KENDRE INSTITUTE Official©
28.8K subscribers
1.62K photos
4 videos
208 files
1.39K links
This is the only Official Channel of KENDRE INSTITUTE Aurangabad.
Purpose of this channel is to share all updates regarding Recruitment and provide useful data for MSEB/Railway/BSNL/SSC/Other Technical Competitive Exams.

Contact us
@
9657659195
Download Telegram
KENDRE INSTITUTE Official© pinned «https://youtu.be/z0tQ38y4YhI 💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐❤️💐»
Dear Students,🌺🌺🌺🌺

आज तुमची महत्त्वाची परीक्षा आणि त्यामुळेच बरेच जण थोडे त्याचा दबाव घेऊन घाबरून जात आहेत परंतु मला विश्वास आहे की तुम्ही केलेली तयारी ही तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देणार नाही आणि आपण नेहमीच ऐकतो की अर्धी लढाई तर आत्मविश्वासावर जिंकली जाते.
त्यामुळे आत्मविश्वास ठेवा तुम्हाला नक्कीच यश मिळणारच याबद्दल मला कसलीही शंका नाही।


🌷🌺All The BEST🌹🌺


wa.me/+919657659195

@KENDREINSTITUTE1
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
🖇️ आज दि. 17/12/22

🔖 आज MahaGenco AE/JE चे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे.

📌  ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील अश्या सर्व विद्यार्थ्यांनी आज लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत.

धन्यवाद 🙏
POWERGRID_Recruitment_2022.pdf
805.5 KB
Power Grid Recruitment 2022

अधिक माहितीसाठी संपर्क
wa.me/+919657659195
https://ibpsonline.ibps.in/msetclapr22/cloea_jun22/login.php?appid=2778e480360d767ff4b6842d546151d9

📌 MahaTransco AE Admit Card🌺

सर्वांनी मस्त ताकद लावा अभ्यास आणि Revision साठी...
🏆 𝐓𝐚𝐫𝐠𝐞𝐭 𝐓𝐑𝐀𝐍𝐒𝐂𝐎 𝐀𝐄 🏆

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

📌 केंद्रे इन्स्टिट्यूटच्या आतापर्यंतच्या सर्व ऑनलाईन 🧑‍💻आणि ऑफलाईन 🧑‍🏫बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी,
📎 आज दि. 22/12/2022 ला

𝗧𝗿𝗮𝗻𝘀𝗰𝗼 𝗤𝘂𝗮𝗿𝘁𝗲𝗿 𝗙𝗶𝗻𝗮𝗹 𝗙𝘂𝗹𝗹 𝗟𝗲𝗻𝗴𝘁𝗵 𝗧𝗲𝘀𝘁 𝘼𝙨𝙨𝙞𝙜𝙣 केली आहे.

आपल्या 𝐊𝐄𝐍𝐃𝐑𝐄 𝐈𝐍𝐒𝐓𝐈𝐓𝐔𝐓𝐄 ॲप 📲वर आज ती Test 📑 तुम्ही तुमच्या बॅच मध्ये जाऊन देऊ शकता.

अधिक माहितीसाठी संपर्क:
wa.me/+919657659195
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MES PRE ANSWER KEY.pdf
486.3 KB
For More Information:
wa.me/+919657659195
https://youtu.be/IrPXZ1WTLGk

🛑 Electrical मधील सर्वात अवघड Topic सोप्या पद्धतीने शिका!

📌 आज रात्री 8:30 वा.

🔥🌹🔥🌹🔥🌹🔥🌹🔥🌹
आपल्या YouTube चॅनल वर.
चला या Live सर्वांनी 👆👆👆👆
Hiii Dear Students,💐
🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺
Mission
TransMission
AE Exam
💐💐💐💐💐💐💐

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा....!!!

💐💐 विजयी भव💐💐
जर आपला स्वतःवर विश्वास 🤗 असेल तर आपल्याला कोणत्याही आव्हानाची भीती बाळगण्याची गरज नाही. मला विश्वास 🥰 आहे की तुम्ही परीक्षा 🏆 हॉलमध्ये लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक पाऊल 😊 व्यवस्थित उचलले आहे. कधीही कोणताच गोंधळ होऊ देऊ नका📌 कारण कठोर परिश्रम नेहमीच फळाला येतात! ☺️
तुम्ही तुमचं नशीब स्वतःच्या हाताने घडविण्यासाठी जात आहात 🔥 हेच लक्षात ठेवा. परीक्षेत यशस्वी होणारच हीच सदिच्छा
Best of Luck ☺️☺️
Dear Students,🌺

All The BEST for Transco Exam...!💐🌹🌹💲🥇🥈🥉