Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड
● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी
● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
कधीच कुणावर अवलंबून राहायचं नाही
एकट्याने लढायचं..!
मग ते क्षेत्र कोणतेही असो...!
शुभ सकाळ 😊
एकट्याने लढायचं..!
मग ते क्षेत्र कोणतेही असो...!
शुभ सकाळ 😊
❤7
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 पॅरिसजवळ फ्रान्समधील पहिले पारंपरिक स्वामीनारायण हिंदू मंदिर उद्घाटन
.
🤩 गोवा पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर’ पुरस्कार प्रदान
.
🤩 मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आर सरथ यांचे निधन
🤩न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती बनले
#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾मंदिराचे नाव - बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिर
◾उद्घाटन - 6 सप्टेंबर 2026
◾ठिकाण - फ्रान्स
◾वैशिष्ट्य - फ्रान्समधील पहिले पारंपरिक पद्धतीने बांधलेले दगडी हिंदू मंदिर, तसेच मुख्य भूमी युरोपातील याच प्रकारचे सर्वात मोठे पारंपरिक हिंदू मंदिर
◾पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन समारंभाला संबोधित केले
.
🤩 गोवा पोलिसांना प्रेसिडेंट्स कलर’ पुरस्कार प्रदान
◾️अमित शहा यांच्या हस्ते (गोवा)
◾️दिनांक : 7 सप्टेंबर 2026
◾️हा पुरस्कार : लष्करी, निमलष्करी किंवा पोलीस दलाला त्यांच्या असामान्य सेवेबद्दल दिला जाणारा विशेष सन्मानित ध्वज
◾️कोणत्याही दलाला मिळणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो
◾️महाराष्ट्र पोलीस पुरस्कार मिळवणारे तिसरे राज्य, 1961 मध्ये
.
🤩 मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आर सरथ यांचे निधन
◾निधन - 7 सप्टेंबर 2026 (केरळ 65 वर्षे).
◾मल्याळम चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार
◾पदार्पण - 2000 साली सयाह्नम या चित्रपटाद्वारे, ज्याचे त्यांनी लेखन व दिग्दर्शन दोन्ही केले
◾चित्रपट : सयाह्नमला 7 केरळ राज्य चित्रपट पुरस्कार व सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला
◾इतर चित्रपट - स्थिती, शीलावती, बुद्धानुम चॅप्लिनुम चिरिक्कुन्नु, स्वयम, परुदीसा
◾केरळ सरकारमध्ये माहिती व जनसंपर्क विभागातून उपसंचालक पदावर होते
🤩न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे 50 वे मुख्य न्यायमूर्ती बनले
◾पदभार - 8 सप्टेंबर 2026
◾यापूर्वी - अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
◾जन्म - 21 जून 1966 (उत्तरप्रदेश)
◾शिक्षण - लखनौ विद्यापीठातून विधी पदवी, 1990
◾ऑक्टोबर 2007 पासून उत्तर प्रदेश राज्याचे अतिरिक्त मुख्य स्थायी अधिवक्ता म्हणून काम
◾वकील म्हणून केलेलं काम : कानपूर नगर निगम, कानपूर विकास प्राधिकरण, आग्रा विकास प्राधिकरण व मुरादाबाद विकास प्राधिकरण
◾अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश 2013 कायम स्वरूपी 2015 पासून
◾अलाहाबादमधून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनणारे दुसरे न्यायाधीश ठरले
◾जागा घेतली - प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांची
#StaticGk
👼 मुंबई उच्च न्यायालय
◾पहिले मुख्य न्यायमूर्ती - सर मॅथ्यू रिचर्ड सॉस
◾स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय (कायमस्वरूपी) मुख्य न्यायमूर्ती - एम सी छागला, 1948 ते 1958
◾पहिल्या महिला न्यायाधीश व पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती - सुजाता मनोहर
#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
छत्रपती संभाजीनगर
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा
संपूर्ण तलाठी
६०वी आवृत्ती
लेखक:- के' सागर सर
https://ksagar.com/product/talathi-pariksha/
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

Talathi 61 (K'Sagar).pdf
1.1 MB
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61
लेखक के सागर सर
लेखक के सागर सर
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🔥
₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TET, सगळ्यांची तयारी एका Pass मध्ये!
✅ इथे तुम्हाला मिळेल —
📚 Live & Recorded Classes | 📝 1.5 लाख+ Mock Tests | 📖 Study Notes | 🎯 20,000+ PYQs
🎁 सर्वाधिक सवलतीसाठी
SJYSPL हा कूपन कोड वापरा!
Link :
https://link.testbook.com/SUJAYSP
https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP
₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TET, सगळ्यांची तयारी एका Pass मध्ये!
✅ इथे तुम्हाला मिळेल —
📚 Live & Recorded Classes | 📝 1.5 लाख+ Mock Tests | 📖 Study Notes | 🎯 20,000+ PYQs
🎁 सर्वाधिक सवलतीसाठी
SJYSPL हा कूपन कोड वापरा!
Link :
https://link.testbook.com/SUJAYSP
https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Mpsc आक्रोश मोर्चा कराड
यांच्यावतीने तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांना सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांमार्फत mpsc drug inspector paper leak, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात CBT रद्द करण्याबाबत व राज्यसेवा मुख्य परीक्षा गुणदान पद्धती बदल निवेदन देण्यात आले मॅडम नी राज्यसरकारला सर्व विद्यार्थांची मागणी पाठवण्याचे आश्वासन दिले

पोलीस भरती 2026-27 वार्षिक वेळापत्रकाबाबत आयोजित बैठक
सकारात्मक निर्णय
सकारात्मक निर्णय
❤1