Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🦁🦁 सिंहस्थ कुंभमेळा - ध्वजारोहण सोहळा🚩🚩
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🥇 दैनिक प्रश्नमंजुषा 🎤
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 31.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - NVS-03 या दुसऱ्या पिढीतील (Second-Generation) मार्गक्रमण (Navigation) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇

Telegram
𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
प्रश्न १. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ISRO ने कोणत्या प्रक्षेपक (Launch Vehicle) रॉकेटद्वारे NVS-03 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
11%
A) PSLV-C58
59%
B) GSLV-F18
27%
C) LVM3-M4
3%
D) SSLV-D3
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
प्रश्न २. ISRO च्या दुसऱ्या पिढीतील 'NVS-03' हा उपग्रह प्रामुख्याने भारताच्या कोणत्या प्रणालीचा भाग आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
15%
A) गगन (GAGAN)
45%
B) भुवन (BHUVAN)
32%
C) नाविक (NavIC)
9%
D) इनसॅट (INSAT)
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
प्रश्न ३. NVS-03 उपग्रहामध्ये नागरी वापराच्या (Civilian Use) सुलभतेसाठी आणि स्मार्टवॉच/फिटनेस ट्रॅकर्समध्ये थेट सिग्नल मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता नवीन वारंवारता बँड (Frequency Band) समाविष्ट करण्यात आला आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
6%
A) S-band
59%
B) L5-band
32%
C) L1-band
2%
D) Ku-band
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
प्रश्न ४. NVS-03 उपग्रहाचे एकूण वजन (Launch Mass) अंदाजे किती किलो आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
5%
A) १,५०० किमी
56%
B) २,२३२ किमी
36%
C) ३,१३० किमी
3%
D) ४,२१० किमी
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
प्रश्न ५. NVS-03 उपग्रहामध्ये वेळ आणि अचूक स्थानाची माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची स्वदेशी अणुघड्याळ (Indigenous Atomic Clock) वापरली गेली आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
6%
A) सिझियम अणुघड्याळ (Cesium)
71%
B) हायड्रोजन मेसर घड्याळ (Hydrogen Maser)
20%
C) रूबिडियम अणुघड्याळ (Rubidium)
4%
D) क्वार्टझ घड्याळ (Quartz)
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
सविस्तर विश्लेषण (Detailed Analysis)
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
• विश्लेषण प्रश्न १ (प्रक्षेपक रॉकेट):
ISRO ने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून GSLV-F18 (Geosynchronous Satellite Launch Vehicle) या ३-स्टेज रॉकेटच्या साहाय्याने NVS-03 उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वीरीत्या पूर्ण केले. ही GSLV मालिकेची २० वी भरारी होती. हे रॉकेट उपग्रहाला सुरुवातीला 'भू-समकालिक संक्रमण कक्षेत' (Geosynchronous Transfer Orbit - GTO) स्थापित करते आणि त्यानंतर उपग्रहाच्या अंतर्गत इंजिनाद्वारे त्याला ३७,०२३ किमी उंचीवरील जिओसिंक्रोनस कक्षेत नेले जाते.
• विश्लेषण प्रश्न २ (नाविक प्रणाली - NavIC):
NVS-03 (Navigation Satellite-03) हा भारताच्या NavIC (Navigation with Indian Constellation) म्हणजेच पूर्वीच्या IRNSS (Indian Regional Navigation Satellite System) या स्वदेशी दिशादर्शक प्रणालीचा भाग आहे. अमेरिकेच्या GPS प्रणालीला भारतीय पर्याय म्हणून ही यंत्रणा काम करते. भारताला स्वतंत्रपणे नेव्हिगेशन सेवा पुरवण्यासाठी किमान ४ उपग्रह सक्रिय असणे आवश्यक असते, जी कमतरता NVS-03 च्या प्रक्षेपणामुळे पूर्ण होत आहे.
