Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
667-1788340164.pdf
403.7 KB
●बार्टी, पुणे.
एमपीएससी राज्य सेवा मुलाखत परीक्षा-२०२५
>पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.
लिंक:-⏬
https://www.barti.in/notice-board
एमपीएससी राज्य सेवा मुलाखत परीक्षा-२०२५
>पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.
लिंक:-⏬
https://www.barti.in/notice-board
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
मी शेंग्या खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही
क्रांतीकारी अध्यक्ष 🙏🙏
क्रांतीकारी अध्यक्ष 🙏🙏
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - ठळक सूचना
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन
MPSC Combined Group B & C
PSI-STI-ASO-SR
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील
📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
💻 Online - Google meet app द्वारे
प्रवेश निःशुल्क.
हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
MPSC Combined Group B & C
PSI-STI-ASO-SR
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील
📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
💻 Online - Google meet app द्वारे
प्रवेश निःशुल्क.
हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
9608545965.pdf
422.2 KB
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळसेवा भरती जाहीरात प्रसिद्ध
अर्ज कालावधी - 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33224/102170/Index.html
अर्ज कालावधी - 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33224/102170/Index.html
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण
पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डीजेला बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात ते काही दिवसांपासून आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बापट यांना सुरक्षा दिली आहे.

SET, NET AND PET NOTES
हस्तलिखित व डिजिटल नोट्स परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे.
Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.
नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101

सेट,नेट प्रबोधिनी पुणे
✍ सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स
➡️ सामान्य पेपर 1 - सेट, नेट आणि पेट परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.
🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स
🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥 50% विशेष ऑफर - फक्त 125 /- रुपये
✨ संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे
💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.
🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.
👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes
🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101
🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा.
@SETNET_Paper_1
🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C
Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD)

नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔
🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय..
महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯
🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय..
महत्त्वाची बैठक होणार आहे... 🎯
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf
119.9 KB
◾️महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf
● कोतवाल जाहिरात : 2 ऑक्टोबर ला
● परीक्षा : 11 नोव्हेंबर
● नियुक्ती : 28 नोव्हेंबर
● कोतवाल जाहिरात : 2 ऑक्टोबर ला
● परीक्षा : 11 नोव्हेंबर
● नियुक्ती : 28 नोव्हेंबर
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपोआप आपल्याकडे पाहून आदराने झुकायला लागतात."
Good Morning 😊
Good Morning 😊
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 डॉ. वी. गोपीकृष्ण : IFEA चे पहिले भारतीय अध्यक्ष
🤩 भारत–उझबेकिस्तान UPI करार
.
🤩 नुकतेच प्रकाशित काही महत्वाची पुस्तके आणि लेखक
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी 2026
◾️IFEA: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'🤩 भारतातील पहिले 'ग्रीन फोर्ज' कॉम्प्लेक्स
◾कार्यकाळ - 2024 ते 2026
◾या जागतिक दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियायी व्यक्ती ठरले आहेत
◾याअगोदर ते 'सचिव (2020 ते 2024) होते
◾️2022 मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सकडून 'FDS RCSEd Ad Hominem' ही अत्यंत प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली, हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय एंडोडोंटिस्ट (दंतवैद्यक) आहेत
◾IFEA ही जागतिक स्तरावरील दंतवैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे
◾दिनांक : 31 ऑगस्ट 2026.
◾️ठिकाण : मोहाली पंजाब
◾️उद्घाटन : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हस्ते
◾️संस्था: हे कॉम्प्लेक्स राष्ट्रीय कृषी-अन्न आणि जैवविनिर्माण संस्था च्या परिसरात
◾️हे एक अत्याधुनिक 'सिम्युलेशन चेंबर' आहे, जिथे कोणत्याही हवामानाची कृत्रिमरीत्या हुबेहूब निर्मिती करता येते.
◾हवामानाचे अचूक कृत्रिम नियंत्रण
◾️यामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि दुष्काळासारख्या परिस्थिती प्रयोगशाळेत नियंत्रित करता येतील
🤩 भारत–उझबेकिस्तान UPI करार
◾️करार : भारत NPCI × NIPC उझबेकिस्तान यांच्यात करार
◾️NIPL :NPCI International Payments Ltd (भारत)
◾️NIPC :National Interbank Processing Centre (उझबेकिस्तान)
◾️उद्देश :उझबेकिस्तानमध्ये UPI-आधारित डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे.
◾️भारतीय पर्यटकांना स्थानिक चलन जवळ नसतानाही UPI द्वारे पेमेंट करता येईल.
◾️जाणार पैसे रुपये मध्ये -- जमा होणार
Som मध्ये
◾️उझबेकिस्तानी चलन - सोम (UZS) आहे
.
🤩 नुकतेच प्रकाशित काही महत्वाची पुस्तके आणि लेखक
● ‘रेजिम चेंज: इनसाइड द इम्पिरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ : मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान#NewsBooster 📝
● द क्युरियस अँड द क्लासिफाइड : मनोज मुकुंद नरवणे
● व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स : डी. वाय. चंद्रचूड
● द बेंच, द बार, द बिझारे अँड द लॉफुल अँड द ऑफुल : तुषार मेहता
● अपनापन : शिवराज सिंह चौहान
● ऑल-टाइम फेव्हरेट: फ्रेंडशिप स्टोरीज : रस्किन बॉण्ड
● द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया : पी. पी. सत्यन
● इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड: हॉकी ट्रायम्फ अॅट अॅमस्टरडॅम : के. अरुमुगम
● बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह : सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र
● ट्रम्प ऑफ इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी 2026
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥
हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙
🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज!
भारतीय क्रिकेटची शान — स्मृती मंधाना! 🇮🇳💙