KENDRE INSTITUTE Official©
31.9K subscribers
2.48K photos
5 videos
268 files
2.1K links
This is the only Official Channel of KENDRE INSTITUTE Aurangabad.
Purpose of this channel is to share all updates regarding Recruitment and provide useful data for MSEB/Railway/BSNL/SSC/Other Technical Competitive Exams.

Contact us
@
9657659195
Download Telegram
🚨 विद्यार्थ्यांचा लढा – आपल्या हक्कांसाठी! 🚨

आम्ही सध्या छत्रपती संभाजीनगर वरून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे आणि आता पुढचा टप्पा 👉 मुंबई – आझाद मैदान 💪

📍 दि.6 एप्रिल सकाळी 10 वाजता
📍 स्थळ: आझाद मैदान, मुंबई

👉 सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा 🙏

हा फक्त आंदोलन नाही, हा आपल्या भविष्याचा लढा आहे!
एकजुटीने उभे राहिलो तरच न्याय मिळेल!

📢 चला, मुंबई गाठूया – आपल्या हक्कांसाठी!
🔥5833👏10👍9
https://www.youtube.com/live/D0TupVkgv8Y?si=rOgZtCHwawRo5GBF

🛑 *RRB ALP 2026 मध्ये यश मिळवायचे आहे का?*🤝

🎯 *मग Advanced Maths ची तयारी करा आता अगदी सोप्या पद्धतीने 💥पहा प्रशांत गव्हाणे सरांचे पहिले लेक्चर.*

*गणितातील भीती सोडा आणि यशाकडे पाऊल टाका.* 🚀
📚 #RRBALP #AdvancedMaths #SankalpEducation #kendreinstitute
4
https://youtube.com/shorts/NS80TZJbT4Y?si=AAf9IcU1s2kmp1US

      ll नवीन ऑफलाईन बॅच ll💥

दि. 8 एप्रिल पासून
ITI Batch 👉🏻 सकाळी 8 वा.
AE/JE Batch 👉🏻 सकाळी 10 वा.
छ. संभाजीनगर (औरंगाबाद).

🛑 बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना क्लास जवळच राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध. 🔥🔥

📌 अधिक माहितीसाठी संपर्क,
Call - 9657659195
11
https://www.youtube.com/live/zRVvGrAH5Cs?si=c7Ep91SAby_sxOGG

🛑 RRB ALP 2026 मध्ये यश मिळवायचे आहे का? 🤝

🎯 मग Advanced Maths ची तयारी करा आता अगदी सोप्या पद्धतीने 💥पहा प्रशांत गव्हाणे सरांचे दुसरे लेक्चर.

गणितातील भीती सोडा आणि यशाकडे पाऊल टाका.
🚀
📚 #RRBALP #AdvancedMaths #SankalpEducation #kendreinstitute
करिअर मार्गदर्शन शिबिर

📅  दिनांक:  8 एप्रिल 2026

वेळ: सकाळी 11 वाजता
📍 स्थळ: शासकीय औ. प्रशिक्षण संस्था,   निफाड जिल्हा  नाशिक

वेळ:  दुपारी 2 वाजता
📍 स्थळ: औ. प्रशिक्षण संस्था,  निफाड जिल्हा नाशिक


📢 वरील सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर नक्की उपस्थित रहा..!
5
7
📢 मोठी बातमी: #MEDA #महाऊर्जा परीक्षेचा निकाल जाहीर.

https://youtube.com/shorts/a_exKWrNGJQ?si=cuQS8cUAr4RtpHc9

🏆 मेडा (MEDA) निकालात 'केंद्रे इन्स्टिट्यूट'चा डंका 🏆

💥 पिचवर टिकून राहा, यश तुमचंच आहे 🎯
10🔥2
10
🛑 RRB ALP 2026 साठी Reasoning ची धमाकेदार सुरुवात!

🎯 REASONING – Lecture 02
📅 09 April 2026
सायं. 7:00 वाजता

https://youtube.com/live/eGRXuqDaskw

ALP CBT-1 साठी Reasoning विषयाची बेसिक ते Exam-oriented तयारी, Short Tricks आणि PYQ Pattern सह मार्गदर्शन.

📺 Live: abdsankalp | Sankalp SSC Railways | Sahadev Kendre

🚀 Selection हवे असेल तर हे Lecture नक्की attend करा!
10
https://youtube.com/shorts/Y9UWTRXd-iA?si=a8o3GI-DfoeP4DQV
💥 तुझ्यावर जळणारा प्रत्येक व्यक्ती #रडला पाहिजे...

👮अंगावर येईल #वर्दी 💯 तेव्हा होईल तुझ्या भोवती #गर्दी

💪 ज्या अंगावर
#जबाबदारी घेतोस तू 🫵🏻 त्या खांद्यांवर #फुलेही पडले पाहिजे ...
https://www.instagram.com/reel/DW8OidHkQDj/?igsh=NmhsZTk1cjdmajlh
16
🚆 RRB ALP 2026 साठी तयारी सुरू केली का?

महाराष्ट्रातील सर्वाधिक ALP देणारी अनुभवी टीम घेऊन येत आहे
🔥 GK Lecture – 01

📅 दिनांक: 10 एप्रिल 2026
वेळ: सायं. 7 वाजता

https://youtube.com/live/ocrYf0JVI2M

RRB ALP मध्ये सिलेक्शन पक्का करायचा असेल तर
आजपासूनच योग्य दिशा + योग्य मार्गदर्शन सुरू करा 💯

🎯 Concept + Expected Questions + Exam Strategy एका लेक्चरमध्ये

📺 Live पाहा:
abdsankalp | Sankalp SSC Railways | Sahdev Kendre

चुकवू नका — तुमच्या ALP प्रवासाची सुरुवात इथूनच! 🚀
5
🚆 RRB ALP 2026 साठी तयारी सुरू केली का?

महाराष्ट्रातील सर्वाधिक ALP देणारी अनुभवी टीम घेऊन येत आहे
🔥 GK Lecture – 02

📅 दिनांक: 11 एप्रिल 2026
वेळ: सायं. 7 वाजता

https://youtube.com/live/r7ImLK3E-FI

RRB ALP मध्ये सिलेक्शन पक्का करायचा असेल तर
आजपासूनच योग्य दिशा + योग्य मार्गदर्शन सुरू करा 💯

🎯 Concept + Expected Questions + Exam Strategy एका लेक्चरमध्ये

📺 Live पाहा:
abdsankalp | Sankalp SSC Railways | Sahdev Kendre

चुकवू नका — तुमच्या ALP प्रवासाची सुरुवात इथूनच! 🚀
8