Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🏆🏆 बॅलंडीओर पुरस्कार जाहीर 🎖🎖
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🏆🏆 प्रा अशोक सेन यांना "ऑस्कर क्लेन पदक जाहीर 🥇🥇
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
🔰तुमचा एक सकारात्मक विचार तुमचे हजारो नकारात्मक विचार नष्ट करतो.
-तथागत गौतम बुद्ध
शुभ सकाळ 😊
-तथागत गौतम बुद्ध
शुभ सकाळ 😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
30 ऑक्टोबर - दिनविशेष - जन्म, मृत्यू, महत्वपूर्ण घटना
(सर्व स्पर्धा परिक्षेकरीता अत्यंत महत्त्वाचे)
#History #Current #GK
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 👉👉 चॅनल जॉईन करा 👈👈😀
(सर्व स्पर्धा परिक्षेकरीता अत्यंत महत्त्वाचे)
#History #Current #GK
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 👉👉 चॅनल जॉईन करा 👈👈😀
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🥇 दैनिक प्रश्नमंजुषा 🎤
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 30.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यावर आणि त्यांना मिळालेले पुरस्कार
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇

Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
१. ३० सप्टेंबर २०२६ रोजी कॅप्टन स्मित मच्छार हे फ्लायदुबईच्या विमान क्रमांक FZ1073 चे उड्डाण दुबईहून कोणत्या शहराकडे करत होते?
Anonymous Quiz
4%
अ) मुंबई
75%
ब) तेल अवीव
14%
क) लंडन
7%
ड) रियाध
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
२. हवेत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या विमानाचे कोणत्या देशातील तबुक विमानतळावर सुरक्षित आणीबाणीचे लँडिंग करण्यात आले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
6%
अ) ओमान
44%
ब) सौदी अरेबिया
13%
क) इस्रायल
37%
ड) संयुक्त अरब अमिराती (UAE)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
३. ऑक्टोबर २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांना खालीलपैकी कोणता प्रतिष्ठित सन्मान प्रदान केला?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
17%
अ) ऑर्डर ऑफ झायेद (प्रथम श्रेणी)
71%
ब) फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II
11%
क) युएई राष्ट्रीय शौर्य पदक
1%
ड) एमिरेट्स मेरिट अवॉर्ड
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
४. फ्लायदुबई (Flydubai) कंपनीत सामील होण्यापूर्वी कॅप्टन स्मित मच्छार यांनी भारतातील कोणत्या एअरलाइन्समध्ये तब्बल ११ वर्षे सिनियर कमांडर म्हणून सेवा दिली होती?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
23%
अ) एअर इंडिया (Air India)
28%
ब) इंडिगो (IndiGo)
47%
क) स्पाइसजेट (SpiceJet)
2%
ड) विस्तार (Vistara)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
५. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी भारतातील कोणत्या खासदाराने त्यांच्या नावाने 'शौर्य पुरस्कार' व २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
62%
अ) विक्रमजीत सिंग साहनी
19%
ब) शशी थरूर
15%
क) संजय राऊत
4%
ड) अनुराग ठाकूर
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔍 सविस्तर विश्लेषण (Answers with Explanations)
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
• प्रश्न १ चे उत्तर: (ब) तेल अवीव
• विश्लेषण: ३० सप्टेंबर २०२६ रोजी कॅप्टन स्मित मच्छार हे फ्लायदुबई कंपनीच्या FZ1073 या विमानाचे मुख्य पायलट म्हणून दुबईहून तेल अवीव (इस्रायल) कडे उड्डाण करत होते. उड्डाण दरम्यान ३४,००० फूट उंचीवर असताना सह-वैमानिकाने त्यांच्यावर कॉकपिटमध्ये कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला होता.
• प्रश्न २ चे उत्तर: (ब) सौदी अरेबिया
• विश्लेषण: हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतही कॅप्टन स्मित यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे विमानातील क्रू मेंबर्सनी हल्लेखोराला आटोक्यात आणले. त्यानंतर विमानात प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या इतर पायलट्सनी विमानाचा ताबा घेत सौदी अरेबियामधील तबुक (Tabuk) विमानतळावर विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग केले आणि १७४ प्रवाशांचे प्राण वाचले.
• प्रश्न ३ चे उत्तर: (ब) फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II (First-Class Order of Zayed II)
• विश्लेषण: २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अबुधाबी येथे युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांना 'फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II' हा अत्यंत प्रतिष्ठित नागरी पुरस्कार प्रदान केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी जीव वाचवण्यासाठी आणि शौर्यासाठी दिला गेलेला हा एक सर्वोच्च बहुमान आहे.
