Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
लेखक के सागर सर
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰मनाने रेखाटलेली स्वप्न ही हाताने सत्यात उतरवायची असतात.
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
👍3
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 पॅरिस परिषदेत भारत आणि फ्रान्सच्या खाजगी अंतराळ कंपन्यांचे तीन करार
.
🤩INS मैसूर मलेशियात "समुद्र लक्ष्मण 4/26" सरावात सहभागी
.
🤩22 वा युद्ध अभ्यास सराव "भारत आणि अमेरिका "
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
◾दिनांक - 10 सप्टेंबर 2026.
◾ठिकाण - पॅरिस, फ्रान्स.
◾परिषद - आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषद. 9 आणि 10 सप्टेंबर 2026.
◾करार - उपग्रह सोडणे, अंतराळातील वस्तू पाहणे आणि छोटे उपग्रह.
◾परिषदेत एकूण - 51 घोषणा. सुमारे 20 अब्ज युरोचे करार.
1】फ्रान्सची सफ्रान स्पेस आणि भारताची ध्रुव स्पेस. किंमत 5 दशलक्ष युरोपेक्षा जास्त.
● यात संदेश यंत्रणा, दिशा सांगणारी यंत्रणा, कॅमेरा आणि जमिनीवरील केंद्र येणार.
2】फ्रान्सची राइड आणि भारताची टेकमीटूस्पेस. दोन उपग्रह सोडण्याचा करार.
● टेकमीटूस्पेस ही भारतातील पहिली कंपनी आहे जी अंतराळात डेटा सेंटर बनवते.
3】भारताची अॅक्सिसकेड्स आणि फ्रान्सची यू-स्पेस. छोट्या उपग्रहांसाठी करार.
.
🤩INS मैसूर मलेशियात "समुद्र लक्ष्मण 4/26" सरावात सहभागी
◾दिनांक - 9 सप्टेंबर 2026.
◾ठिकाण - लुमुट नौदल तळ, मलेशिया.
◾सराव नाव - समुद्र लक्ष्मण 4/26 (Samudra Laksamana 4/26).
◾कोणाच्यात - भारतीय नौदल × रॉयल मलेशियन नौदल.
◾आवृत्ती - चौथी.
◾️सरावात - अधिकाऱ्यांच्या बैठका, युद्धतंत्राची चर्चा , एकमेकांच्या जहाजांना भेटी.
◾उद्देश - दोन्ही नौदलांनी समुद्रात एकत्र काम करणे शिकणे.
◾2026 हे आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष आहे. हा सराव त्याचा भाग आहे.
.
🤩22 वा युद्ध अभ्यास सराव "भारत आणि अमेरिका "
◾22 वा युद्ध अभ्यास
◾दिनांक - 9 ते 28 सप्टेंबर 2026.
◾भारतीय लष्कर × अमेरिकन लष्कर.
🎥यावर्षी सराव दोन ठिकाणी होत आहे.
⏩दोन ठिकाणे
◾राजस्थान
◾उत्तराखंड
◾एकूण जवान - सुमारे 700. प्रत्येक बाजूने 350.
◾अमेरिका - 11 वी एअरबोर्न डिव्हिजन आणि 3 री मल्टी-डोमेन टास्क फोर्स.
◾पहिल्यांदा - एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टर.
◾वाळवंटात भारत - पिनाका रॉकेट आणि के-9 वज्र तोफ.
◾वाळवंटात अमेरिका - हायमार्स (HIMARS) रॉकेट यंत्रणा.
