JobGuru
32.3K subscribers
1.43K photos
1 video
1.34K files
5.45K links
Jobs, Government schemes, Maharashtra Bharti update
Download Telegram
🔥 आरोग्य विभाग भरती 2026 जाहिरात


📌 पदे:
बजेट व फायनान्स अधिकारी, समुपदेशक, ऑप्टोमेट्रिस्ट, फार्मासिस्ट, कार्यक्रम व्यवस्थापक (सार्वजनिक आरोग्य), कार्यक्रम व्यवस्थापक (BPHU), कार्यक्रम व्यवस्थापक (NUHM), मानसोपचार परिचारिका, स्टाफ नर्स, एसटीएलएस

📅 शेवटची तारीख: 17 एप्रिल 2026

🔗 अधिक माहितीसाठी:
https://mhjobguru.in/nhm-dhule-bharti-2026-national-health-mission/
4
🔥 आधार सुपरवायझर ऑपरेटर भरती 2026

CSC e-Governance Services India Limited मार्फत आधार सुपरवायझर / ऑपरेटर पदांसाठी देशभरात भरती जाहीर 🚀

📌 पदे: आधार सुपरवायझर / ऑपरेटर

📅 शेवटची तारीख: 20 मे 2026

🔗 अधिक माहितीसाठी:
https://mhjobguru.in/aadhaar-supervisor-operator-bharti-2026-adhar/
1
🛑केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध🎉

https://mhjobguru.in/crpf-constable-bharti-2026-apply-online/
2
● महिला व बालविकास विभाग.

● तब्बल 23 वर्षानंतर.

● 8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार.
👍96🤩2
🔥 पुण्यात मोठी भरतीची संधी!

😢 नोकरीच्या शोधात आहात? ही संधी हातातून जाऊ देऊ नका!

🏫 AIT पुणे भरती 2026 जाहीर — Clerk, Warden, Professor सहित अनेक पदे!

फक्त 10 दिवसांची मर्यादा!

💼 सरकारी-संबंधित नोकरी मिळवण्याची मोठी संधी

📍 ठिकाण: पुणे

👉 आत्ताच पूर्ण माहिती पहा व अर्ज करा:
https://mhjobguru.in/ait-pune-recruitment-2026-apply-for-clerk-warden-more/

🚨 उशीर केला तर संधी हातातून जाईल!
4