Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.4K photos
332 videos
3.64K files
5.41K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
🤩 68 वे रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026
आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो
घोषणा दिनांक - 31 ऑगस्ट 2026 (वितरण 15 नोव्हेंबर)
ठिकाण - मेट्रोपॉलिटन थिएटर, मनिला, फिलीपिन्स
देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
2026 चे मानकरी (3 व्यक्ती) :
● 1. टॉमी कोह  सिंगापूर
➢ ओळख - ज्येष्ठ मुत्सद्दी आणि कायदेतज्ज्ञ
● 2. रुना खान (बांगलादेश)
ओळख - सामाजिक कार्यकर्त्या आणि 'फ्रेंडशिप' या संस्थेच्या संस्थापिका
● 3. बो की (म्यानमार)
ओळख - मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी राजकीय कैदी
➤ #Static_GK : रॅमन मॅगसेसे पुरस्कार
सुरुवातीचे वर्ष - 1957 (प्रत्यक्ष वाटप 1958 पासून)
देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
कुणाच्या स्मरणार्थ - फिलीपिन्सचे 7 वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे (ज्यांचे 1957 मध्ये विमान अपघातात निधन झाले)
स्वरूप - पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम
विशेष ओळख - या पुरस्काराला "आशियाचे नोबेल" म्हणून ओळखले जाते
काही प्रमुख भारतीय मानकरी - इला भट, किरण बेदी आणि बाबा आमटे
.
🤩 जॉर्जिया मेलोनी दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेल्या पंतप्रधान
सलग 1,413 दिवस सत्तेत राहिले.
दिनांक - 4 सप्टेंबर 2026.
◾️इटालियन प्रजासत्ताकातील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वाधिक काळ चाललेले सलग सरकार.
पूर्वीचा विक्रम - सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे दुसरे सरकार, 1,412 दिवस (2001–2005).
पदभार - 22 ऑक्टोबर 2022; त्यांनी मारिओ द्राघी यांची जागा घेतली.
पक्ष - ब्रदर्स ऑफ इटली
विशेष - इटलीच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत
.
🤩अमेरिकेच्या 250व्या वर्धापनदिनानिमित्त ट्रम्प 1 डॉलर नाणे प्रसिद्ध
दिनांक - 2 सप्टेंबर 2026.
निमित्त - अमेरिकेच्या स्वातंत्र्याची 250 वर्षे (1776–2026).
पुढील बाजू - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र; लिबर्टी, इन गॉड वी ट्रस्ट, 1776–2026.
मागील बाजू - राष्ट्रपती मुद्रा , गरुडाच्या ढालीवर 250.
मिश्रण - तांबे, जस्त, मॅंगनीज, निकेल; सोन्याचा रंग पण सोने नाही.
विशेष आवृत्ती - 4 जुलै रोजी 250,000 नाण्यांवर जुलै 4 privy mark.
◾️जिवंत राष्ट्राध्यक्ष अमेरिकन चलनावर छापणे दुर्मिळ.
◾️1926 मध्ये 150 व्या वर्धापनदिनाच्या अर्धा डॉलर नाण्यावर कॅल्विन कूलिज हा अपवाद होता.

#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य....

सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त.

सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.


फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य


सातवी आवृत्ती 2026

पुस्तकावर विविध प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीत उपलब्ध.


amazon -https://amzn.to/3XEftcx
-https://link.amazon/B0dJuHbLj
-https://link.amazon/B0hZuFo3b

Flipkart - https://www.flipkart.com/fakt-state-board-antim-satya-authentic-samadhan-nimsarkar/p/itmc53d7f242ed58?pid=RBKHGJCYYYJZHHHS

MPSCbook- https://mpscbooks.in/products/fakt-state-board-antim-satya-marathi-samadhan-nimsarkar-saimkatta-publication

📞📞अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922
कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालावर आक्षेप
पुण्यात मोठा मोर्चा होणार ~रोहित दादा
🤩 हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही. शांताराम पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव
महाराष्ट्र शासनाने 2025 चे पुरस्कार जाहीर केले
मंत्रालय - सांस्कृतिक कार्य विभाग; मंत्री आशिष शेलार.
👼मिळालेले पुरस्कार :
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार - पंडित हृदयनाथ मंगेशकर. हा मराठी चित्रपट व संगीतातील वाटा

➢राज कपूर जीवनगौरव पुरस्कार - सलीम खान. हा हिंदी चित्रपट

व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार - प्रसाद ओक. अभिनेते व दिग्दर्शक.

राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - राणी मुखर्जी. अभिनेत्री.

व्ही. शांताराम पुरस्कार > हा मराठी चित्रपटातील दीर्घ योगदानासाठी
राज कपूर पुरस्कार > हिंदी चित्रपटातील दीर्घ योगदान.
📝व्ही शांताराम यांच्याबद्दल
व्ही. शांताराम कोल्हापूर व प्रभात स्टुडिओशी जोडलेले दिग्दर्शक.
◾️राज्याचा मराठी चित्रपट सन्मान त्यांच्या नावाने.
हृदयनाथ मंगेशकर लता मंगेशकर यांचे बंधू. शास्त्रीय व चित्रपट संगीत.
पहिला व्ही. शांताराम जीवनगौरव चर्चा - चंद्रकांत मांदरे; 1993.

विवेक ...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/

K'Sagar Publications
02024450125 /  9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 /  9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 /  9823121395

www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.

स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

https://t.me/ksagarfocus
Smallest General Knowledge (48th).pdf
11.1 MB
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज
९०% प्रश्नांचा आधारस्तंभ
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... 
लेखक:- विनायक घायाळ    
अनुक्रमाणिका
👍1
आपली उडी अशी असावी कि सर्व लोक अचंमबीत होऊन पाहत राहतील.....!!!

Good Morning to All😊
#GR
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत
..
जगाच्या नकाशामध्ये संयुक्त राष्ट्रांकडून बदल

● 164 देशांनी पाठिंबा दिला
● अमेरिकेचा विरोध
● 6 देश तटस्थ
● भारताचा पाठिंबा
2
belif clerk.pdf
16.8 MB
आज झालेला ‘मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026’

पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
🔥 500 रु. Special Offer 🔥

😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून

❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी ❗️

👼स्वप्न खाकी पोलीस भरती
👼Kingfisher दारूबंदी
👼Black Panther वनरक्षक

😊प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम

📱App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

Whatsapp - https://wa.me/919075058049

📞 Call no. - 9158585909

🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.
MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.

या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.


विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!

सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत

लढेंगे और जितेंगे

आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार!
1
महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
2026-27 कोतवाल भरती

➡️ पदे : 2912
➡️ पात्रता : चौथी पास

📦 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 विविध जिल्ह्यामधील झालेल्या (2023) कोतवाल
👉 36 जिल्ह्याच्या विशेष माहितीचा समावेश
👉 महसूल सेवक पदाबाबत विशेष माहितीचा
👉 संपूर्ण सामान्य ज्ञान
👉 ग्रामीण प्रशासनाच्या (पंचायतराज) विशेष
👉 मराठी व्याकरण व शब्दार्थ
👉 अंकगणित व बौद्धिक चाचणी
👉 संगणक माहितीचा समावेश
👉 संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश
👉 ग्रामविकासाच्या विविध योजनांचा समावेश
चालू घडामोडी
👉 कोतवाल भरतीसाठी One Stop Solution
MRP:480

🔖 बुक review :
https://youtu.be/OciXJAYSly0?si=oHDa2L6nqzyk0YPI

🔖 महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
: ऑनलाइन खरेदीसाठी लिंक :
https://amzn.in/d/0aqLGxBi

🔖 बुक इंडेक्स पाण्यासाठी जॉईन :
https://t.me/mhexamvarta/6415

🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका
संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक:
https://www.amazon.in/dp/B0H45HLWJZ

🔖 ICDS अंगणवाडी : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच ऑनलाइन लिंक:
https://www.amazon.in/dp/B0GYPVKX49

📚Combine Pre (तलाठी प्लॅनर) आयोगाचे पेपर बुक ऑनलाइन लिंक:
https://www.amazon.in/dp/B0HC2X3H7V

🔖 कोतवाल भरती मार्गदर्शनासाठी उपयुक्त You tube Channel :
https://youtu.be/zwR6USpbvcc?si=kg3wPIJM9c7znogJ

👉 अधिक माहितीसाठी संपर्क :
https://wa.me/+918668551686/?text