Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं..!!
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 तुर्कस्तान 'आर्टेमिस अॅकॉर्ड्स' करारावर सही करणारा 71 वा सदस्य
🤩26 वी शांघाय सहयोग संघटना शिखर परिषद : बिश्केक
.
🤩 शांघाय सहकार्य संघटना (SCO)
.
🤩 जॉन टर्नस अॅप्पल चे नवे सीईओ (CEO)
#MorningBooster 🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾सही दिनांक - 31 ऑगस्ट 2026..
◾ठिकाण - NASA मुख्यालय, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
👼आर्टेमिस करार सुरू - 2020.
◾स्वरूप - बंधनकारक कायदा नाही; नागरी अंतराळ कामकाजाची तत्त्वे.
◾️आर्टेमिस अॅकॉर्ड्स म्हणजे काय?
> 2020 मध्ये नासा (NASA) आणि अमेरिकन परराष्ट्र विभागाने सुरू
> चंद्र, मंगळ आणि इतर ग्रहांवर शांततापूर्ण, पारदर्शक आणि सहकार्याने अंतराळ संशोधन करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
◾तुर्की मध्य पूर्वेतील 7 वा सदस्य - आधी संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरब, ओमान, जॉर्डन, इस्रायल.
🇮🇳 भारताचा संदर्भ
◾भारत आर्टेमिस करारांवर सही करणारा देश आहे.
◾भारताची सही - 21 जून 2023. (27 वा देश)
◾भारत-अमेरिका अंतराळ सहकार्य व चंद्र मोहिमांशी हा करार जोडला जातो.
🤩26 वी शांघाय सहयोग संघटना शिखर परिषद : बिश्केक
◾दिनांक - 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026.
◾ठिकाण - इरिस ऑर्डो काँग्रेस हॉल बिश्केक.
◾अध्यक्ष - किर्गिस्तान राष्ट्राध्यक्ष सादिर जपारोव.
◾घोषणापत्र - बिश्केक घोषणापत्र
◾विशेष - SCO ची 25 वी वर्धापनदिन परिषद.
◾थीम - 25 Years of the SCO: Together for Sustainable Peace, Development and Prosperity.
◾पुढील अध्यक्षपद - पाकिस्तान; 2027 परिषद इस्लामाबाद.
.
🤩 शांघाय सहकार्य संघटना (SCO)
◾️स्थापना - 15 जून 2001
◾मुख्यालय - बीजिंग (Beijing), चीन.
◾विद्यमान 10 सदस्य देश - भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण (9 वा सदस्य) आणि बेलारूस (10 वा सदस्य). (विशेष नोंद: भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये सदस्य झाले होते)
◾️अधिकृत भाषा - रशियन आणि मंदारिन (चिनी).
◾भारताचे प्रतिनिधित्व - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
◾भारतासाठी महत्त्वाचे - इंग्रजी SCO ची अधिकृत व कार्यभाषा म्हणून समावेशाबाबत सनदेत दुरुस्ती.
.
🤩 जॉन टर्नस अॅप्पल चे नवे सीईओ (CEO)
◾️दिनांक - 1 सप्टेंबर 2026
◾️जॉन टर्नस (वय 51) : 2001 पासून कार्यरत मेकॅनिकल इंजिनिअर आहेत
◾️त्यांनी टिम कुक यांची जागा घेतली
◾️टिम कुक कार्यकाळ - 2011 ते 2026 सुमारे 15 वर्षे.
◾️टिम कुक आता कार्यकारी अध्यक्ष' म्हणून काम पाहतील.
#Static_GK : Apple
◾ स्थापना - 1 एप्रिल 1976.
◾ संस्थापक - स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वॉझ्नियाक, रोनल्ड वेन.
◾ मुख्यालय - कुपर्टिनो, कॅलिफोर्निया, अमेरिका.
#MorningBooster 🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● MPSC मध्ये प्रदर्शकता आणा ..
> सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची मागणी
> 18 कलमी मागण्यांचे निवेदन सादर
> स्वतंत्र परीक्षा सुधारणा समिती स्थपण करण्याची मागणी
> सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची मागणी
> 18 कलमी मागण्यांचे निवेदन सादर
> स्वतंत्र परीक्षा सुधारणा समिती स्थपण करण्याची मागणी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
प्रयत्न आणि यश यामध्ये केवळ एका सेकंदाचे अंतर असतं फक्त त्यासाठी आधी हजारो तासांचे प्रामाणिक पणे बलिदान द्यायला हवे...
शुभ सकाळ😊
शुभ सकाळ😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 'गोल्लागुडी मंदिर' केंद्र सरकारने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक' म्हणून घोषित केले
.
🤩 'टायगर लँडस्केप्स' वरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
.
🤩शक्ती शर्मा : 'नॉन-मेडिकल' शाखेतील पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल'
🤩 निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा : राम मंदिर ट्रस्ट चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
#MorningBooster 🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
🎥गाव - पालमपेट; जिल्हा - मुलुगु; राज्य - तेलंगणा.
🎥दिनांक- 1 सप्टेंबर 2026
🎥तेलंगणातील ASI संरक्षित स्मारके - आता 10
🎥आता कायदेशीर संरक्षण आणि संवर्धन -'प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष कायदा, 1957
🎥हे मंदिर दक्षिण भारतातील वैशिष्ट्यपूर्ण 'त्रिकूटालय' शैलीत बांधलेले आहे.
🎥याच्या जवळच नैऋत्येला- युनेस्को जागतिक वारसा स्थळ रामप्पा (काकतीय रुद्रेश्वर) मंदिर आहे
.
🤩 'टायगर लँडस्केप्स' वरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
🎥ठिकाण : नवी दिल्ली
🎥आयबीसीए व आशियाई विकास बँकेत सामंजस्य करार
🎥उद्घाटन : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
🎥दिनांक - 2 ते 3 सप्टेंबर 2026.
🎥ठिकाण - नवी दिल्ली.
🎥कार्यशाळेची थीम (Theme): "Tiger Landscapes: Conservation, Bioeconomy and Ecotourism as Pillars for Livelihood and Income Generation"
🎥आयोजक - आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA), आशियाई विकास बँक (ADB) व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA).
🎥करार - IBCA व ADB यांच्यात सामंजस्य करार (MoU); विषय - भूदृश्य संवर्धन, क्षमता विकास व निसर्ग-सकारात्मक वित्तपुरवठा.
.
🤩शक्ती शर्मा : 'नॉन-मेडिकल' शाखेतील पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल'
🎥गैरवैद्यकीय शाखेतील पहिल्या 2 स्टार दर्जाच्या महिला अधिकारी
🎥भारतीय वायुसेनेत एअर व्हाइस मार्शल झाल्या.
🎥नवीन पद - सहाय्यक वायुसेना प्रमुख, शिक्षण
🎥पदभार - 1 सप्टेंबर 2026; वायुसेना मुख्यालय.
🎥रुजू - 18 जून 1994.(32 वर्षे सेवा)
🎥यापूर्वी त्या एअर कमोडोर होत्या.
🎥त्या त्रिदल स्तरावरील सैनिक शाळेच्या प्रमुख होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. त्यांनी कपूरथला सैनिक शाळेच्या प्राचार्यपदी काम केले.
🎥पद्मा बंदोपाध्याय - वैद्यकीय शाखेत पहिल्या महिला एअर व्हाइस मार्शल
🎥शक्ती शर्मा -गैरवैद्यकीय शाखेतील पहिल्या महिला एअर व्हाइस मार्शल
🤩 निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा : राम मंदिर ट्रस्ट चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
🔺पहिले पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती.
🔺नियुक्ती दिनांक - 2 सप्टेंबर 2026.
🔺ठिकाण - अयोध्या, उत्तर प्रदेश.
🔺अर्ज - 5,585.
🔺निवृत्ती - 30 एप्रिल 2026; पश्चिम वायुसेना कमान चे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ.
🔺मूळ गाव - देवरिया जिल्हा, उत्तर प्रदेश.
🔺त्याच बैठकीत गोविंद देव गिरी महामंत्री आणि महेश भागचंदका कोषाध्यक्ष झाले.
☑️#Static_GK : श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट
◾स्थापना घोषणा - 5 फेब्रुवारी 2020; लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी.
◾उद्देश - अयोध्या राम मंदिराचे बांधकाम व व्यवस्थापन.
◾सदस्य - 15.
◾अध्यक्ष - महंत नृत्य गोपाल दास.
◾प्राणप्रतिष्ठा - 22 जानेवारी 2024.
#MorningBooster 🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
❗️ Science notes 149 रु.
❗️ History notes 99 रु.
💥Current affairs 149 रु.⚡️
💥 Economics notes 149 रु.
💥 Geography notes 149 रु.
1)Science sample notes
https://t.me/Notes_By_Shivam_Patil/288?single
2)History sample notes
https://t.me/Notes_By_Shivam_Patil/299?single
4) Economics sample notes
https://t.me/Notes_By_Shivam_Patil/638?single
5) Geography sample notes
https://t.me/Notes_By_Shivam_Patil/923?single
सर्व विषयाच्या नोट्स अतिशय उत्तम तयार झाल्या आहेत.
मी तुम्हाला सर्वांना एवढे सांगेन की,
मी माझे शंभर टक्के या नोट्ससाठी दिले आहे त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी परिपूर्ण बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न माझ्या वतीने मी केला आहे.
आपल्या अर्ध्या नोट्स तर अधिकारी वर्गांनीच घेतल्या आहेत.❤️❤️
अधिकारी वर्गांचा feedback पहा 👇
https://t.me/Notes_By_Shivam_Patil/475
💥नोट्स purchase करण्यासाठी जनसेवा प्रबोधिनी पुणे हे apps play store वरून Download करा.👇
Apps link👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.nvdbwn.ecqkmk
जॉईन 👉 @Notes_By_Shivam_Patil

💥परिपूर्ण CURRENT AFFAIRS NOTES (2025 26)
Apps किंवा Batch/Notes बद्दल काही अडचण असेल तर मला संपर्क करा.
मोबाईल no. 9359148265
संपर्क 🆔 @Notesbyshivampatil
💥शेवटी एक सांगतो हे नोट्स वापरल्याने दुसर काही वाचायची गरज पडणार नाही.

🌺 के के भुतेकर सरांचे *नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध.
📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा
नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.
📞 संपर्क 9763726312
📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा
नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये
🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस.
2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह.
🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट.
🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश.
🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स.
🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न.
🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ.
🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे.
🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस )
🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.
🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स, नोबल 277 मेगा,नोबल 291 मेगा संच अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण
के.के.भुतेकर [ MPSC राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर.
📞 संपर्क 9763726312
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
00 Noble Mega 26000 Police Sample5.pdf
3.1 MB
Noble Mega 26000
पोलीस भरती प्रश्नसंच
Sample Copy
पोलीस भरती प्रश्नसंच
Sample Copy
Samanya Dnyan Sample PDF_compressed.pdf
11.6 MB
NOBLE MEGA SAMPURNA SAMANYA DNYAN
Sample Copy
Sample Copy