• विश्लेषण प्रश्न ३ (L1 फ्रिक्वेन्सी बँड):
पूर्वीच्या पहिल्या पिढीतील (IRNSS) उपग्रहांमध्ये केवळ L5 आणि S-band सिग्नल्स उपलब्ध होते, ज्याचा थेट वापर सामान्य मोबाईल किंवा गॅजेट्समध्ये करणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. मात्र, सेकंड-जनरेशन NVS सिरीजच्या उपग्रहांमध्ये (जसे की NVS-01 आणि आता NVS-03) L1 सिव्हिलियन बँड जोडण्यात आला आहे. यामुळे आता सामान्य नागरिकांचे स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स थेट नाविकचे सिग्नल स्वीकारू शकतील, ज्यामुळे अचूक मॅपिंग आणि नेव्हिगेशन सुलभ होईल.
• विश्लेषण प्रश्न ४ (उपग्रहाचे वजन):
NVS-03 हा भारताचा वजनदार नेव्हिगेशन उपग्रह असून त्याचे लिफ्ट-ऑफ वजन (Launch Mass) २,२३२ किलोग्राम (अंदाजे २,२५० किलो) आहे. या उपग्रहाचे नियोजित सेवा आयुष्यमान (Mission Duration) १२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
• विश्लेषण प्रश्न ५ (स्वदेशी अणुघड्याळ):
नेव्हिगेशन उपग्रहांमध्ये अचूक वेळेची नोंद ठेवण्यासाठी अणुघड्याळ अत्यंत महत्त्वाचे असते. मागील पिढीच्या उपग्रहांमध्ये आयात केलेली घड्याळे बिघडल्याने, ISRO च्या 'स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद' (SAC) ने स्वतः स्वदेशी रूबिडियम अणुघड्याळ (Indigenous Rubidium Atomic Clock) विकसित केले असून ते NVS-03 मध्ये बसवण्यात आले आहे. हे घड्याळ भारताच्या मुख्य भूमीसह सीमेबाहेर साधारणपणे १५०० किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत अचूक स्थान (Position) आणि वेळ दर्शवण्यास मदत करते.
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Telegram
𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
❤1
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰ओसाड माळरानावर हा जेव्हा एकटाच बहरतो, फुलतो... त्याला बघून तेव्हा कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिति भक्कम असावी लागते...!
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
❤3
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 INS सह्याद्री
🔹भारताची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टेल्थ फ्रिगेट
🔸दक्षिण कोरियातील बुसान येथे भारत-दक्षिण कोरिया नौदल सरावासाठी दाखल.
⚫ INS सह्याद्री विषयी अधिक माहिती -
🔹 भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र स्टेल्थ फ्रिगेट आहे.
🔸वर्ग : शिवालिक वर्ग (Shivalik Class).
🔹प्रकल्प : Project 17.
🔸जहाज क्रमांक : F49.
🔹बांधणी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई.
🔸भारतीय नौदलात समावेश : २१ जुलै २०१२.
🎯 Join - @MPSCurrentAffairs2025

🔰 ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव
🔸दिनांक – 31 ऑक्टोबर 2026
🔹पद – भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC)
🔸ठिकाण – नवी दिल्ली (मल्लिकार्जुन खरगे यांचे निवासस्थान)
🔹आयोजक – INDIA विरोधी पक्ष आघाडी
🔸अध्यक्षस्थान – माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार
🔹प्रस्ताव मांडणारे – मल्लिकार्जुन खरगे
🔸मुख्य आरोप – मतदार यादीतील कथित अनियमितता, SIR प्रक्रियेतील गोंधळ व निवडणूक आयोगाच्या पक्षपातीपणाचा आरोप.
🔹निकाल – विरोधी पक्षांच्या मॉक संसदेत पदावरून हटविण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर.
🔸संविधानिक तरतूद – कलम 324(5) (मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया).
❌टीप – हा विरोधी पक्षांचा प्रतीकात्मक महाभियोग होता; संसदेतील अधिकृत प्रस्ताव नव्हता.
