Insight सरळसेवा भरती
18.9K subscribers
15.3K photos
329 videos
3.63K files
5.39K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
सिपला च्या पुणे युनिटचा औषध परवाना रद्द

Cipla कंपनी बाबत माहिती

स्थापना: 1935

संस्थापक: डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद (K. A. Hamied)

मूळ नाव: Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories

स्थापना ठिकाण: मुंबई (Bombay)

नोंदणी: 17 ऑगस्ट 1935 रोजी Public Limited Company म्हणून झाली.
2
🔰'भीती' ही मनाला लागलेला एक रोग आहे. ज्या 'भीती'ला आपण सामोरे जात नाही, ती आपल्यासमोर 'भिंत' बनून उभी राहते...

शुभ सकाळ 😊
4
🤩 इंडिया ओपन बॅडमिंटन 2028 दिल्लीऐवजी गुवाहाटीत मध्ये होणार
स्पर्धा - इंडिया ओपन 2028
यजमान शहर - गुवाहाटी, आसाम
ठिकाण - राष्ट्रीय बॅडमिंटन उत्कृष्टता केंद्र, अमिनगाव
श्रेणी - BWF सुपर 750
कालावधी - 25 ते 30 जानेवारी 2028
दिल्लीबाहेर हलवण्याचे कारण - याच काळात 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन येत असल्याने राजधानीतील सुरक्षा कारणावरून
2029 मध्ये स्पर्धा पुन्हा नवी दिल्लीत होणार
2027 ची स्पर्धा मात्र दिल्लीतच, पण तारखा 2 ते 7 फेब्रुवारी
यमध्ये पाच प्रकार - पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी
◾️बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मुख्यालय - कुआलालंपूर, मलेशिया

.
🤩27 ऑगस्ट - जागतिक सरोवर दिन
दिनांक - 27 ऑगस्ट
पहिला जागतिक सरोवर दिन - 27 ऑगस्ट 2025
UN मध्ये ठराव मांडणारा देश - इंडोनेशिया
2026 - दुसरा जागतिक सरोवर दिन
◾️2026 थीम - माय लेक माय स्टोरी
तारीख 27 ऑगस्टच का - 1984 मध्ये जपानच्या शिगा प्रांतातील बिवा सरोवराकाठी ओत्सू शहरात पहिली जागतिक सरोवर परिषद
सुविधा पुरवणारी संस्था - संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
उद्देश - सरोवर संवर्धन, गोडे पाणी संरक्षण, जैवविविधता संरक्षण, हवामान नियंत्रण, शाश्वत विकास (SDG 6)
#StaticGk
भारतातील सरोवरे
वुलर (जम्मू-काश्मीर) - सर्वात मोठे गोडे पाणी 
वेम्बनाड (केरळ) - सर्वात लांब 
सांभर (राजस्थान) - सर्वात मोठे खारे पाणी 
लोकटक (मणिपूर) - तरंगणाऱ्या बेटांच्या साठी

.
🤩 भारत-बांगलादेश गंगा जलवाटप कराराची 30 वर्षांची मुदत संपणार
करार समाप्ती - 12 डिसेंबर 2026
◾️करार नूतनीकरणासाठी चर्चा सुरू
करार - भारत-बांगलादेश गंगा जलवाटप करार
स्वाक्षरी - 12 डिसेंबर 1996
स्वाक्षरीकर्ते - भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
कालावधी - 30 वर्षे
या आधी 1977, 1982, 1985 मध्ये तात्पुरत्या कराराद्वारे पाणी वाटप होत होते
करार काय ठरवतो - कोरड्या हंगामात, म्हणजे जानेवारी ते मे या काळात, फरक्का येथे दर 10 दिवसांच्या हिशेबाने गंगेच्या पाण्याचे वाटप
ठराविक परिस्थितीत प्रत्येक देशाला किमान 35000 क्युसेक पाणी हमी
मार्च 2026 मध्ये भारत-बांगलादेश संयुक्त नदी आयोगाची 86 वी बैठक कोलकाता येथे झाली
फरक्का बॅरेज - गंगा नदीवर, मुर्शिदाबाद जिल्हा, पश्चिम बंगाल, 1975 पासून कार्यरत
भारत-बांगलादेश दरम्यान एकूण 54 सामायिक नद्या

.
🤩 काझिया लिझ मेजो - मिस युनिव्हर्स इंडिया 2026
विजेती - काझिया लिझ मेजो (वय 19)
राज्य - केरळ. गाव - मावेलिक्करा, जिल्हा अलाप्पुझा.
शिक्षण - कायद्याच्या विद्यार्थिनी
आयोजन - 23 ऑगस्ट 2026, झी स्टुडिओज, जयपूर, राजस्थान.
सहभागी - 52 स्पर्धक.
विशेष - मिस युनिव्हर्स इंडिया जिंकणाऱ्या केरळमधील पहिल्या महिला.
👼मिस युनिव्हर्स इंडिया
सुरुवात - 2024.
2024 विजेती - रिया सिंघा
2025 विजेती - मनिका विश्वकर्मा
2026 विजेती - काझिया लिझ मेजो.
#NewsBooster 📝
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
2
मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा रद्द
1
ऑक्टोबरपासून सुरू होणार शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा
1
post-office-gds-bharti-2026-for-23757-posts.pdf
694.4 KB
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती..

👉 शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण,

👉 Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM )

● अर्ज लिंक
:
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
12,500 पदांची भरती प्रक्रिया तीन
महिन्यांत पूर्ण करणार...🙏
2
सुधारित आकृतीबंधानुसार शिक्षकेतर कर्मचारी पदांची संख्या
♦️सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती कागदपत्र पडताळणी.
1
आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधिच चुकिचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द स्व:तमध्ये असायला हवी....🎯🎯

शुभ सकाळ 😊🙏
5
🤩 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचे सर्वोच्च सन्मान
पुरस्कार नाव- ओलिय दराजली दोस्तलिक ऑर्डर
अर्थ - सर्वोच्च मैत्रीचा सन्मान
(दोस्तलिक म्हणजे मैत्री)
दिनांक - 30 ऑगस्ट 2026
ठिकाण - कुकसरॉय राष्ट्राध्यक्षीय राजवाडा, ताश्कंद
देणारे - उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शव्कत मिर्झियोयेव
वैशिष्ट्य - मोदींना मिळालेला हा 36 वा आंतरराष्ट्रीय सन्मान
भारत उझबेकिस्तान व्यापार लक्ष्य - 2030 पर्यंत 5 अब्ज डॉलर
पंतप्रधान किर्गिझस्तानला 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान 26 व्या शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत

📝 पंतप्रधान मोदींना मिळालेले यापूर्वी चे पुरस्कार
29) 🇦🇪 संयुक्त अरब अमिरात (UAE) : ऑर्डर ऑफ झायेद
30) 🇵🇸 पॅलेस्टाईन : ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार
31) 🇦🇫 अफगाणिस्तान : स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान
32) 🇸🇦 सौदी अरेबिया : ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअझीझ
33) 🇸🇰 स्लोव्हाकिया : ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस (प्रथम श्रेणी)
34) 🇸🇨 सेशेल्स : गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन
35) 🇮🇩 इंडोनेशिया : बिन्तांग आदिपूर्णा (स्टार ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया)
36) 🇺🇿 उझबेकिस्तान : ओलिय दराजाली दोस्तलिक (ऑर्डर ऑफ हायेस्ट फ्रेंडशिप)
विवेक...
MPSC च्या परीक्षेतील पेपरफुटी संदर्भात आज बैठक आहे
MPSC मध्ये झालेल्या भीषण पेपरफुटीला काही चमन लोकांनी आणि News पोर्टल ,वृत्तपत्रांनी प्रेमकहाणी मध्ये गुंफून अस विचित्र वळण दिलं की ते प्रकरण जणू फक्त दोघामध्येच झालं. त्यामुळे अस झालं की त्या प्रकरणाचे गांभीर्यच Dilute करून टाकले .

