Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🏆🏆 कॅप्टन स्मित मच्छर यांना यूएईचा अत्यंत प्रतिष्ठित आणि सर्वोच्च नागरी शौर्य सन्मान "फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायद" पुरस्कार प्राप्त 🎖🎖
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
पदवीधरच्या तिन्ही जागांवर मविआचा झेंडा, दोन शिक्षक मतदारसंघांत महायुतीचा डंका
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 ‘वाळवंटाच्या रक्षक’ला वाचवण्यासाठी रथ – गोडावण (Great Indian Bustard) संरक्षण
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🥇 दैनिक प्रश्नमंजुषा 🎤
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 29.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - प्रसिद्ध भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇

Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न १. नुकतेच निधन झालेले नीरज यादव हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
1%
(A) राजकारण
93%
(B) क्रीडा (पॅरा-ॲथलेटिक्स)
4%
(C) प्रशासकीय सेवा
1%
(D) चित्रपट सृष्टी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न २. नीरज यादव यांनी २०१८ च्या जकार्ता आशियाई पॅरा गेम्समध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते?
Anonymous Quiz
34%
(A) भालाफेक (Javelin Throw)
40%
(B) थाळीफेक (Discus Throw)
17%
(C) गोळाफेक (Shot Put)
9%
(D) व्हीलचेयर टेनिस
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ३. नीरज यादव यांनी २०२३ च्या हांगझू आशियाई पॅरा गेम्समध्ये कोणती सुवर्णपदके पटकावली होती?
Anonymous Quiz
21%
(A) केवळ भालाफेक
8%
(B) केवळ थाळीफेक
65%
(C) भालाफेक आणि थाळीफेक दोन्ही
5%
(D) गोळाफेक आणि भालाफेक दोन्ही
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ४. नीरज यादव हे पॅरा-ॲथलेटिक्समधील कोणत्या विशिष्ट श्रेणीमध्ये (Category) भारताचे प्रतिनिधित्व करत असत?
Anonymous Quiz
11%
(A) F44 श्रेणी
60%
(B) F55 श्रेणी
25%
(C) T46 श्रेणी
3%
(D) F56 श्रेणी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रश्न ५. आशियाई पॅरा गेम्समध्ये एकूण किती सुवर्णपदके (Gold Medals) जिंकण्याचा विक्रम नीरज यादव यांच्या नावावर आहे?
Anonymous Quiz
10%
(A) दोन
67%
(B) तीन
20%
(C) चार
3%
(D) पाच
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
सविस्तर विश्लेषण (Detailed Analysis)
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
• उत्तर १: (B) क्रीडा (पॅरा-ॲथलेटिक्स)
विश्लेषण: ४२ वर्षीय नीरज यादव हे भारताचे आघाडीचे पॅरा-ॲथलीट (अपंग खेळाडू) होते. २७-२८ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीत संशयास्पद परिस्थितीत (कथित विषप्राशनाने) त्यांचे दुर्दैवी निधन झाले. शारीरिक आव्हानांवर (पोलिओ) मात करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले होते.
• उत्तर २: (A) भालाफेक (Javelin Throw)
विश्लेषण: नीरज यादव यांनी इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित २०१८ आशियाई पॅरा गेम्समध्ये पुरुषांच्या भालाफेक (Javelin Throw) स्पर्धेत २९.८४ मीटर अंतराचा आशियाई विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकावले होते. क्रीडा जगतात त्यांची ही पहिली मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी ठरली होती.
• उत्तर ३: (C) भालाफेक आणि थाळीफेक दोन्ही
विश्लेषण: चीनमधील हांगझू येथे पार पडलेल्या २०२३ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये नीरज यादव यांनी अभूतपूर्व कामगिरी करत भालाफेक (Javelin Throw) आणि थाळीफेक (Discus Throw) अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली होती.
• उत्तर ४: (B) F55 श्रेणी
विश्लेषण: पॅरा-ॲथलेटिक्समध्ये खेळाडूंच्या अपंगत्वाच्या प्रकारानुसार श्रेणी ठरवल्या जातात. नीरज यादव हे F55 श्रेणीमध्ये खेळत असत. या श्रेणीत बसून (Seated field events) खेळल्या जाणाऱ्या मैदानी स्पर्धा जसे की गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक यांचा समावेश होतो. वयाच्या ७ व्या वर्षी त्यांना पोलिओमुळे पक्षाघात (Paralysis) झाला होता. सुरुवातीला त्यांनी ७ वर्षे व्हीलचेयर टेनिस खेळले आणि २०१५ पासून ते पॅरा-ॲथलेटिक्सकडे वळले.
