Forwarded from Agricos
स्वप्न_खाकीच_मास्टर_प्लॅन_2026_27_1.pdf
14.7 MB
स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन 2026-27
Forwarded from Agricos
http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Insight सरळसेवा भरती
पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज
❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
🚨 डेमो पेपर साठी⤵️ ⤵️ ⤵️
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆
http://wa.me/+919765201377
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) Second Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
♦️आज एमपीएससी परीक्षेतील पेपर लीक आणि भ्रष्टाचार या संदर्भात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा जी यांची भेट घेतली.
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
❤3🔥1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी🔖2026 ते 2008🔖
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
तांत्रिक (Technical)
सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● नवी मुंबई महानगरपालिका.
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.
या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
◾लेखक - संत-कवी तिरुवल्लुवर
◾भाषा - तमिळ
◾️अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
◾साहित्यप्रकार - नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह
◾यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात)
◾133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे
◾3 प्रमुख विभागांत विभागणी
◾सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
तुम्ही कोण आहात
आणि तुम्हाला कोण व्हायचंय
यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.✌️
शुभ सकाळ 😊
आणि तुम्हाला कोण व्हायचंय
यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.✌️
शुभ सकाळ 😊
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 UNESCO आंतरराष्ट्रीय साक्षरता पुरस्कार 2026 : 6 उपक्रमांना दिला
.
🤩दक्षिण रेल्वेने 5,068 किमी मार्गावर 100% विद्युतीकरण साध्य
.
🤩 ब्रिक्स 2026: नवी दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर
◾️UNESCO दरवर्षी साक्षरता क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी हा पुरस्कार देते
◾️2026 मध्ये 6 उपक्रमांचा सन्मान
◾️विजेते देश : कोलंबिया , लेबनॉन , मेक्सिको , नेदरलँड्स ,नायजेरिया ,थायलंड
◾️दिनांक - 8-9 सप्टेंबर 2026, मेक्सिको
◾️निमित्त - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा 60 वा वर्धापन दिन
◾️प्रत्येक विजेत्याला - 30,000 अमेरिकी डॉलर, पदक व प्रमाणपत्र
➢2 उपप्रकार - किंग सेजोंग पुरस्कार व कन्फ्यूशियस पुरस्कार
◾️UNESCO किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार
➢कशासाठी - मातृभाषा-आधारित साक्षरता
➢प्रायोजक - दक्षिण कोरिया सरकार
➢स्थापना - 1989
➢विजेते - एस्क्युएलास LEO (कोलंबिया), लँग्वेज फ्रेंडली स्कूल (नेदरलँड्स), प्रोजेक्ट PAL (नायजेरिया)
◾UNESCO कन्फ्यूशियस साक्षरता पुरस्कार
➢कशासाठी - कार्यात्मक व डिजिटल साक्षरता
➢प्रायोजक - चीन सरकार
➢विजेते - अल्सामा प्रोजेक्ट (लेबनॉन), चियापास पुएदे (मेक्सिको), लँग्वेज फॉर लाइफ (थायलंड)
.
🤩दक्षिण रेल्वेने 5,068 किमी मार्गावर 100% विद्युतीकरण साध्य
◾ब्रॉडगेज नेटवर्कचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले🤩गुजरातने व्यवसाय सुलभतेसाठी 24×7 दुकाने विधेयक मंजूर केले
◾अंतिम टप्पा - पट्टुक्कोट्टई-कारायकुडी विभाग, 71 किमी, तमिळनाडू (तिरुची विभाग)
◾रेल्वे मंत्रालयाची अधिकृत घोषणा - 10 सप्टेंबर 2026
◾तंत्रज्ञान - 25 kV AC ट्रॅक्शन प्रणाली
◾गुजरात विधानसभेने मंजूर केले
◾️"गुजरात इझ ऑफ डुइंग बिझनेस विधेयक, 2026"
◾दिनांक - शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026
◾प्रस्तावक - उद्योग राज्यमंत्री डॉ जयराम गामित
◾️24×7 व्यवसाय सुरू : पात्र दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, गॅरेज व शोरूम्स यांना आठवड्याच्या कोणत्याही दिवशी अखंडपणे 24 तास काम करण्याची मुभा
◾अट - स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षितता राखणे बंधनकारक
.
🤩 ब्रिक्स 2026: नवी दिल्ली घोषणापत्र एकमताने मंजूर
◾18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी
◾दिनांक -12 सप्टेंबर 2026
◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली
◾परिषद दिनांक - 12 ते 13 सप्टेंबर 2026
◾️नवी दिल्ली घोषणापत्र 2026 एकमताने स्वीकारण्यात आले आहे"
◾घोषणपत्र : एकूण 45 पाने, 140 मुद्दे
◾विषय - दहशतवाद, जागतिक प्रशासन, व्यापार, ऊर्जा सुरक्षा, संघर्ष प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य
⏩हे पण लक्षात घ्या
◾15 वी - जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 2023
◾16 वी - काझान, रशिया 2024
◾17 वी - रिओ दि जानेरो, ब्राझील 2025
◾18 वी - नवी दिल्ली, भारत - 12-13 सप्टेंबर 2026
◾️19 वी - चीन - 2027.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
◾️पेपरफुटी रोखण्यासाठी 'झिरो लिकेज' प्रणाली
● उच्चस्तरीय कृतिदलाच्या शिफारशी
● पुढील वर्षी परीक्षा ऑनलाइन होईल की ऑफलाइन याचा निर्णय राज्यसरकार घेईल
● उच्चस्तरीय कृतिदलाच्या शिफारशी
● पुढील वर्षी परीक्षा ऑनलाइन होईल की ऑफलाइन याचा निर्णय राज्यसरकार घेईल