• प्रश्न ४ चे उत्तर: (क) स्पाइसजेट (SpiceJet)
• विश्लेषण: फ्लायदुबई कंपनीत २०२२ मध्ये रुजू होण्यापूर्वी कॅप्टन स्मित मच्छार यांनी भारताच्या स्पाइसजेट (SpiceJet) एअरलाइन्समध्ये तब्बल ११ वर्षे सिनियर कमांडर आणि ट्रेनर म्हणून काम केले होते. त्यांच्या नावावर ९,७५० तासांपेक्षा जास्त काळ विमान सुरक्षित उडवण्याचा दांडगा व्यावसायिक अनुभव आहे.
• प्रश्न ५ चे उत्तर: (अ) विक्रमजीत सिंग साहनी
• विश्लेषण: भारतीय राज्यसभा खासदार विक्रमजीत सिंग साहनी यांनी कॅप्टन स्मित यांच्या ऐतिहासिक शौर्याला सलाम करत त्यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, भविष्यातील तरुण भारतीय वैमानिकांना शिष्यवृत्ती देण्यासाठी त्यांच्याच नावाने कायमस्वरूपी 'स्मित मच्छार शौर्य पुरस्कार' सुरू करण्याची घोषणा केली.
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
📍खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे?
A) अभिजित वंजारी – नागपूर पदवीधर B) किरण सरनाईक – अमरावती शिक्षक C) हर्षदा देशमुख जाधव – पुणे पदवीधर D) सचिन सानप – पुणे पदवीधर
A) अभिजित वंजारी – नागपूर पदवीधर B) किरण सरनाईक – अमरावती शिक्षक C) हर्षदा देशमुख जाधव – पुणे पदवीधर D) सचिन सानप – पुणे पदवीधर
Anonymous Quiz
8%
A
29%
B
26%
C
37%
D
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
📍गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील कोणत्या प्रकारचा सराव आहे?
Anonymous Quiz
11%
A) नौदल सराव
42%
B) हवाई दल सराव
41%
C) लष्करी सराव
6%
D) तटरक्षक दल सराव
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
📍 खालील विधाने विचारात घ्या.
1) प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे. 2) या योजनेचा मुख्य उद्देश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
1) प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजना केंद्र सरकारने मंजूर केली आहे. 2) या योजनेचा मुख्य उद्देश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
Anonymous Quiz
25%
फक्त 1
31%
फक्त 2
43%
दोन्ही
2%
एकही नाही
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🦁🦁 सिंहस्थ कुंभमेळा - ध्वजारोहण सोहळा🚩🚩
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🥇 दैनिक प्रश्नमंजुषा 🎤
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 31.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - NVS-03 या दुसऱ्या पिढीतील (Second-Generation) मार्गक्रमण (Navigation) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 31.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - NVS-03 या दुसऱ्या पिढीतील (Second-Generation) मार्गक्रमण (Navigation) उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇
Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न १. ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ISRO ने कोणत्या प्रक्षेपक (Launch Vehicle) रॉकेटद्वारे NVS-03 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
12%
A) PSLV-C58
58%
B) GSLV-F18
27%
C) LVM3-M4
3%
D) SSLV-D3
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न २. ISRO च्या दुसऱ्या पिढीतील 'NVS-03' हा उपग्रह प्रामुख्याने भारताच्या कोणत्या प्रणालीचा भाग आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
15%
A) गगन (GAGAN)
44%
B) भुवन (BHUVAN)
33%
C) नाविक (NavIC)
8%
D) इनसॅट (INSAT)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ३. NVS-03 उपग्रहामध्ये नागरी वापराच्या (Civilian Use) सुलभतेसाठी आणि स्मार्टवॉच/फिटनेस ट्रॅकर्समध्ये थेट सिग्नल मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता नवीन वारंवारता बँड (Frequency Band) समाविष्ट करण्यात आला आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
7%
A) S-band
58%
B) L5-band
33%
C) L1-band
2%
D) Ku-band
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ४. NVS-03 उपग्रहाचे एकूण वजन (Launch Mass) अंदाजे किती किलो आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
5%
A) १,५०० किमी
55%
B) २,२३२ किमी
37%
C) ३,१३० किमी
3%
D) ४,२१० किमी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ५. NVS-03 उपग्रहामध्ये वेळ आणि अचूक स्थानाची माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची स्वदेशी अणुघड्याळ (Indigenous Atomic Clock) वापरली गेली आहे?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
6%
A) सिझियम अणुघड्याळ (Cesium)
69%
B) हायड्रोजन मेसर घड्याळ (Hydrogen Maser)
20%
C) रूबिडियम अणुघड्याळ (Rubidium)
4%
D) क्वार्टझ घड्याळ (Quartz)