JobGuru
32.2K subscribers
1.43K photos
1 video
1.34K files
5.45K links
Jobs, Government schemes, Maharashtra Bharti update
Download Telegram
🚨 महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2026 🏥


📢 पदे:
• GNM (महिला)
• GNM (पुरुष)
• मल्टी पर्पज वर्कर (MPW)


📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 16 मार्च 2026


⚠️ अर्ज करण्यासाठी Google Form

👉 ऑनलाइन अर्ज व संपूर्ण माहिती येथे पहा:
🔗
https://mhjobguru.in/thane-municipal-corporation-recruitment-2026-gnm-mpw/

📢 नर्सिंग किंवा 12वी असलेल्या मित्रांना नक्की शेअर करा – ही चांगली सरकारी नोकरीची संधी आहे!
9
🚨 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नोकरीची मोठी संधी! 🎓


📅 ऑनलाइन अर्ज सुरू: 02 मार्च 2026
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख: 17 मार्च 2026 (सायं. 5:30 पर्यंत)

⚠️ अर्ज केल्यानंतर अर्जाच्या हार्ड कॉपी 24 मार्च 2026 पर्यंत विद्यापीठात पाठवणे आवश्यक आहे.

👉 संपूर्ण माहिती व ऑनलाइन अर्ज येथे करा:
🔗 https://mhjobguru.in/srtmun-assistant-professor-recruitment-2026-apply-online-for-10-posts/

📢 NET/SET किंवा PhD असलेल्या मित्रांना नक्की शेअर करा – ही कायमस्वरूपी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे!
🚨 BMC मुंबई महानगरपालिका भरती 2026🏥

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 मार्च 2026

👉 संपूर्ण माहिती येथे पाहा:
🔗
https://mhjobguru.in/brihanmumbai-municipal-corporation-bmc-recruitment-2026/
6
1
🚨 भारतीय नौदलात भरतीची मोठी संधी! 🇮🇳

🎓 पात्रता:
• SSR – 12वी (फिजिक्स व मॅथ्स)
• MR – 10वी पास
• SSR (Medical) – 12वी (PCB)

💰 पगार: ₹30,000 पासून सुरू

🎁 फायदे: ₹48 लाख विमा + 4 वर्षानंतर ₹10+ लाख सेवा निधी

📅 ऑनलाइन अर्ज सुरू: 14 मार्च 2026
अर्जाची अंतिम तारीख: 06 एप्रिल 2026


👉 ऑनलाइन अर्ज व संपूर्ण माहिती येथे पहा:
🔗 https://mhjobguru.in/indian-navy-agniveer-ssr-mr-ssr-medical-recruitment-2026/

📢 10वी / 12वी पास मित्रांना लगेच शेअर करा – भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी आहे! 🇮🇳
6
🚨 जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 🏥

📢 पदे
• नेफ्रोलॉजिस्ट
• कार्डिओलॉजिस्ट
• ईएनटी सर्जन
• रेडिओलॉजिस्ट
• फिजिशियन सल्लागार
• वैद्यकीय अधिकारी
• वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ)
• मानसोपचार तज्ञ
• सर्जन
• एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी
• कीटकशास्त्रज्ञ
• कार्यक्रम व्यवस्थापक
• सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
• रुग्णालय व्यवस्थापक
• आरबीएसके वैद्यकीय अधिकारी
• ऑडिओलॉजिस्ट
• ऑडिओलॉजिस्ट व स्पीच थेरपिस्ट
• पुनर्वसन कर्मचारी
• ब्लॉक एम & ई अधिकारी
• प्रयोगशाळा तंत्रज्ञ
• वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
• पॅरामेडिकल वर्कर
• मल्टिपर्पज वर्कर
• एएनएम
• स्टाफ नर्स


📅 अर्ज सुरू: 12 मार्च 2026
अर्जाची अंतिम तारीख: 27 मार्च 2026


👉 संपूर्ण माहिती व नोटिफिकेशन येथे पहा:
🔗
https://mhjobguru.in/nhm-wardha-recruitment-2026-new/

📢 ही माहिती लगेच मित्रांना शेअर करा – आरोग्य विभागात नोकरीची मोठी संधी आहे!
18👍1
मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 stenographer व ड्रायव्हर पात्र अपात्र लिस्ट लागत आहे
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
🔥1
शिपाई हमाल लिपिक लिस्ट लागत आहे 🎉
🤓5
recruitbom20260312191010.pdf
11.4 MB
Clerk list लागली
6
🚨 Bombay High Court मोठी अपडेट!

Clerk
Peon/Hamal
Stenographer
Driver
भरतीसाठी Eligible Candidates List जाहीर 📢

👉 लाखो उमेदवारांची Screening Test / Skill Test साठी पात्र यादी प्रसिद्ध झाली आहे.

तुमचे नाव आले आहे का लगेच तपासा!

⚠️ उशीर करू नका, आत्ताच PDF लिस्ट चेक करा.

🔗 पूर्ण माहिती व Eligible List:
https://mhjobguru.in/bombay-high-court-eligible-candidates-list-2026-clerk-peon/
3
🚨 लातूर महानगरपालिकेत आरोग्य भरती २०२६ 🏥

वैद्यकीय पदांची भरती जाहीर झाली आहे.

📅 अर्ज सुरू: 11 मार्च 2026
अर्जाची अंतिम तारीख: 18 मार्च 2026

👉 संपूर्ण माहिती व नोटिफिकेशन येथे पहा:
🔗 https://mhjobguru.in/latur-mahanagarpalika-recruitment-2026-nuhm/

📢 ही माहिती मेडिकल क्षेत्रातील मित्रांना लगेच शेअर करा – सरकारी नोकरीची चांगली संधी आहे!
4
🚨 आयुध निर्माणी भंडारा येथे 400 पदांची मोठी भरती! 🏭

Ordnance Factory Bhandara

📢 पदाचे नाव:
• डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)

📊 एकूण पदे: 400


💵 अर्ज फी: नाही

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 28 मार्च 2026


👉 संपूर्ण माहिती व अर्ज फॉर्म येथे पहा:
🔗
https://mhjobguru.in/ordnance-factory-bhandara-dbw-recruitment-2026/
5
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती २०२६.

जाहिरात व अर्ज लिंक
https://mhjobguru.in/csir-ncl-pune-recruitment-2026-2/
4
2
शासकीय कृषी महाविद्यालय भरती २०२६.

जाहिरात व अर्ज लिंक
https://mhjobguru.in/mpkv-nandurbar-bharti-2026-assistant-professor/
6
महाराष्ट्र राज्य कर्मचारी विमा सोसायटी भरती २०२६

जाहिरात व अर्ज लिंक
https://mhjobguru.in/mh-esis-kolhapur-bharti-2026
अँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँण्ड एज्युकेशन, भरती २०२६.

जाहिरात व अर्ज लिंक
https://mhjobguru.in/tmc-actrec-navi-mumbai-2026/
4
COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे भरती २०२६

जाहिरात व अर्ज लिंक
https://mhjobguru.in/coep-technological-university-pune-recruitment-2026/
3