Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.3K photos
329 videos
3.63K files
5.39K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
मनातल्या कल्पना सत्यात उतरवणे, हेच माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं...🧡

Good Morning
😊
2
🤩 ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा चीन आणि इजिप्त यांच्या वायुसेनांचा दुसरा संयुक्त हवाई सराव इजिप्तमध्ये सुरू
नाव - ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026
देश - चीन आणि इजिप्त.
सेना प्रकार - वायुसेना.
आवृत्ती - दुसरी.
ठिकाण - इजिप्तमधील हवाई तळ.
सुरुवात - 22 ऑगस्ट 2026.
कालावधी - ऑगस्ट मध्यापासून सप्टेंबर सुरुवातीपर्यंत.
उद्देश - हवाई युद्धतंत्र, हवाई वर्चस्व, शोध आणि बचाव, संयुक्त ऑपरेशन.
.
🤩 भारतातील पहिली सार्वजनिक-खाजगी संरक्षण एव्हियोनिक्स निर्मिती सुविधा सुरू
सुविधा - भारतातील पहिली सार्वजनिक-खाजगी संरक्षण एव्हियोनिक्स निर्मिती सुविधा
कंपनी - सॅमटेल एचएएल डिस्प्ले सिस्टम्स लिमिटेड
◾️भागीदार - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि सॅमटेल एव्हियोनिक्स (Samtel Avionics).
स्वरूप - सार्वजनिक-खाजगी संयुक्त उपक्रम
ठिकाण - गुरुग्राम, हरियाणा.
उद्घाटन - 25 ऑगस्ट 2026.
उत्पादन - मल्टीफंक्शन डिस्प्ले आणि इतर डिस्प्ले प्रणाली.
वापर - सु-30एमकेआय (Su-30MKI) आणि एएलएच (Advanced Light Helicopter).
वैशिष्ट्य - लढाऊ विमानासाठी एमएफडी स्वदेशी डिझाइन, पात्रता आणि मालिका उत्पादन करणारा भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी उपक्रम.
.
🤩 स्वदेशी लष्करी कॉम्बॅट पॅराशूट प्रणालीची 22,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी केली
प्रणाली - लष्करी कॉम्बॅट पॅराशूट प्रणाली
स्वरूप - स्वदेशी
चाचणी - 26 ऑगस्ट 2026.- DRDO ने
ठिकाण - न्यूमा-मुध ड्रॉप झोन लेह जिल्हा, लडाख.
उडी उंची - 22,000 फूट (समुद्रसपाटीपासून).
तापमान - उणे 15 अंश सेल्सिअस.
उपप्रणाली - स्वदेशी पॅरा कॉम्प्युटर, ऑक्सिजन यंत्रणा, जंपसूट
यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये 32,000 फूटावरून कॉम्बॅट फ्रीफॉल चाचणी झाली होती.


🤩 उत्तर प्रदेशाने 60 वर्षांवरील महिलांसाठी लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना सुरू केली
योजना - लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना
लाभ - उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC) च्या साध्या बसेसमध्ये आजीवन मोफत प्रवास.
मुख्यमंत्री - योगी आदित्यनाथ.
मंत्रिमंडळ मंजुरी - 25 ऑगस्ट 2026.
शुभारंभ - 26 ऑगस्ट 2026, लखनौ.
अंमलबजावणी - 28 ऑगस्ट 2026 पासून.
दररोज अपेक्षित लाभार्थी - सुमारे 88,438.
मासिक खर्च - सुमारे 22.5 कोटी रुपये.

.
🤩काही महत्वाच्या नियुक्ती लक्षात ठेवा
◾️किर्स्टी कव्हेंट्री: IOC अध्यक्ष (झिम्बाब्वे) पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष
◾️शेख जौआन बिन हमद अल थानी: Olympic Council of Asia अध्यक्ष (कतार)
◾️संजोग गुप्ता: ICC CEO (भारत)
◾️गेन्नादी गोलोव्किन: World Boxing अध्यक्ष (कझाकस्तान)
◾️खालिद अल-एनाणी: UNESCO महासंचालक (इजिप्त पहिले अरब)
◾️शेखा अल नोवाइस: UN Tourism सचिव-महासंचालक (UAE पहिल्या महिला)
◾️खलिलुर रहमान: UN महासभा (81 वी अधिवेशन) अध्यक्ष (बांगलादेश)
◾️उर्जित पटेल: IMF कार्यकारी संचालक (भारत गट)
◾️डॅनिएल कॅट्झ: IMF प्रथम उप व्यवस्थापकीय संचालक
◾️डॉ. राजीव रंजन: New Development Bank उपाध्यक्ष आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (भारत)
◾️दिल्मा रुसेफ: New Development Bank अध्यक्ष (ब्राझील) — पुन्हा निवड
◾️मसातो कांडा: Asian Development Bank अध्यक्ष (जपान)
◾️हर्ष पती सिंघानिया: आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स (ICC, पॅरिस) अध्यक्ष (भारत)
#NewsBooster 📝
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
2
#IMP

