका आमचा खोल अभ्यास होतो. कारण जगाच्या पाठीवर आमचे पुणे हे एकमात्र शहर असे आहे की जिथे ऋतु कोणताही असला तरीही "स्कार्फ" बांधणे हे सक्तीचे असते..!

🤣😂🤣😂🤣
http://t.me/LatestMarathiJokes
सर्व पालकांना एकच विनंती:


आपले स्वतःचे १२ वी चे मार्क आठवून


मगच पोरांना बडवावे !


😂
पुण्यात बिर्याणीत अळी सापडली म्हणून ओरडऱ्यांनो


त्या अळीच्या पोटात बिर्याणी सापडली यावर पण लिहा.


शाकाहारी होती बिचारी


सो सॅड😢
http://t.me/LatestMarathiJokes
अहो गुरुजी,

मी कालपासून विचार करतोय की,

दोन दहा म्हणजे
२x१०=२० होतील की
२१० होतील की
१०१० होतील की
२+१०=१२ होतील

🤔?

आणि हो,

दोन दहा आणि दहा दोन दोन्ही सारखेच ना ??

😆🤣🤔😜😄🤪🤓

© t.me/LatestMarathiJokes
मुंबईहून नुकताच शिफ्ट झालेला माणूस पुण्यात बँकेत जातो

मुंबईकर : हि फिक्स्ड डिपॉझिट ची स्कीम काय आहे ?

पुणेरी क्लर्क : सॉरी साहेब ती बंद झाली. आता नाही आहे.

मुंबईकर ( रागात ): आता नाही आहे ? मग भिंतीवर कशाला लावल्ये ?

पुणेरी क्लर्क (शांतपणे ) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते ?

😝😝😜😜😂😂😝😝😜😜

Punekar .... Punekar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अस्सल पुणेरी....!

मि सिग्नल ला थांबलो होतो, Mobile वर WhatsApp करत. सिग्नल Green झालेला कळालेच नाही त्या मुळे तसाच थांबलो होतो.
शेजारी रस्ता cross करण्यासाठी उभ्या असलेल्या आज्जी बाई अगदी पुणेरी tone मधे म्हणाली 
"पुण्यातले signal ह्याहुन जास्त हिरवे होत नाहीत, निघा आता !"
😂😂

भाजीवाला खुप वेळ भाजीवर पाणी मारत असतो.
शेवटी समोर वाट पाहत असलेली एक पुणेरी बाई म्हणते "भेंडी शुद्धि वर आली असेल तर एक किलो द्या...!"
😆😆

एक मुलगा कर्वे रोड वर Bike जोरात चालवत होता.. 
एक आजोबा त्याला बोल्ले 
"ओ कर्वे.... आरामात चालवा"
मुलगा म्हणाला "मि कर्वे नाही"
आजोबा बोल्ले "Ohh sorry, मला वाटलं तुमच्या बापाचा रस्ता आहे."

😜😄😜😄😜😄😜😄😜😄😜😝
चला चला दिवाळी संपली,
.
उरलेला मोती साबण

वाळवून माळ्यावर टाकायची वेळ झाली

....


🤣
राज्यात वेळेत सरकार स्थापन झाले नाही तर मग राष्ट्रपती राजवट लागू होईल:
.
.
.
.
.
.
.
.
... तसे झाले तर अडीच वर्षे आमचा राष्ट्रपती झाला पाहिजे

- (ओळखा पाहू?.)

😂
दिल्लीत प्रदूषण मास्कमुळे

रस्त्यावर पान/मसाला खाऊन पिचकारी मारणाऱ्यांची संख्या घटली

- जोक्स न्यूज नेटवर्क

😂😂😂😂😂🤓
t.me/LatestMarathiJokes.
हा विनोद पूर्ण वाचून समजून खळखळून हसल्यानंतर प्र.के.अत्रेंच्या विनोदबुद्धीला व हजरजबाबीपणाला साष्टांग नमस्कार केल्याशिवाय खरा रसिक स्वस्थ बसणार नाही.....अत्रेंच्या सर्व विनोदांमधे हा एक नंबर....




