Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.3K photos
329 videos
3.63K files
5.39K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
TCS वाईट की MPSC? पेपरफुटीचं भयंकर वास्तव! 🚨

TCS च्या परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ होतो, त्यामुळे आमच्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या!" अशी आग्रही मागणी आपण सर्वच विद्यार्थी करत होतो.

पण आता MPSC चाच पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातून एक विचार करायला लावणारी गोष्ट उघड झाली आहे.

💻 TCS (ऑनलाईन) मधील त्रुटी:
TCS च्या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तिथे मुख्य सर्व्हरवरून थेट 'पेपर फुटणे' शक्य नसतं. तिथे जो काही घोटाळा किंवा गोंधळ उडतो, तो परीक्षा केंद्रावरील ढिसाळ नियोजन, तांत्रिक बिघाड किंवा काही केंद्रांवरील गैरप्रकारांमुळे होतो.

📄 MPSC (ऑफलाईन) चा मोठा आणि 'खतरनाक' धोका:
MPSC मध्ये तर चक्क थेट पेपरच फुटतो आणि परीक्षा सुरू होण्याआधीच तो शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो! TCS च्या केंद्रांवरील गोंधळापेक्षा, MPSC चा हा थेट पेपर फुटण्याचा प्रकार अत्यंत 'खतरनाक' आणि संपूर्ण सिस्टीम पोखरून काढणारा आहे.

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, आता अशी दाट शंका येऊ लागली आहे की, गेल्या बऱ्याच वर्षांपासून MPSC चे पेपर अशाच प्रकारे फुटत असावेत आणि कुणालाच याचा थांगपत्ता लागला नसेल. त्यामुळे आजवर किती प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल, याची कल्पनाच न केलेली बरी!

पारदर्शकतेच्या आशेने आपण MPSC कडे गेलो, पण तिथेही रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच नशिबी फसवणूक आली आहे.

परीक्षा TCS घेवो की MPSC, जोपर्यंत ही व्यवस्था १००% सुरक्षित आणि पारदर्शक होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असाच खेळ सुरू राहणार का?

प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलण्याची गरज आहे!
2
🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘
🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️
🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️
(सहायक विक्रीकर आयुक्त)
🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon
Selected as Specialiist Medical Officer Class-I

🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘
Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️
🟥 Excellent quality of source materail,
up to mark & updated as per the
need of the changing times.
🟥 Unique & Worthy

Purchase Links:-
✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
✔️K’Sagar’s General Science
https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/

K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395

📲 For Online Purchase
✔️
www.Ksagar.com
✔️
www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
.🛒
ksagar objective general science marathi 16 colour pages.pdf
18.1 MB
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
File_20260901_195544.pdf
18.9 MB
मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ: मुंबई; खंडपीठे: नागपूर आणि औरंगाबाद) संदर्भ: ८ डिसेंबर २०२५ रोजीची जाहिरात – छाननी/लेखी परीक्षेचा निकाल...

👉 शिपाई निकाल न्यायालय जाहीर..
File_20260901_200003.pdf
195.3 KB
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या २,०८१ उमेदवारांची यादी.
File_20260901_200251.pdf
471.8 KB
● मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.
File_20260901_200354 (1).pdf
137.2 KB
● मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या १,३७८ उमेदवारांची यादी.
🔰सुख आणि वय या दोघांचे कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं..!!

शुभ सकाळ 😊
2
🤩 तुर्कस्तान 'आर्टेमिस अ‍ॅकॉर्ड्स' करारावर सही करणारा 71 वा सदस्य
सही दिनांक - 31 ऑगस्ट 2026.
ठिकाण - NASA मुख्यालय, वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका
👼आर्टेमिस करार सुरू - 2020.
स्वरूप - बंधनकारक कायदा नाही; नागरी अंतराळ कामकाजाची तत्त्वे.
◾️आर्टेमिस अ‍ॅकॉर्ड्स म्हणजे काय? 
> 2020 मध्ये नासा (NASA) आणि अमेरिकन परराष्ट्र विभागाने सुरू
>  चंद्र, मंगळ आणि इतर ग्रहांवर शांततापूर्ण, पारदर्शक आणि सहकार्याने अंतराळ संशोधन करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
तुर्की मध्य पूर्वेतील 7 वा सदस्य - आधी संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरब, ओमान, जॉर्डन, इस्रायल.
🇮🇳 भारताचा संदर्भ
भारत आर्टेमिस करारांवर सही करणारा देश आहे.
भारताची सही - 21 जून 2023. (27 वा देश)
भारत-अमेरिका अंतराळ सहकार्य व चंद्र मोहिमांशी हा करार जोडला जातो.
.
🤩26 वी शांघाय सहयोग संघटना शिखर परिषद : बिश्केक
दिनांक - 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026.
ठिकाण - इरिस ऑर्डो काँग्रेस हॉल  बिश्केक.
अध्यक्ष - किर्गिस्तान राष्ट्राध्यक्ष सादिर जपारोव.
घोषणापत्र - बिश्केक घोषणापत्र
विशेष - SCO ची 25 वी वर्धापनदिन परिषद.
थीम - 25 Years of the SCO: Together for Sustainable Peace, Development and Prosperity.
पुढील अध्यक्षपद - पाकिस्तान; 2027 परिषद इस्लामाबाद.

.
🤩 शांघाय सहकार्य संघटना (SCO)
◾️स्थापना - 15 जून 2001
मुख्यालय - बीजिंग (Beijing), चीन.
विद्यमान 10 सदस्य देश - भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण (9 वा सदस्य) आणि बेलारूस (10 वा सदस्य). (विशेष नोंद: भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये सदस्य झाले होते)
◾️अधिकृत भाषा - रशियन आणि मंदारिन (चिनी).
भारताचे प्रतिनिधित्व - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
भारतासाठी महत्त्वाचे - इंग्रजी SCO ची अधिकृत व कार्यभाषा म्हणून समावेशाबाबत सनदेत दुरुस्ती.

.
🤩जॉन टर्नस अ‍ॅप्पल चे नवे सीईओ (CEO)
◾️दिनांक - 1 सप्टेंबर 2026
◾️जॉन टर्नस (वय 51) : 2001 पासून कार्यरत मेकॅनिकल इंजिनिअर आहेत
◾️त्यांनी टिम कुक यांची जागा घेतली
◾️टिम कुक कार्यकाळ - 2011 ते 2026 सुमारे 15 वर्षे.
◾️टिम कुक आता  कार्यकारी अध्यक्ष' म्हणून काम पाहतील.
#Static_GK : Apple
स्थापना - 1 एप्रिल 1976.
संस्थापक - स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वॉझ्नियाक, रोनल्ड वेन.
मुख्यालय - कुपर्टिनो, कॅलिफोर्निया, अमेरिका.

#MorningBooster 🌞
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
MPSC मध्ये प्रदर्शकता आणा ..

> सर्व शिक्षक विद्यार्थ्यांची मागणी
> 18 कलमी मागण्यांचे निवेदन सादर
> स्वतंत्र परीक्षा सुधारणा समिती स्थपण करण्याची मागणी
पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण..
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक
🔰खाडीत फेकलेला लैपटॉप पण सापडला