कल्पेश आहेर सर (Personal mentor)
2.18K subscribers
488 photos
13 videos
123 files
53 links
पोलीस भरती, अग्निवीर, सरळ सेवा, एमपीएससी गट ब आणि गट क.
सर्व विषयांची पूर्ण तयारी,
सर्व विषयांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
Download Telegram
कल्पेश आहेर सर (Personal mentor)
__________ ह्या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात.
इचलकरंजी या शहरावरकापड उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. त्यामुळे त्या शहाराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात.
1
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🙇💐

◾️जन्म: 11 एप्रिल, 1827 कटगुण, सातारा
◾️प्रभाव:थॉमस पेन आणि लहुजी वस्ताद साळवे,
छ. शिवाजी महाराज
◾️1 जानेवारी 1848 – पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
◾️4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
◾️1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
◾️1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.
◾️1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
◾️1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.
◾️10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
◾️24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.
◾️व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.
◾️1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
◾️इ.स. 1882 साली त्यांनी ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा‘ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
◾️ लेखन साहित्य: शिवरायांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब,शेतकऱ्याचा असूड
1
a4f4e0fa-4dcb-4554-95eb-ac6979be19d3.pdf
1.7 MB
मीरा भाईंदर उत्तरपत्रिका
1
1857 च्या पूर्वीचे महत्त्वाचे उठाव 📜

⭐️ सन्याशांचा उठाव
👉 प्रदेश : बंगाल, बिहार
👉 कालावधी : 1763 ते 1800

⭐️ चुआरांचा उठाव
👉 प्रदेश : बंगाल
👉 कालावधी : 1765 ते 1832

⭐️ खासी उठाव
👉 प्रदेश : आसाम, मेघालय
👉 कालावधी : 1829 ते 1832

⭐️ कुफी उठाव
👉 प्रदेश : टिपेरा – मणिपूर
👉 कालावधी : 1829 ते 1850

⭐️ मुंडा उठाव
👉 प्रदेश : रांची, हजारीबाग, मानभूम
👉 कालावधी : 1831 ते 1837

⭐️ संथाळ उठाव
👉 प्रदेश : बिहार
👉 कालावधी : 1835 ते 1856

⭐️ खोंड उठाव
👉 प्रदेश : ओरिसा (ओडिशा)
👉 कालावधी : 1836 ते 1856

⭐️ मोपला उठाव
👉 प्रदेश : मलबार – केरळ
👉 कालावधी : 1836 ते 1854

⭐️ नागा उठाव
👉 प्रदेश : नागालँड
👉 कालावधी : 1849

⭐️ महाराष्ट्रातील महत्त्वाचे उठाव 🇮🇳

⭐️ भिल्ल व कोळी उठाव
👉 प्रदेश : महाराष्ट्र
👉 कालावधी : 1824 ते 1850

⭐️ रामोशांचा उठाव
👉 प्रदेश : महाराष्ट्र
👉 कालावधी : 1826 ते 1829

⭐️ छ. प्रतापसिंहाचा उठाव
👉 प्रदेश : सातारा
👉 कालावधी : 1840

⭐️ गडकरी उठाव
👉 प्रदेश : कोल्हापूर
👉 कालावधी : 1841
3
भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे*

🏆 *नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला* व *जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.*

राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

*🌞राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे :-*

*कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती*

*कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे*

*कलम १४. - कायद्यापुढे समानता*

*कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा*

*कलम १८. - पदव्या संबंधी*

*कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार*

*कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.*

*कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना*

*कलम ४४. - समान नागरी कायदा*

*कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण*

*कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती*

*कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक*

*कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता*

*कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ*

*कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग*

*कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती*

*कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता*

*कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग*

*कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक*

*कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार*

*कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ*

*कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार*

*कलम ७६. - भारताचा महान्यायवादी*

*कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल*

*कलम ७९ - संसद*

*कलम ८० - राज्यसभा*

*कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील*

*कलम ८१. - लोकसभा*

*कलम ८५. - संसदेचे अधिवेशन*

*कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो*

*कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो*

*कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या*

*कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार*

*कलम १२४. - सर्वोच न्यायालय*

*कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात*

*कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक*

*कलम १५३. - राज्यपालाची निवड*

*कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ*

*कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती*

*कलम १७०. - विधानसभा*

*कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग*

*कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार*

*कलम २१४. - उच्च न्यायालय*

*कलम २३३. - जिल्हा न्यायालय*

*कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये*

*कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार*

*कलम २८०. - वित्तआयोग*

*कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा*

*कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग*

*कलम ३२४. - निवडणूक आयोग*

*कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा*

*कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा*

*कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती*

*कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी*

*कलम ३५६. - राज्य आणीबाणी*

*कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी*

*कलम ३६८. - घटनादुरुस्ती*
3
❇️ पूर्ण नाव: आशा मंगेशकर भोसले
❇️ जन्म: 8 सप्टेंबर 1933, गोवा
❇️ वडील: दीनानाथ मंगेशकर (प्रसिद्ध गायक-अभिनेते)
❇️ बहीण: लता मंगेशकर (भारतरत्न गायक)

करिअर

❇️ 1943 पासून गायनाची सुरुवात
❇️ 20,000+ गाणी (हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, इंग्रजी इ.)
❇️ विविध शैली: गझल, पॉप, क्लासिकल, आयटम साँग

🏆 पुरस्कार
❇️ पद्मविभूषण (2008)
❇️ दादासाहेब फाळके पुरस्कार
❇️ फिल्मफेअर पुरस्कार
1
♦️ 'कृषीमित्र' भरती बाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्पष्टोक्ती.. 🌿🌳🌳🙏🙏
3
◾️ऑपरेशन क्रॅकडाउन - तेलंगाणा पोलिसांनी सायबर फसवणूक रोखण्यासाठी
◾️ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा - होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या ऊर्जा जहाजांचे रक्षण
◾️ऑपरेशन सिंदूर - पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई/मिसाइल हल्ला
◾️ऑपरेशन लायन रोअर - इस्राईलने इराणवर हल्ला
◾️ऑपरेशन एपिक फ्युरी - अमेरिकेने इराणवर हल्ला
4
 पोलीस भरती SRPF लेखी परीक्षा अपडेट 2024/25

 १९ एप्रिल

SRPF 1 - 19 एप्रिल
SRPF 4 - 19 एप्रिल
SRPF 13 - 19 एप्रिल
SRPF -16,17,18,19 सर्व ग्रुप 19 एप्रिल

 २६ एप्रिल

SRPF गट - 2 पुणे - 26 एप्रिल
SRPF गट - 5 दौंड - 26 एप्रिल

इतर तारखा

SRPF - 15 गोंदिया - 3 मे
SRPF - 6 धुळे - 10 मे
SRPF - गट 7 व 20 - 17 मे
4
वादळ मनी जागलेलं,
ही फक्त साधी हवा नाही,

गाजवला जाईल काळ एकदिवस,
हा संघर्ष माझ्यासाठी नवा नाही...

# नव्याने सुरुवात
👏32
मोहीनी अट्टम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधीत आहे ?
Anonymous Quiz
55%
केरळ
21%
ओडिशा
10%
मणिपुर
14%
तामिळनाडु
1
उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता?
Anonymous Quiz
30%
22 जुन
10%
11 नोव्हेंबर
60%
22 डिसेंबर
0%
1 जानेवारी
1
उटी ( उदगमंडलम )हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
12%
केरळ
23%
कर्नाटक
61%
तामिळनाडु
4%
आंध्रप्रदेश
1
भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
Anonymous Quiz
64%
सतलज
18%
रावी
18%
बियास
1%
गंगा
1
माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
7%
गुजरात
84%
राजस्थान
8%
पंजाब
1%
कर्नाटक
1
भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
43%
कर्नाटक
38%
आंध्रप्रदेश
15%
तामिळनाडू
3%
केरळ
1
भरतपुर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
10%
आसाम
76%
राजस्थान
9%
कर्नाटक
5%
बिहार
1
सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे?
Anonymous Quiz
7%
ओडिशा
88%
पश्चिम बंगाल
2%
नागालँड
3%
मणिपुर
1
रावतभाटा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
पंजाब
63%
राजस्थान
21%
गुजरात
9%
हरीयाणा
1
दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?
Anonymous Quiz
63%
गोदावरी
12%
कोयना
20%
कृष्णा
5%
तापी
1
भारतात सर्वात लांब पश्चिमवाहीनी नदी कोणती?
Anonymous Quiz
45%
नर्मदा
36%
तापी
15%
गोदावरी
4%
गंगा
1