🔰 Join - @MPSCurrentAffairs2025

❤2
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 INS सह्याद्री कोणत्या वर्गातील युद्धनौका आहे?
Anonymous Quiz
5%
A) कोलकाता वर्ग
15%
B) दिल्ली वर्ग
64%
C) शिवालिक वर्ग
15%
D) विशाखापट्टणम वर्ग
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 INS सह्याद्री भारतीय नौदलात कधी दाखल झाली?
Anonymous Quiz
6%
A) 15 ऑगस्ट 2010
40%
B) 21 जुलै 2012
49%
C) 26 जानेवारी 2014
6%
D) 15 ऑगस्ट 2015
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 जाहिरात :- परमाणु उद्या शिक्षण संस्था
🔹एकूण रिक्त जागा :254
🔸अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 नोव्हेंबर 2026
🔹अर्जाची अंतिम तारीख : 22 नोव्हेंबर 2026
🔸मूळ वेतन : ₹35,400 - ₹2,09,200
🔹अर्ज पद्धत :ऑनलाइन
🔸अधिकृत अर्ज पोर्टल:
https://aees.onlineregistrationforms.com
🔹अधिकृत संकेतस्थळ:
https://www.aees.gov.in
✅स्रोत: लोकमत, पुणे
🔹एकूण रिक्त जागा :254
🔸अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 नोव्हेंबर 2026
🔹अर्जाची अंतिम तारीख : 22 नोव्हेंबर 2026
🔸मूळ वेतन : ₹35,400 - ₹2,09,200
🔹अर्ज पद्धत :ऑनलाइन
🔸अधिकृत अर्ज पोर्टल:
https://aees.onlineregistrationforms.com
🔹अधिकृत संकेतस्थळ:
https://www.aees.gov.in
✅स्रोत: लोकमत, पुणे
❤1
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 सॉक्रेटिस पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो?
Anonymous Quiz
19%
A) क्रीडा क्षेत्रातील कामगिरी
69%
B) सामाजिक व मानवतावादी कार्य
8%
C) साहित्य क्षेत्र
4%
D) पर्यावरण संवर्धन
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 सॉक्रेटिस पुरस्कारासंदर्भात -
1. या पुरस्काराची सुरुवात 2022 मध्ये झाली.
2. या पुरस्काराचे नाव ब्राझीलच्या माजी फुटबॉलपटूच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 3. हा पुरस्कार केवळ निवृत्त फुटबॉलपटूंनाच दिला जातो. योग्य विधाने कोणती?

28%
A) फक्त 1 आणि 2
21%
B) फक्त 1
13%
C) फक्त 2
38%
D) सर्व विधाने योग्य
Forwarded from 𓆩 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𓆪 𝟐𝟎𝟐𝟔–𝟐𝟕
🔰 बॅलन डी'ओर सोहळ्यातील 2026 चा सॉक्रेटिस पुरस्कार
🔸पुरस्कार: सॉक्रेटिस पुरस्कार (2026)
🔹विजेता: बुकायो साका (इंग्लंड)
🔸क्लब: आर्सेनल फुटबॉल क्लब (इंग्लंड)
🔹पुरस्कार प्रदान करणारी संस्था: France Football आणि Peace and Sport.
🔸 पुरस्काराची सुरुवात: 2022 मध्ये.
🔹 पुरस्काराचे नाव: ब्राझीलचे माजी फुटबॉलपटू सॉक्रेटिस यांच्या नावावरून.
✅सामाजिक कार्यातील योगदान :
नायजेरियातील गरजू मुलांसाठी 120 हून अधिक शस्त्रक्रियांना आर्थिक मदत (2022).
मुलांच्या आरोग्य व शिक्षणासाठी मदत.
✅मागील काही विजेते :
2023 – विनिसियस ज्युनियर
2024 – जेनी हर्मोसो
2025 – झाना फाउंडेशन
2026 – बुकायो साका
🔰 Join - @MPSCurrentAffairs2025
❌पाठच करून ठेवा कारण यावर प्रश्न विचारण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे