Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰"मी आहे ना, काळजी नको करु..!"* असं बोलणारी माणसं आयुष्यात असतील तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते...!_
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
👍2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 गुगल ने सुरू केला मानवी DNA डेटाबेस
🤩पिकलबॉल विश्वचषकात भारताला चौथे स्थान आणि 41 पदके
🤩 राजस्थानच्या शेखावती हवेली युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट
.
🤩भारत 18 व्या ब्रिक्स लिडर्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
.
🤩 केंद्र सरकारने 8 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली.
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
◾️मानवी डीएनए समजण्यासाठी मोफत डेटाबेस.
◾️सुरू केला - गुगल डीपमाइंड (Google DeepMind) ने
◾️नाव - अल्फाजीनोम अॅटलास (AlphaGenome Atlas)
◾दिनांक - 8 सप्टेंबर 2026.
◾स्वरूप - खुली आणि मोफत वेब साइट. कोड लिहिण्याची गरज नाही.
◾पूर्ण नाव - अल्फाजीनोम व्हेरिएंट इम्पॅक्ट (AVI) स्कोअर.
◾काम - डीएनएमधील बदल किती धोकादायक आहे हे एका आकड्यात सांगणे
🤩पिकलबॉल विश्वचषकात भारताला चौथे स्थान आणि 41 पदके
◾भारताला 82 देशांमध्ये चौथे स्थान मिळाले..
◾ठिकाण - दानंग, व्हिएतनाम.
◾पदके - 7 सुवर्ण, 17 रौप्य, 17 कांस्य. एकूण 41.
◾खेळाडू - 48.
◾श्रेणी - किड्स, जुनियर, ओपन, सीनियर आणि मास्टर्स.
◾मागील विश्वचषकात सातवे स्थान होते
🤩 राजस्थानच्या शेखावती हवेली युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट
◾14 शहरांमधील वारसा स्थळांचा समावेश
◾️शेखावती हवेलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील भित्तिचित्रे सुंदर नक्षीकाम साठी प्रसिद्ध
◾अजून जागतिक वारसा स्थळ नाही तर तात्पुरती यादीत समाविष्ट आहे
.
🤩भारत 18 व्या ब्रिक्स लिडर्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
◾दिनांक - 12 आणि 13 सप्टेंबर 2026.
◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली.
◾अध्यक्षपद - भारत
◾थीम - रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन आणि सस्टेनेबिलिटी
◾11 सप्टेंबर - ब्रिक्स बिझनेस फोरम आणि महिला व्यवसाय आघाडी.
◾पूर्ण सदस्य 11 - ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया.
◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य - 2025.
◾भागीदार देश 10 - बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम.
◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य झाला - 2025.
◾️भारताचे चौथे अध्यक्षपद. आधी 2012, 2016 आणि 2021.
.
🤩 केंद्र सरकारने 8 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली.
◾️पाटणा - न्या. वल्लुरी कामेश्वर राव
◾️कलकत्ता - न्या. रवींद्र व्ही. घुगे
◾️राजस्थान - न्या. संजय कुमार अग्रवाल
◾️मुंबई - न्या. महेश चंद्र त्रिपाठी
◾️पंजाब व हरियाणा - न्या. अश्वनी कुमार मिश्रा
◾️छत्तीसगड - न्या. कृष्ण राम महापात्रा
◾️मध्य प्रदेश - न्या. अल्पेश यशवंत कोगजे
◾️जम्मू-काश्मीर व लडाख - न्या. पुष्पेंद्र सिंह भाटी
📰 #NewsBooster 🔥
❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️
📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :-
✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती
✅ - पोलीस वाहन चालक भरती
✅ - SRPF भरती
✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस)
✅ - पोलीस बँड्समन
✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई
✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा
🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨
✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क : 9028967547
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇
https://amzn.in/d/0dmCcFXW

Police Bharti_With Explanation_Sample PDF.pdf
20.4 MB
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/0dmCcFXW
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
5 MB
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
लेखक के सागर सर