एका कोर्टात खटला चालू होता.
अत्रेंनी एका सन्माननीय खासदाराला गाढव म्हटले होते.





न्यायमूर्तींनी अत्रेंनी परत असे न करण्याबद्दल बजावले आणि पहिलाच गुन्हा आहे म्हणून शिक्षा न देता सोडून दिले.




आरोपीच्या पिंजर्‍यातून बाहेर पडण्याआधी अत्रे म्हणाले
"न्यायमूर्ती महाराज, खासदाराला मी गाढव म्हटलं, ही माझी चूक झाली. पण जर मी एखाद्या गाढवाला खासदार म्हटलं तर ती माझी चूक असेल का.?"
न्यायमूर्ती म्हणाले की अत्रे आपण गाढवाला काहीही म्हणू शकतो.






पिंजर्‍यातून उतरल्यावर अत्रे खासदारासमोर जाऊन म्हणाले
"नमस्कार खासदार साहेब...!"

😳😃😂🤣
मुलगा : hii
मुलगी : hii
मुलगा : 143😍
मुलगी : 399😉
मुलगा : 399 हे काय हाय..??
मुलगी : जिओ चा रिचार्ज कर ना
मुलगा : ब्लॉक 😜

मला गायछाप खायला पैसे नाय😢

अन तिचे नखरे कोण पुरवणार..
😂
याला म्हणतात Positive Attitude:

नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो...

बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...

नवरा : किती वेळ काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का??

😜😂😂
हॉटेलमध्ये:

वेटर : मॅडम, आपण काय घेणार ?

मॅडम : मी पाहिले वीस पंचवीस सेल्फी घेणार, तुम्ही थोड्या वेळाने या ...


📸 📸 📸 🙋‍♀

😄😄
Oral देण्यासाठी 2 विद्यार्थी तयारी करत असतात.
पहिल्याचा नंबर येतो आणि तो आत जातो.
External 😌:- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील.

विद्यार्थी😌:- मी खिडकी उघडेन.

External 🤪:- उत्तम, तर आता समज
त्या खिडकी चे क्षेत्रफळ 1.5 sq.m आहे आणि डब्याचे घनफळ 12 m3, ती ट्रेन 80 km/hr पश्चिमेकडे धावतेय आणि वाऱ्याचा वेग 5 m/s दक्षिणेकडुन आहे तर तो डब्बा किती वेळात थंड होईल?

त्या विद्यार्थ्याला उत्तर येत नाही आणि तो नापास होऊन बाहेर येतो. बाहेर येऊन तो त्याच्या मित्राला तो प्रश्न सांगतो.
दुसरा विद्यार्थी आत जातो आणि त्याची मुलाखत चालू होते.

External 😊:- समज तू ट्रेन ने प्रवास करत आहेस आणि अचानक गरम व्हायला लागलं तर तू काय करशील.

2रा विद्यार्थी 😌:- मी माझा कोट काढून ठेवेन.

External 🤨:- अजूनही गरम होतच आहे, तर मग?

विद्यार्थी😌:- मी शर्ट काढेन.

External (चिडून) 😤:- अरे अजून पण गरम होत आहे तर मग काय करशील.

विद्यार्थी😌:- मी पॅण्ट काढेन

External (रागात) 😡:- आणि जर गरमी ने तु मेला तर.

विद्यार्थी:- गरमी ने मेलो तरी चालेन पण मी खिडकी उघडणार नाही.

😂

t.me/LatestMarathiJokes.
लहान मुलगा आपल्या आई बाबा सोबत बसला होता तेंव्हा त्याने एक प्रश्न विचारला

बाबा बाबा जखम झाल्यावर हळद लावतात

बाबा :- हो बेटा.

मुलगा :- मग लग्नात पण हळद लावतात, मग लग्न म्हणजे जखमच का ?

बाबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि पोराला मिठीच मारली....!

😜😜😂😂😂

🕺🕺🏃🏼🏃🏼
रोज रात्री बदाम भिजवायचे ज्यांना लक्षात राहते ..

त्यांनी बदाम खायची काहीच गरज नसते !

😝😝😝