• उत्तर ५: (B) तीन
विश्लेषण: नीरज यादव यांनी आशियाई पॅरा गेम्समध्ये एकूण ३ सुवर्णपदके जिंकली होती (१ सुवर्णपदक २०१८ मध्ये भालाफेकीत, आणि २ सुवर्णपदके २०२३ मध्ये भालाफेक व थाळीफेकीत). तथापि, ऑक्टोबर २०२३ मध्ये बेंगळुरू येथे घेतलेल्या उत्तेजक चाचणीत (Doping Test) त्यांचे सॅम्पल पॉझिटिव्ह (Stanozolol हे प्रतिबंधित स्टेरॉईड आढळल्यामुळे) आले होते. नाडाने (NADA) त्यांच्यावर ४ वर्षांची बंदी घातल्यामुळे ते ऑक्टोबर २०२६ मधील आयची-नागोया येथील आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. या क्रीडा बंदीमुळे आणि करिअरमधील चढ-उतारामुळे ते मानसिक तणावाखाली होते, ज्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🏆🏆 बॅलंडीओर पुरस्कार जाहीर 🎖🎖
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🏆🏆 प्रा अशोक सेन यांना "ऑस्कर क्लेन पदक जाहीर 🥇🥇
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 ⏩ चॅनल जॉईन करा ⏪ 😀
Forwarded from 𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟔-𝟐𝟕
🔰तुमचा एक सकारात्मक विचार तुमचे हजारो नकारात्मक विचार नष्ट करतो.
-तथागत गौतम बुद्ध
शुभ सकाळ 😊
-तथागत गौतम बुद्ध
शुभ सकाळ 😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
30 ऑक्टोबर - दिनविशेष - जन्म, मृत्यू, महत्वपूर्ण घटना
(सर्व स्पर्धा परिक्षेकरीता अत्यंत महत्त्वाचे)
#History #Current #GK
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 👉👉 चॅनल जॉईन करा 👈👈😀
(सर्व स्पर्धा परिक्षेकरीता अत्यंत महत्त्वाचे)
#History #Current #GK
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
😀 👉👉 चॅनल जॉईन करा 👈👈😀
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🥇 दैनिक प्रश्नमंजुषा 🎤
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 30.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यावर आणि त्यांना मिळालेले पुरस्कार
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇
📚Daily Current MCQ 📋
🎯Date 30.10.2026 👇
🕘 वेळ - 09.02⏳
📎 Topic - कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यावर आणि त्यांना मिळालेले पुरस्कार
---------------------------------------------
➡️ अधिक माहिती करिता ✅
👉👉 JOIN CHANNEL 👈👈
प्रश्न खालील प्रमाणे 👇
Telegram
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰Combine गट ब आणि क, पोलीस भरती, TCS, IBPS तसेच सर्व सर्व सरळसेवा परीक्षासाठी एकमेव चालू घडामोडी व्यासपीठ
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
◆ Daily Free चालू घडामोडी Quiz
◆ Daily चालू घडामोडी नोट्स
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
१. ३० सप्टेंबर २०२६ रोजी कॅप्टन स्मित मच्छार हे फ्लायदुबईच्या विमान क्रमांक FZ1073 चे उड्डाण दुबईहून कोणत्या शहराकडे करत होते?
Anonymous Quiz
4%
अ) मुंबई
74%
ब) तेल अवीव
14%
क) लंडन
7%
ड) रियाध
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
२. हवेत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर कॅप्टन स्मित मच्छार यांच्या विमानाचे कोणत्या देशातील तबुक विमानतळावर सुरक्षित आणीबाणीचे लँडिंग करण्यात आले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
6%
अ) ओमान
45%
ब) सौदी अरेबिया
13%
क) इस्रायल
36%
ड) संयुक्त अरब अमिराती (UAE)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
३. ऑक्टोबर २०२६ मध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE) चे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांना खालीलपैकी कोणता प्रतिष्ठित सन्मान प्रदान केला?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
17%
अ) ऑर्डर ऑफ झायेद (प्रथम श्रेणी)
71%
ब) फर्स्ट-क्लास ऑर्डर ऑफ झायेद II
11%
क) युएई राष्ट्रीय शौर्य पदक
1%
ड) एमिरेट्स मेरिट अवॉर्ड
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
४. फ्लायदुबई (Flydubai) कंपनीत सामील होण्यापूर्वी कॅप्टन स्मित मच्छार यांनी भारतातील कोणत्या एअरलाइन्समध्ये तब्बल ११ वर्षे सिनियर कमांडर म्हणून सेवा दिली होती?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
23%
अ) एअर इंडिया (Air India)
28%
ब) इंडिगो (IndiGo)
48%
क) स्पाइसजेट (SpiceJet)
2%
ड) विस्तार (Vistara)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
५. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी भारतातील कोणत्या खासदाराने त्यांच्या नावाने 'शौर्य पुरस्कार' व २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले?@MPSCurrentAffairs2025
Anonymous Quiz
62%
अ) विक्रमजीत सिंग साहनी
19%
ब) शशी थरूर
14%
क) संजय राऊत
4%
ड) अनुराग ठाकूर