Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
#IMP
🤩 माधुरी हत्ती प्रकरण 🐘
🤩 माधुरी हत्ती प्रकरण 🐘
◾️ठिकाण - नांदणी , शिरोळ तालुका , जिल्हा - कोल्हापूर
◾️नाव - ‘माधुरी’ किंवा ‘महादेवी '🐘
◾️मागील 33-36 वर्षांपासून नांदणी येथील जैन मठात होती
◾️हत्तीचा उपयोग धार्मिक मिरवणुका, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांसाठी होत होता
◾️ PETA (People for the Ethical Treatment of Animals ने दावा केला की माधुरी हत्तीण साखळदंडांनी बांधून ठेवली जात होती त्यामुळे तिला त्रास
◾️सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 28 जुलै 2025 रोजी 👩🎓 माधुरी हत्तीणला गुजरातमधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले
◾️आता पुन्हा ती परत येणार आहे.
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत
● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी
✍ मुख्यमंत्री
● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी
✍ मुख्यमंत्री
Forwarded from Agricos
स्वप्न_खाकीच_मास्टर_प्लॅन_2026_27_1.pdf
14.7 MB
स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन 2026-27
Forwarded from Agricos
http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Insight सरळसेवा भरती
पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज
❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
🚨 डेमो पेपर साठी⤵️ ⤵️ ⤵️
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆
http://wa.me/+919765201377
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) Second Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
♦️आज एमपीएससी परीक्षेतील पेपर लीक आणि भ्रष्टाचार या संदर्भात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा जी यांची भेट घेतली.
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
❤3🔥1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी🔖2026 ते 2008🔖
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
तांत्रिक (Technical)
सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● नवी मुंबई महानगरपालिका.
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना तमीळ साहित्यकृती 'तिरुक्कुरल'च्या रशियन भाषेतील अनुवादाची प्रत भेट दिली.
या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
या पुस्तकाबद्दल माहिती #IMP
◾लेखक - संत-कवी तिरुवल्लुवर
◾भाषा - तमिळ
◾️अंदाजे 2,000 ते 2,500 वर्षे जुना ग्रंथ
◾साहित्यप्रकार - नीतिशास्त्रीय व सुभाषितात्मक काव्यसंग्रह
◾यामध्ये एकूण 1,330 दोहे (कुरल वेण्पा या विशिष्ट तमिळ छंदात)
◾133 अध्याय, प्रत्येक अध्यायात 10 दोहे
◾3 प्रमुख विभागांत विभागणी
◾सार्वत्रिक मानवी मूल्यांवर भर कोणत्याही एका धर्माशी संबंधित नाही
❤1