कल्पेश आहेर सर (Personal mentor)
2.19K subscribers
492 photos
13 videos
124 files
53 links
पोलीस भरती, अग्निवीर, सरळ सेवा, एमपीएससी गट ब आणि गट क.
सर्व विषयांची पूर्ण तयारी,
सर्व विषयांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
Download Telegram
भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
Anonymous Quiz
64%
सतलज
20%
रावी
15%
बियास
1%
गंगा
1
माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
6%
गुजरात
88%
राजस्थान
5%
पंजाब
2%
कर्नाटक
1
भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
44%
कर्नाटक
36%
आंध्रप्रदेश
16%
तामिळनाडू
4%
केरळ
2
भरतपुर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
12%
आसाम
76%
राजस्थान
10%
कर्नाटक
2%
बिहार
1
सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे?
Anonymous Quiz
10%
ओडिशा
83%
पश्चिम बंगाल
3%
नागालँड
3%
मणिपुर
1
रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
5%
पंजाब
63%
राजस्थान
25%
गुजरात
6%
हरीयाणा
1
दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
Anonymous Quiz
65%
गोदावरी
10%
कोयना
16%
कृष्णा
8%
तापी
1
भारतात सर्वात लांब पश्चिमवाहीनी नदी कोणती?
Anonymous Quiz
41%
नर्मदा
38%
तापी
17%
गोदावरी
4%
गंगा
1
चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
6%
केरळ
82%
ओडिशा
10%
काश्मिर
2%
हरियाणा
1
भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
Anonymous Quiz
67%
गंगा
28%
गोदावरी
4%
महानदी
1%
कृष्णा
3
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
2
◾️11वा Raisina Dialogue - 5-7 March 2026 : नवी दिल्ली

◾️Mobile World Congress (MWC) : 2-5 March 2026 : बार्सेलोना, स्पेन

◾️आंतरराष्ट्रीय Malaria परिषद (IMC 2026) : 7-9 March 2026 : नवी दिल्ली

◾️शीत जल मत्स्यपालन राष्ट्रीय परिषद (पहिली) : 14 March 2026 : श्रीनगर

◾️12वी Asia-Pacific Regional Conference (IAP) : 11-13 March 2026 - भारत मंडपम, नवी दिल्ली

◾️Black Swan Summit : 5-6 February 2026 : भुवनेश्वर, ओडिशा

◾️1st BIMSTEC Young Professionals Exchange Programme : 9-15 March 2026 , मुंबई व पुणे

◾️World Government Summit – 3-5 February 2026 : दुबई, UAE

◾️Global Big Cat Summit 2026 : 2026 - नवी दिल्ली

◾️World Water Day Conclave : 23 March 2026 : नवी दिल्ली

◾️GauTech Expo 2026 (GaTex) : 20-23 March 2026 , पुणे

◾️WTO 14वी Ministerial Conference (MC14) : 26-29 March 2026 : याऊंडे, कॅमेरून

◾️One Health Summit : 5-7 April 2026 : लिओन, फ्रान्स

◾️Tri-Service Seminar 'Ran Samvad' : 9-10 April 2026 , बेंगळुरू

◾️18वी BRICS Summit 2026, 14 ते 16 ऑक्टोबर 2026 : नवी दिल्ली / भारत

◾️COP31 (United Nations Climate Change Conference) : 9-20 November 2026 : अंटाल्या, तुर्की

◾️India AI Impact Summit ,16 ते 20 फेब्रुवारी 2026 , नवी दिल्ली
3👍1
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोण या अधिवेशनात 'जहालवादी' व 'मवाळवादी' अशी फूट पडली?
Anonymous Quiz
8%
नागपूर (१९२०)
31%
लखनऊ (१९१८)
53%
सुरत (१९०७)
8%
कलकत्ता (१९०६)
2👍1
Q.अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Anonymous Quiz
10%
A) पाणिनी
78%
B) चाणक्य
11%
C) कालिदास
0%
D) पतंजली
1
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा 'आत्मा आणि हृदय' म्हणतात

(अत्यंत महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
15%
समतेचा हक्क
15%
शोषणाविरुद्धचा हक्क
61%
घटनात्मक उपायांचा हक्क
8%
धर्म स्वातंत्र्याचा हक्क
2
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला
Anonymous Quiz
28%
येवला
20%
नाशिक
51%
नागपूर
1%
औरंगाबाद
1
कोकणातील नद्यांचा _________ हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.
Anonymous Quiz
66%
सह्याद्री
17%
अरवली
17%
सातपुडा
0%
विध्य
2💩1
गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
88%
लुंबिनी
3%
वैशाली
8%
बोधगया
1%
पाटलीपुत्र
1