Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधिच चुकिचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द स्व:तमध्ये असायला हवी....🎯🎯
शुभ सकाळ 😊🙏
शुभ सकाळ 😊🙏
❤4
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचे सर्वोच्च सन्मान
📝 पंतप्रधान मोदींना मिळालेले यापूर्वी चे पुरस्कार
◾पुरस्कार नाव- ओलिय दराजली दोस्तलिक ऑर्डर
◾अर्थ - सर्वोच्च मैत्रीचा सन्मान
(दोस्तलिक म्हणजे मैत्री)
◾दिनांक - 30 ऑगस्ट 2026
◾ठिकाण - कुकसरॉय राष्ट्राध्यक्षीय राजवाडा, ताश्कंद
◾देणारे - उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शव्कत मिर्झियोयेव
◾वैशिष्ट्य - मोदींना मिळालेला हा 36 वा आंतरराष्ट्रीय सन्मान
◾भारत उझबेकिस्तान व्यापार लक्ष्य - 2030 पर्यंत 5 अब्ज डॉलर
◾पंतप्रधान किर्गिझस्तानला 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26 व्या शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत
📝 पंतप्रधान मोदींना मिळालेले यापूर्वी चे पुरस्कार
29) 🇦🇪 संयुक्त अरब अमिरात (UAE) : ऑर्डर ऑफ झायेद✍ विवेक...
30) 🇵🇸 पॅलेस्टाईन : ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
31) 🇦🇫 अफगाणिस्तान : स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान
32) 🇸🇦 सौदी अरेबिया : ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअझीझ
33) 🇸🇰 स्लोव्हाकिया : ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)
34) 🇸🇨 सेशेल्स : गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन
35) 🇮🇩 इंडोनेशिया : बिन्तांग आदिपूर्णा (स्टार ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया)
36) 🇺🇿 उझबेकिस्तान : ओलिय दराजाली दोस्तलिक (ऑर्डर ऑफ हायेस्ट फ्रेंडशिप)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
MPSC मध्ये झालेल्या भीषण पेपरफुटीला काही चमन लोकांनी आणि News पोर्टल ,वृत्तपत्रांनी प्रेमकहाणी मध्ये गुंफून अस विचित्र वळण दिलं की ते प्रकरण जणू फक्त दोघामध्येच झालं. त्यामुळे अस झालं की त्या प्रकरणाचे गांभीर्यच Dilute करून टाकले .
पण आपण हे प्रकरण आणि त्याची व्याप्ती कोणकोणत्या परीक्षे पर्यंत गेलीय हे मुळासकट चौकशी करून तमाम उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत सर्वांनी लावूनच धरले पाहिजे नाहीतर ,४-५ आरोपी अटक चौकशी करून त्यांना अभय देणारे म्होरके मोकाटच राहतील आणि त्याच जोमाने ते येणर्या बर्याच परीक्षेमध्ये काळा बाजार करायला मोकळे राहतील.
इथे रीडिंग मध्ये बसून रक्ताचे पाणी होईल एवढे बेजारी, संघर्ष, टोमणे खात अभ्यास करणरे मुले-मुली निकालाच्या बाहेरच राहत आहेत आणि २५-३० लाख मोजून २ दिवस आधी पेपर फोडून नराधम लोक गुलाल उधळत सत्कार घेत आहेत.
न्याय मिळालाच पाहिजे!! चौकशी झालीच पाहिजे आणि ह्या सगळ्या कुटण्याची नैत्तिक जबाबदारी घेऊन ,पोरांचा गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हायलाच पाहिजे .उद्या सगळ्यांनी सामील व्हा !! 💯👍🏻

👍2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
कोणतच राज्य पेपरफुटी करण्यात कसर सोडणार नाही.
कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली.
कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ऑगस्ट 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये 272 वा सदस्य म्हणून सामील
🇮🇳 भारताची स्थिती : आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
◾ नाव - रॉजर फेडरर
◾ देश - स्वित्झर्लंड.
◾ सन्मान - आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
◾ ठिकाण - न्यूपोर्ट, rhode Island, अमेरिका.
◾ सदस्य क्रमांक - 272 वा सदस्य.
◾ निवृत्ती - 2022
◾️20 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे, जगातील अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष खेळाडू
.
🇮🇳 भारताची स्थिती : आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
◾ एकूण भारतीय सदस्य - 2.
◾ पहिले भारतीय - लियांडर पेस आणि विजय अमृतराज दोघेही 2024.
◾भारत हा हॉल ऑफ फेममधील 28 वा देश.
Forwarded from Shree Ganesh Ads
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके
● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹650
--------------------------------------------------
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
https://wa.me/9075381000
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Shree Ganesh Ads
Arogya Sample Copy.pdf
428 KB
----------------------------------------------
---------------------------------------------
9075381000
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
मनातल्या कल्पना सत्यात उतरवणे, हेच माणसाच्या आयुष्यातील खरं आव्हान असतं...🧡
Good Morning 😊
Good Morning 😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 हा चीन आणि इजिप्त यांच्या वायुसेनांचा दुसरा संयुक्त हवाई सराव इजिप्तमध्ये सुरू
🤩 भारतातील पहिली सार्वजनिक-खाजगी संरक्षण एव्हियोनिक्स निर्मिती सुविधा सुरू
🤩 स्वदेशी लष्करी कॉम्बॅट पॅराशूट प्रणालीची 22,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी केली
🤩 उत्तर प्रदेशाने 60 वर्षांवरील महिलांसाठी लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना सुरू केली
.