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी निवृत्त
'ऑप्टिंग आऊट' बंद #MPSC च्या निर्णयाने असंतोष...
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Announcement regarding interviews (Phase 4)
TCS वाईट की MPSC? पेपरफुटीचं भयंकर वास्तव! 🚨

TCS च्या परीक्षांमध्ये प्रचंड गोंधळ होतो, त्यामुळे आमच्या परीक्षा MPSC मार्फतच घ्या!" अशी आग्रही मागणी आपण सर्वच विद्यार्थी करत होतो.

पण आता MPSC चाच पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातून एक विचार करायला लावणारी गोष्ट उघड झाली आहे.

💻 TCS (ऑनलाईन) मधील त्रुटी:
TCS च्या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तिथे मुख्य सर्व्हरवरून थेट 'पेपर फुटणे' शक्य नसतं. तिथे जो काही घोटाळा किंवा गोंधळ उडतो, तो परीक्षा केंद्रावरील ढिसाळ नियोजन, तांत्रिक बिघाड किंवा काही केंद्रांवरील गैरप्रकारांमुळे होतो.

📄 MPSC (ऑफलाईन) चा मोठा आणि 'खतरनाक' धोका:
MPSC मध्ये तर चक्क थेट पेपरच फुटतो आणि परीक्षा सुरू होण्याआधीच तो शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो! TCS च्या केंद्रांवरील गोंधळापेक्षा, MPSC चा हा थेट पेपर फुटण्याचा प्रकार अत्यंत 'खतरनाक' आणि संपूर्ण सिस्टीम पोखरून काढणारा आहे.

सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, आता अशी दाट शंका येऊ लागली आहे की, गेल्या बऱ्याच वर्षांपासून MPSC चे पेपर अशाच प्रकारे फुटत असावेत आणि कुणालाच याचा थांगपत्ता लागला नसेल. त्यामुळे आजवर किती प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असेल, याची कल्पनाच न केलेली बरी!

पारदर्शकतेच्या आशेने आपण MPSC कडे गेलो, पण तिथेही रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच नशिबी फसवणूक आली आहे.

परीक्षा TCS घेवो की MPSC, जोपर्यंत ही व्यवस्था १००% सुरक्षित आणि पारदर्शक होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असाच खेळ सुरू राहणार का?

प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलण्याची गरज आहे!
1
🟥 के'सागर्स सामान्य विज्ञान📚📖📘
🟥 मूळ लेखक:-प्रा.रवी भूषण ✍️✍️✍️
🟥 अनुवाद:-अमर मुळे,योगेश नेतनकर ✍️✍️✍️
(सहायक विक्रीकर आयुक्त)
🟥 संस्करण:-डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर✍️📝📖
MBBS,MS(Ortho) Joint Replacement Surgon
Selected as Specialiist Medical Officer Class-I

🟥 K'Sagar's Genral Science📚📖📘
Author:-Ravi Bhushan✍️✍️✍️
🟥 Excellent quality of source materail,
up to mark & updated as per the
need of the changing times.
🟥 Unique & Worthy

Purchase Links:-
✔️ K’Sagar’s Samanya Vidnyan
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
✔️K’Sagar’s General Science
https://ksagar.com/product/k-sagar-s-general-science/

K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395

📲 For Online Purchase
✔️
www.Ksagar.com
✔️
www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
.🛒
ksagar objective general science marathi 16 colour pages.pdf
18.1 MB
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
File_20260901_195544.pdf
18.9 MB
मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ: मुंबई; खंडपीठे: नागपूर आणि औरंगाबाद) संदर्भ: ८ डिसेंबर २०२५ रोजीची जाहिरात – छाननी/लेखी परीक्षेचा निकाल...

👉 शिपाई निकाल न्यायालय जाहीर..
File_20260901_200003.pdf
195.3 KB
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या २,०८१ उमेदवारांची यादी.
File_20260901_200251.pdf
471.8 KB
● मुंबई उच्च न्यायालय (मुख्य पीठ, मुंबई) येथील आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या ५,५१७ उमेदवारांची यादी.
File_20260901_200354 (1).pdf
137.2 KB
● मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवरील 'शिपाई/हमाल/फराश' या पदासाठी शारीरिक क्षमता आणि विशेष कौशल्य चाचणीस बसण्यास पात्र असलेल्या १,३७८ उमेदवारांची यादी.