Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.3K photos
329 videos
3.63K files
5.4K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
💥परिपूर्ण CURRENT AFFAIRS NOTES (2025 26)

Apps किंवा Batch/Notes बद्दल काही अडचण असेल तर मला संपर्क करा.
मोबाईल no. 9359148265

संपर्क 🆔
@Notesbyshivampatil

💥शेवटी एक सांगतो हे नोट्स वापरल्याने दुसर काही वाचायची गरज पडणार नाही.

💥नोट्स purchase करण्यासाठी जनसेवा प्रबोधिनी पुणे हे apps play store वरून Download करा.👇

Apps link👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.nvdbwn.ecqkmk

जॉईन 👉
@Notes_By_Shivam_Patil
🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध.

📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा
नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.

📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये

🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस.
2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह.

🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट.

🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश.

🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स.

🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न.

🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ.

🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे.

🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस )

🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.

🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.


🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.

📞 संपर्क  9763726312 
00 Noble Mega 26000 Police Sample5.pdf
3.1 MB
Noble Mega 26000

पोलीस भरती प्रश्नसंच

Sample Copy
Samanya Dnyan Sample PDF_compressed.pdf
11.6 MB
NOBLE MEGA SAMPURNA SAMANYA DNYAN

Sample Copy
667-1788340164.pdf
403.7 KB
●बार्टी, पुणे.
एमपीएससी राज्य सेवा मुलाखत परीक्षा-२०२५

>पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवाराांना एकरकमी रक्कम रु.10,000/- आर्थिक सहाय्य बार्टी मार्फत दिले जाईल.

लिंक:-
https://www.barti.in/notice-board
मी शेंग्या खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही

क्रांतीकारी अध्यक्ष 🙏🙏
2
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - ठळक सूचना
1
नवीन विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन

MPSC Combined Group B & C
PSI-STI-ASO-SR

👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील
📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
💻 Online - Google meet app द्वारे

प्रवेश निःशुल्क.
हा whats app group join करावा :
https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4

अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
9608545965.pdf
422.2 KB
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळसेवा भरती जाहीरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33224/102170/Index.html
जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण

पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डीजेला बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात ते काही दिवसांपासून आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बापट यांना सुरक्षा दिली आहे.
2
BREAKING - पुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण

पुण्यात गणेशोत्सवातील डीजे व ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. डीजेला बापट यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यासंदर्भात ते काही दिवसांपासून आपली भूमिका सातत्याने मांडत आहेत. दरम्यान मारहाणीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बापट यांना सुरक्षा दिली आहे.
1
SET, NET AND PET NOTES

हस्तलिखित व डिजिटल नोट्स  परीक्षाभिमुख आणि मागील प्रश्नपत्रिकाचे समावेश अशी नोट्स आहे
.

Exam oriented and pyq base notes ahe
कमीत- कमी वेळेत revision होईल अशी नोट्स आणि output देणारी नोट्स आहे.

नोट्स साठी संपर्क करा.
@MPSCSETNET0101
1
सेट,नेट प्रबोधिनी पुणे

सेट ,नेट आणि पेट पेपर १ हस्तलिखित व डिजिटल नोट्स

➡️ सामान्य पेपर 1 -  सेट, नेट आणि पेट  परीक्षेसाठी उपयुक्त नोट्स.

🔖वैशिष्टे :-
🎥PYQs मधील IMP Facts
🎥2017 ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ चा समावेश असलेली नोट्स

🎥₹ 249/- रूपये ची नोट्स
🔥  50% विशेष ऑफर  - फक्त 125 /- रुपये

संदर्भ :- के.सागर बुक , विद्याभारती आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे

💡 कमी वेळेत जास्त output देणारी नोट्स.

🔖 एक ते दोन दिवसात Rivision होतील अशा नोट्स.

👼PDF स्वरुपात नोट्स मिळतील.
👼परीक्षाभिमुख नोट्सची मांडणी.
👼ज्या घटकावर आयोग अधिक भर देते त्यावर अधिक भर दिलेला आहे.
👼टीप :- Exam Oriented notes

🌐 नोट्स साठी संपर्क करा.:- @MPSCSETNET0101

🌐 अधिक माहिती साठी जॉईन करा.
@SETNET_Paper_1

🌐 MPSC अपडेट साठी जॉइन करा.
@MPSC_Target_Group_B_C

Notes by S. Jadhav
(SET, NET And PET PhD)
1
नवीन पोलिस भरती वेळापत्रक बाबत.. 🚔

🚨 गृहराज्यमंत्री - मंत्रालय..

महत्त्वाची बैठक होणार आहे...
🎯
1
महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf
119.9 KB
◾️महसूल_सेवक_कोतवाल_भरतीबाबत_पत्र_दि_03_09_2026.pdf

कोतवाल जाहिरात : 2 ऑक्टोबर ला
परीक्षा : 11 नोव्हेंबर
नियुक्ती : 28 नोव्हेंबर
✍️"अभ्यास,कष्ट, आणि मेहनत करून मिळवलेला रुबाब हा जगावेगळाच असतो. ही वर्दी एकदा अंगावर पडली की, मग आपल्याकडे बघणाऱ्या नजरा आपोआप आपल्याकडे पाहून आदराने झुकायला लागतात."

Good Morning
😊
1
🤩 डॉ. वी. गोपीकृष्ण : IFEA चे पहिले भारतीय अध्यक्ष
◾️IFEA: 'इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एंडोडोंटिक असोसिएशन्स'
कार्यकाळ - 2024 ते 2026
या जागतिक दंतवैद्यक संघटनेचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियायी व्यक्ती ठरले आहेत
याअगोदर ते 'सचिव (2020 ते 2024) होते
◾️2022 मध्ये त्यांना स्कॉटलंडच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सकडून 'FDS RCSEd Ad Hominem' ही अत्यंत प्रतिष्ठित फेलोशिप मिळाली, हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय एंडोडोंटिस्ट (दंतवैद्यक) आहेत
IFEA ही जागतिक स्तरावरील दंतवैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे
🤩 भारतातील पहिले 'ग्रीन फोर्ज' कॉम्प्लेक्स
दिनांक : 31 ऑगस्ट 2026
◾️ठिकाण : मोहाली पंजाब
◾️उद्घाटन : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह हस्ते
◾️संस्था: हे कॉम्प्लेक्स राष्ट्रीय कृषी-अन्न आणि जैवविनिर्माण संस्था च्या परिसरात
◾️हे एक अत्याधुनिक 'सिम्युलेशन चेंबर' आहे, जिथे कोणत्याही हवामानाची कृत्रिमरीत्या हुबेहूब निर्मिती करता येते.
हवामानाचे अचूक कृत्रिम नियंत्रण
◾️यामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आणि दुष्काळासारख्या परिस्थिती प्रयोगशाळेत नियंत्रित करता येतील
.
🤩 भारत–उझबेकिस्तान UPI करार
◾️करार : भारत NPCI ×  NIPC उझबेकिस्तान यांच्यात करार
◾️NIPL :NPCI International Payments Ltd (भारत)
◾️NIPC :National Interbank Processing Centre (उझबेकिस्तान)
◾️उद्देश :उझबेकिस्तानमध्ये UPI-आधारित डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करणे.
◾️भारतीय पर्यटकांना स्थानिक चलन जवळ नसतानाही UPI द्वारे पेमेंट करता येईल.
◾️जाणार पैसे रुपये मध्ये -- जमा होणार
Som मध्ये
◾️उझबेकिस्तानी चलन -  सोम (UZS) आहे

.
🤩 नुकतेच प्रकाशित काही महत्वाची पुस्तके आणि लेखक
● ‘रेजिम चेंज: इनसाइड द इम्पिरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ : मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान
द क्युरियस अँड द क्लासिफाइड : मनोज मुकुंद नरवणे
व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स : डी. वाय. चंद्रचूड
द बेंच, द बार, द बिझारे अँड द लॉफुल अँड द ऑफुल : तुषार मेहता
अपनापन : शिवराज सिंह चौहान
ऑल-टाइम फेव्हरेट: फ्रेंडशिप स्टोरीज : रस्किन बॉण्ड
● द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया : पी. पी. सत्यन
इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड: हॉकी ट्रायम्फ अॅट अॅमस्टरडॅम : के. अरुमुगम
बिलाँगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह : सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र
ट्रम्प ऑफ इंडियन रिपब्लिक: माय लाइफ, माय स्ट्रगल्स : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आत्मचरित्र
#NewsBooster 📝
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी 2026
1
𝐍𝐔𝐌𝐁𝐄𝐑 𝐎𝐍𝐄. 𝐍𝐎 𝐃𝐄𝐁𝐀𝐓𝐄. ☝️🔥

हा विक्रम आहे स्मृती मंधानाच्या नावावर! 💙

🏏👑 महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज!

भारतीय क्रिकेटची शान — स्मृती मंधाना! 🇮🇳💙