पण आपण हे प्रकरण आणि त्याची व्याप्ती कोणकोणत्या परीक्षे पर्यंत गेलीय हे मुळासकट चौकशी करून तमाम उमेदवारांना न्याय मिळेपर्यंत सर्वांनी लावूनच धरले पाहिजे नाहीतर ,४-५ आरोपी अटक चौकशी करून त्यांना अभय देणारे म्होरके मोकाटच राहतील आणि त्याच जोमाने ते येणर्या बर्याच परीक्षेमध्ये काळा बाजार करायला मोकळे राहतील.
इथे  रीडिंग मध्ये बसून रक्ताचे पाणी होईल एवढे बेजारी, संघर्ष, टोमणे खात अभ्यास करणरे मुले-मुली निकालाच्या बाहेरच  राहत आहेत आणि २५-३० लाख मोजून २ दिवस आधी पेपर फोडून नराधम लोक गुलाल उधळत सत्कार घेत आहेत.

न्याय मिळालाच पाहिजे!! चौकशी झालीच पाहिजे आणि ह्या सगळ्या कुटण्याची नैत्तिक जबाबदारी घेऊन ,पोरांचा गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हायलाच पाहिजे .उद्या सगळ्यांनी सामील व्हा !! 💯👍🏻
👍2
कोणतच राज्य पेपरफुटी करण्यात कसर सोडणार नाही.

कर्नाटक लोकसेवा आयोग(KPSC)च्या 400 पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या भरती परीक्षेतील कथित गैरप्रकारप्रकरणी IAS अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार यांना CIDने अटक केली आहे. परीक्षा नियंत्रक म्हणून कार्यरत असताना OMR शीट्स, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत त्यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली
.
2018 ते 2026 मधील प्रमुख वादग्रस्त परीक्षा
🤩 स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर ऑगस्ट 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये 272 वा सदस्य म्हणून सामील
नाव - रॉजर फेडरर
देश - स्वित्झर्लंड.
सन्मान - आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
ठिकाण - न्यूपोर्ट, rhode Island, अमेरिका.
सदस्य क्रमांक - 272 वा सदस्य.
निवृत्ती - 2022
◾️20 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपदे, जगातील अशी कामगिरी करणारा पहिला पुरुष खेळाडू
.

🇮🇳 भारताची स्थिती : आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम
एकूण भारतीय सदस्य - 2.
पहिले भारतीय - लियांडर पेस आणि विजय अमृतराज दोघेही 2024.
भारत हा हॉल ऑफ फेममधील 28 वा देश.
Forwarded from Shree Ganesh Ads
📔आरोग्य विभाग  तांत्रिक डायरी &
प्रश्नसंच तांत्रिक प्रश्नासाठी सर्वोत्तम पुस्तके

👉 MPSC, TCS IBPS पॅटर्ननुसार 2026 पर्यंतच्या अभ्यासक्रमानुसार
👉 महाराष्ट्र व केंद्रने घेतलेल्या परीक्षेत विचारलेल्या तांत्रिक प्रश्नांचा समावेश
👉 मागील सर्व परीक्षेत यातूनच प्रश्न आले आहेत
👉 जवळच्या दुकानात फोटो दाखवा पुस्तक घ्या

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹650
--------------------------------------------------
📱 ऑनलाइन खरेदी लिंक
     
https://bit.ly/3LJYLlC
--------------------------------------------------
📱 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
     
https://wa.me/9075381000
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Shree Ganesh Ads
Arogya Sample Copy.pdf
428 KB
⚙️Sample Copy
----------------------------------------------
➡️आरोग्य विभाग डायरी
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM