Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.4K photos
329 videos
3.64K files
5.41K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती    
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
Forwarded from Agricos
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥

❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️

बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥

🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये -

👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी
👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा समावेश
👼 एक पेपर कितीही वेळा सोडवता येणार
👼 आयोगासारखे नकारात्मक (negative marking) गुणदान उपलब्ध
👼 प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 सर्व विद्यार्थ्यातून आपली रँकिंग समजणार

📲 खालील App डाऊनलोड करून लगेच घेऊ शकता.⬇️⬇️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

⚙️संपर्क - 9119501377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from Agricos
Insight सरळसेवा भरती
तलाठी भरती रणांगण सराव पेपर बॅच - 2026 🔥 ❗️MPSC गट - क पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त❗️ बहुप्रत्यक्षित असलेली 'TEST WALA' ची जबरदस्त टेस्ट अखेर उपलब्ध...🔥🔥 🔔 रणांगण बॅचची वैशिष्ट्ये - 👼 आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक प्रश्नाची मांडणी 👼 एकूण 2500+ MPSC प्रश्नांचा…
💣तलाठी भरती फोकस असणारे आता मागे हटायचं नाही तुमच्यासाठी जबरदस्त टेस्ट सिरीज आणली आहे...🔥

तलाठी रणांगण (गट - क) पूर्वपरीक्षा सराव पेपर बॅच - 2026 🔥🔥

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

पूर्व परीक्षा पास व्हायची असेल त्या प्रत्येकाने जॉईन करा.💯🔥

MPSC पूर्व परीक्षेसारखी पेपरची मांडणी.
..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰खऱ्या आयुष्यात संपत्ती पेक्षा एखाद्या माणसामधला साधा स्वभाव सुद्धा कमावलेल्या श्रीमंतीपेक्षा कमी नसतो...

शुभ सकाळ 😊
2
CURRENT MANTRA YEAR BOOK 2026 SAMPLE COPY.pdf
4.5 MB
😉😌😍🥰

🆕 Available Now


Current Mantra (CM) 2026 l Book Sample Copy


🎖️पहिल्याच आवृत्ती मध्ये Out off Stock झालेले चालू घडामोडीचे एकमवे Book

वैशिष्ट्ये:

१)१२ महिन्यांच्या चालू घडामोडी मासिक स्वरूपात उपलब्ध करणारे स्पर्धा परीक्षेतील पहिले पुस्तक.

२)Pib,GK Today सह सर्व महत्त्वाच्या संदर्भाचे Snapshots व Pelletes

३)Revision Friendly,To the Point & Exam Oriented Book

)"Minimum Content with Maximum Reflection" वर आधारित

५)कमी Pages मध्ये सर्व महत्त्वाच्या घडामोडी cover करणारे एकमेव पुस्तक.

Limited Copies💙

संपर्क:
आई बुक सेंटर नवी पेठ पुणे
9922492415

✔️Online Booking साठी
👉 Click Here

💎Android App💎
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
✔️प्रश्न तोच किती मधून किती आले??

दोन महिन्याच्या Current (30 Pages)मधून ५ प्रश्न..