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
#IMP
🤩 माधुरी हत्ती प्रकरण 🐘
🤩 माधुरी हत्ती प्रकरण 🐘
◾️ठिकाण - नांदणी , शिरोळ तालुका , जिल्हा - कोल्हापूर
◾️नाव - ‘माधुरी’ किंवा ‘महादेवी '🐘
◾️मागील 33-36 वर्षांपासून नांदणी येथील जैन मठात होती
◾️हत्तीचा उपयोग धार्मिक मिरवणुका, उत्सव आणि सामाजिक उपक्रमांसाठी होत होता
◾️ PETA (People for the Ethical Treatment of Animals ने दावा केला की माधुरी हत्तीण साखळदंडांनी बांधून ठेवली जात होती त्यामुळे तिला त्रास
◾️सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 28 जुलै 2025 रोजी 👩🎓 माधुरी हत्तीणला गुजरातमधील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात हलवण्यात आले
◾️आता पुन्हा ती परत येणार आहे.
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
MPSC : फेरतपासणीपर्यंत मुलाखती नाहीत
● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी
✍ मुख्यमंत्री
● गट ब आणि गट क परीक्षांचीही चौकशी
✍ मुख्यमंत्री
Forwarded from Agricos
स्वप्न_खाकीच_मास्टर_प्लॅन_2026_27_1.pdf
14.7 MB
स्वप्न खाकीच मास्टर प्लॅन 2026-27
Forwarded from Agricos
http://wa.me/+919765201377
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Insight सरळसेवा भरती
पोलीस भरतीमध्ये सर्वाधिक गाजलेली व सर्वात जास्त निकाल देणारी टेस्ट सिरीज
❗️ स्वप्न खाकीचं मास्टर प्लॅन टेस्ट सिरीज❗️
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
🚨 डेमो पेपर साठी⤵️ ⤵️ ⤵️
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
☑️ आजच अनलिमिटेड टेस्ट जॉईन करण्यासाठी 👆
http://wa.me/+919765201377
अजूनही ही टेस्ट सोडवत नसाल तर आजच सोडवायला सुरू करा...
https://t.me/swapn_khakich/15305
https://t.me/swapn_khakich/15305
http://wa.me/+919765201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) Second Response Sheet उपलब्ध
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
♦️आज एमपीएससी परीक्षेतील पेपर लीक आणि भ्रष्टाचार या संदर्भात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा जी यांची भेट घेतली.
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
मागण्या 👇👇
१) पेपर लीक प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी.
२) एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा.
माननीय राज्यपालांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.🙏
❤3🔥1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महिला व बालविकास आयुक्तालय आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) भरतीसाठी अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेतील पहिले आणि एकमेव स्वतंत्र तांत्रिक (Technical) सखोल विश्लेषणात्मक पुस्तक...
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
ICDS- Integrated Child Development Services
तांत्रिक अभ्यासक्रमाच्या 80 गुणांची अचूक तयारी करून देणारे एकमेव प्रमाणभूत पुस्तक.
अंगणवाडी🔖2026 ते 2008🔖
मुख्यसेविका / पर्यवेक्षिका
तांत्रिक (Technical)
सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण
-----------------------------------------------------
हेच पुस्तक का अभ्यासावे...
⭐️सखोल विश्लेषण: २००८ ते २०२६ मधील सर्व तांत्रिक प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण.
⭐️८० गुणांची तयारी: तांत्रिक अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून देणारे एकमेव पुस्तक.
⭐️अद्ययावत माहिती: लसीकरण आणि शासकीय योजनांची नव्या नियमांनुसार पूर्णपणे अपडेटेड माहिती.
⭐️सुटसुटीत विभागणी: ICDS, पोषण, कायदे आणि संगणक अशा उपघटकांनुसार प्रश्नांचे वर्गीकरण.
⭐️ झटपट उजळणी: परीक्षेपूर्वीच्या रिव्हिजनसाठी 'अंतिम सत्य' तक्ते आणि फ्लो चार्ट्सचा समावेश.
---------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्व लहान मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध.
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
https://link.amazon/B03UAjESw
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● नवी मुंबई महानगरपालिका.
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs
● सेवा पदभरती 2025-2026.
( 30 वर्गाचा स्कोअर-कार्ड)
लिंक:-
https://www.nmmc.gov.in/additional-content/Jobs