🤩काही महत्वाच्या नियुक्ती लक्षात ठेवा
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾नाव - ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026.
◾देश - चीन आणि इजिप्त.
◾सेना प्रकार - वायुसेना.
◾आवृत्ती - दुसरी.
◾ठिकाण - इजिप्तमधील हवाई तळ.
◾सुरुवात - 22 ऑगस्ट 2026.
◾कालावधी - ऑगस्ट मध्यापासून सप्टेंबर सुरुवातीपर्यंत.
◾उद्देश - हवाई युद्धतंत्र, हवाई वर्चस्व, शोध आणि बचाव, संयुक्त ऑपरेशन.
🤩 भारतातील पहिली सार्वजनिक-खाजगी संरक्षण एव्हियोनिक्स निर्मिती सुविधा सुरू
◾सुविधा - भारतातील पहिली सार्वजनिक-खाजगी संरक्षण एव्हियोनिक्स निर्मिती सुविधा.
◾कंपनी - सॅमटेल एचएएल डिस्प्ले सिस्टम्स लिमिटेड
◾️भागीदार - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि सॅमटेल एव्हियोनिक्स (Samtel Avionics).
◾स्वरूप - सार्वजनिक-खाजगी संयुक्त उपक्रम
◾ठिकाण - गुरुग्राम, हरियाणा.
◾उद्घाटन - 25 ऑगस्ट 2026.
◾उत्पादन - मल्टीफंक्शन डिस्प्ले आणि इतर डिस्प्ले प्रणाली.
◾वापर - सु-30एमकेआय (Su-30MKI) आणि एएलएच (Advanced Light Helicopter).
◾वैशिष्ट्य - लढाऊ विमानासाठी एमएफडी स्वदेशी डिझाइन, पात्रता आणि मालिका उत्पादन करणारा भारतातील पहिला सार्वजनिक-खाजगी उपक्रम.
🤩 स्वदेशी लष्करी कॉम्बॅट पॅराशूट प्रणालीची 22,000 फूट उंचीवर यशस्वी चाचणी केली
◾ प्रणाली - लष्करी कॉम्बॅट पॅराशूट प्रणाली
◾ स्वरूप - स्वदेशी
◾ चाचणी - 26 ऑगस्ट 2026.- DRDO ने
◾ ठिकाण - न्यूमा-मुध ड्रॉप झोन लेह जिल्हा, लडाख.
◾ उडी उंची - 22,000 फूट (समुद्रसपाटीपासून).
◾ तापमान - उणे 15 अंश सेल्सिअस.
◾ उपप्रणाली - स्वदेशी पॅरा कॉम्प्युटर, ऑक्सिजन यंत्रणा, जंपसूट
◾ यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये 32,000 फूटावरून कॉम्बॅट फ्रीफॉल चाचणी झाली होती.
🤩 उत्तर प्रदेशाने 60 वर्षांवरील महिलांसाठी लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना सुरू केली
◾योजना - लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती योजना
◾लाभ - उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (UPSRTC) च्या साध्या बसेसमध्ये आजीवन मोफत प्रवास.
◾मुख्यमंत्री - योगी आदित्यनाथ.
◾मंत्रिमंडळ मंजुरी - 25 ऑगस्ट 2026.
◾शुभारंभ - 26 ऑगस्ट 2026, लखनौ.
◾अंमलबजावणी - 28 ऑगस्ट 2026 पासून.
◾ दररोज अपेक्षित लाभार्थी - सुमारे 88,438.
◾ मासिक खर्च - सुमारे 22.5 कोटी रुपये.
.
🤩काही महत्वाच्या नियुक्ती लक्षात ठेवा
◾️किर्स्टी कव्हेंट्री: IOC अध्यक्ष (झिम्बाब्वे) पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष#NewsBooster 📝
◾️शेख जौआन बिन हमद अल थानी: Olympic Council of Asia अध्यक्ष (कतार)
◾️संजोग गुप्ता: ICC CEO (भारत)
◾️गेन्नादी गोलोव्किन: World Boxing अध्यक्ष (कझाकस्तान)
◾️खालिद अल-एनाणी: UNESCO महासंचालक (इजिप्त पहिले अरब)
◾️शेखा अल नोवाइस: UN Tourism सचिव-महासंचालक (UAE पहिल्या महिला)
◾️खलिलुर रहमान: UN महासभा (81 वी अधिवेशन) अध्यक्ष (बांगलादेश)
◾️उर्जित पटेल: IMF कार्यकारी संचालक (भारत गट)
◾️डॅनिएल कॅट्झ: IMF प्रथम उप व्यवस्थापकीय संचालक
◾️डॉ. राजीव रंजन: New Development Bank उपाध्यक्ष आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (भारत)
◾️दिल्मा रुसेफ: New Development Bank अध्यक्ष (ब्राझील) — पुन्हा निवड
◾️मसातो कांडा: Asian Development Bank अध्यक्ष (जपान)
◾️हर्ष पती सिंघानिया: आंतरराष्ट्रीय चेंबर ऑफ कॉमर्स (ICC, पॅरिस) अध्यक्ष (भारत)
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026