#मोजकेच तीन ओळ एक प्रश्न
#No फाफत पसारा
#CM
#CurrentMantra
#MpscExamMantra
@CurrentMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🤩 इसरोच्या जीएसएलव्ही-एफ17 ने ईओएस-05 भूनिरीक्षण उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
◾️नाव - GSLV-F17 ने EOS-05 उपग्रह यशस्वी प्रक्षेपण
दिनांक व वेळ - 4 सप्टेंबर 2026 (02:55 IST)
स्थळ - द्वितीय प्रक्षेपण पॅड, सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा
यान - Geosynchronous Satellite Launch Vehicle F17
GSLV उड्डाण क्रम - 19 वे
श्रीहरिकोटा प्रक्षेपण क्रम - 107 वे
उपग्रह वजन - 2,367 किग्रॅ
विशेष - GSLV ने आजवर नेलेला सर्वात जड उपग्रह
EOS-05 विशेष - भारताचा पहिला भूस्थिर कक्षेतील प्रतिमा उपग्रह
उपयोग - शेती , आपत्ती व्यवस्थापन , चक्रीवादळ , पूर , वन्य आग , सामरिक निरीक्षण
🤩 68 वे रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2026
आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो
घोषणा दिनांक - 31 ऑगस्ट 2026 (वितरण 15 नोव्हेंबर)
ठिकाण - मेट्रोपॉलिटन थिएटर, मनिला, फिलीपिन्स
देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
2026 चे मानकरी (3 व्यक्ती) :
● 1. टॉमी कोह  सिंगापूर
➢ ओळख - ज्येष्ठ मुत्सद्दी आणि कायदेतज्ज्ञ
● 2. रुना खान (बांगलादेश)
ओळख - सामाजिक कार्यकर्त्या आणि 'फ्रेंडशिप' या संस्थेच्या संस्थापिका
● 3. बो की (म्यानमार)
ओळख - मानवाधिकार कार्यकर्ते आणि माजी राजकीय कैदी
➤ #Static_GK : रॅमन मॅगसेसे पुरस्कार
सुरुवातीचे वर्ष - 1957 (प्रत्यक्ष वाटप 1958 पासून)
देणारी संस्था - रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन
कुणाच्या स्मरणार्थ - फिलीपिन्सचे 7 वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे (ज्यांचे 1957 मध्ये विमान अपघातात निधन झाले)
स्वरूप - पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम
विशेष ओळख - या पुरस्काराला "आशियाचे नोबेल" म्हणून ओळखले जाते
काही प्रमुख भारतीय मानकरी - इला भट, किरण बेदी आणि बाबा आमटे
.
🤩 जॉर्जिया मेलोनी दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीच्या सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेल्या पंतप्रधान
सलग 1,413 दिवस सत्तेत राहिले.
दिनांक - 4 सप्टेंबर 2026.
◾️इटालियन प्रजासत्ताकातील दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वाधिक काळ चाललेले सलग सरकार.
पूर्वीचा विक्रम - सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांचे दुसरे सरकार, 1,412 दिवस (2001–2005).
पदभार - 22 ऑक्टोबर 2022; त्यांनी मारिओ द्राघी यांची जागा घेतली.
पक्ष - ब्रदर्स ऑफ इटली
विशेष - इटलीच्या इतिहासातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत
.
🤩अमेरिकेच्या 250व्या वर्धापनदिनानिमित्त ट्रम्प 1 डॉलर नाणे प्रसिद्ध
दिनांक - 2 सप्टेंबर 2026.
निमित्त - अमेरिकेच्या स्वातंत्र्याची 250 वर्षे (1776–2026).
पुढील बाजू - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चित्र; लिबर्टी, इन गॉड वी ट्रस्ट, 1776–2026.
मागील बाजू - राष्ट्रपती मुद्रा , गरुडाच्या ढालीवर 250.
मिश्रण - तांबे, जस्त, मॅंगनीज, निकेल; सोन्याचा रंग पण सोने नाही.
विशेष आवृत्ती - 4 जुलै रोजी 250,000 नाण्यांवर जुलै 4 privy mark.
◾️जिवंत राष्ट्राध्यक्ष अमेरिकन चलनावर छापणे दुर्मिळ.
◾️1926 मध्ये 150 व्या वर्धापनदिनाच्या अर्धा डॉलर नाण्यावर कॅल्विन कूलिज हा अपवाद होता.

#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि समाधान निमसरकार यांच्या वाढदिवसानिमित्य....

सर्व स्पर्धा परीक्षा अतिशय उपयुक्त.

सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक.


फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य


सातवी आवृत्ती 2026

पुस्तकावर विविध प्लॅटफॉर्मवर विशेष सवलतीत उपलब्ध.


amazon -https://amzn.to/3XEftcx
-https://link.amazon/B0dJuHbLj
-https://link.amazon/B0hZuFo3b

Flipkart - https://www.flipkart.com/fakt-state-board-antim-satya-authentic-samadhan-nimsarkar/p/itmc53d7f242ed58?pid=RBKHGJCYYYJZHHHS

MPSCbook- https://mpscbooks.in/products/fakt-state-board-antim-satya-marathi-samadhan-nimsarkar-saimkatta-publication

📞📞अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922