Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ksagar objective general science marathi 16 colour pages.pdf
18.1 MB
के'सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
मूळ लेखक प्रा.रवी भूषण
अनुवाद प्रा.हेमंत देव
संस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
● महाज्योती व वनार्टी.
● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत
लिंक:-⏬
https://registration.mahajyoti.org.in/
सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.

*प्रवास नेहमीच नवी उर्जा देतो जगण्याची आणी आयुष्य पुन्हा नव्याने बघण्याची...* 🚩
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩INS निपुण - निस्तार वर्गातील दुसरे डायव्हिंग सपोर्ट जहाज
.
🤩 जागो (JAGO) - आदिवासी योजनांचा एआय सहाय्यक
.
🤩भारत-अमेरिका जॅव्हेलिन अँटी-टँक क्षेपणास्त्र खरेदी
🤩 लेक ओंटारियोचे नाव ‘लेक अमेरिका’ करण्याचा ट्रम्प यांचा आदेश
#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾नाव - निपुण (अर्थ - कुशल / सक्षम)
◾वर्ग - निस्तार वर्ग
◾प्रकार - डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV)
◾क्रमांक - या वर्गातील दुसरे जहाज
◾कमिशन - 31 ऑगस्ट 2026 (नेव्हल डॉकयार्ड, मुंबई)
◾तैनाग - पश्चिम किनारा / मुंबई
◾निर्मिती - हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL), विशाखापट्टणम
◾स्वदेशी सामग्री - सुमारे 75% ते 80%
📝 क्षमता - खोल समुद्रातील डायव्हिंग व सॅच्युरेशन डायव्हिंग , पाणबुडी बचाव
◾कार्यकाळ - सुमारे 60 दिवस समुद्रात राहू शकते
📝 निस्तार वर्ग
◾पहिले जहाज - आयएनएस निस्तार
◾निस्तार कमिशन - जुलै 2025
◾निस्तार ठिकाण - विशाखापट्टणम (पूर्व किनारा)
◾करार - सप्टेंबर 2018
◾उद्देश - दोन्ही किनाऱ्यांवर पाणबुडी बचाव क्षमता
.
🤩 जागो (JAGO) - आदिवासी योजनांचा एआय सहाय्यक
◾काय आहे - आदिवासी कार्य मंत्रालयाचा अधिकृत एआय चॅटबॉट
◾पूर्ण नाव - JAGO (AI Conversational Assistant)
◾मंत्रालय - आदिवासी कार्य मंत्रालय
◾लाँच दिनांक - 24 ऑगस्ट 2026 ( म्हैसूर, कर्नाटक)
◾कार्यक्रम - राष्ट्रीय आदिवासी भाषा व संग्रहालय संमेलन (3 दिवस)
◾️काय काम करते : आदिवासी योजना, शिष्यवृत्ती व कार्यक्रमांची माहिती देते ,साध्या प्रश्नांना सोप्या भाषेत उत्तर देते
◾सध्याच्या भाषा - हिंदी व इंग्रजी
◾पुढे जोडणार - आदि वाणीतील 9 आदिवासी भाषा
◾️आदि वाणी -हा आदिवासी भाषांचा भाषांतर प्लॅटफॉर्म आहे
.
🤩भारत-अमेरिका जॅव्हेलिन अँटी-टँक क्षेपणास्त्र खरेदी
◾ मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्र (ATGM).
◾प्रणाली - FGM-148 जॅव्हेलिन
◾अमेरिकी मंजुरी - 19 नोव्हेंबर 2025
◾अंदाजित मूल्य - 45.7 दशलक्ष डॉलर
📝 वैशिष्ट्ये - फायर-अँड-फॉरगेट ,खांद्यावरून डागता येणारे मध्यम-पल्ल्याचे क्षेपणास्त्र
🤩 लेक ओंटारियोचे नाव ‘लेक अमेरिका’ करण्याचा ट्रम्प यांचा आदेश
◾घटना - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकारी आदेश जारी करून लेक ओंटारियोचे नाव लेक अमेरिका ठेवण्याचे निर्देश दिले
◾आदेश दिनांक - 27 ऑगस्ट 2026
◾स्वरूप - अमेरिकेच्या फेडरल वापरापुरता नाव बदल
◾कालावधी - 30 दिवसांत अधिकृत नकाशे व कागदपत्रांवर नाव अद्ययावत करणे
◾कॅनडा, आंतरराष्ट्रीय संस्था किंवा जगातील इतर नकाशांवर हा बदल सक्तीने लागू होत नाही
◾कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आदेश फेटाळला
◾न्यूयॉर्क गव्हर्नर कॅथी होचुल यांनीही ‘लेक ओंटारियो’ हेच नाव वापरणार असल्याचे सांगितले
◾️ ओंटारियो नावाचा अर्थ- वेन्डॅट (आदिवासी शब्द) यांचा अर्थ - सुंदर व मोठे सरोवर
◾नाव 400 वर्षांहून जुन
◾️कॅनडाचे संघराज्य व अमेरिकेच्या स्वातंत्र्य घोषणेपूर्वीचे
➤ #Static_GK : ग्रेट लेक्स
◾स्थान - उत्तर अमेरिका; अमेरिका व कॅनडा सीमा
◾पाच सरोवरे - ह्युरॉन, ओंटारियो, मिशिगन, एरी, सुपीरियर
◾मिशिगन - पूर्णतः अमेरिकेत असलेले एकमेव ग्रेट लेक
#NewsBooster
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
--------------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित
फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
--------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये-
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.
•संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.
•इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.
•अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.
🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध.
आजच खरेदी करा
📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
https://amzn.to/3XEftcx
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क
📞💬9595382922
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
गट_क_परीक्षेत_विचारलेले_प्रश्न_.pdf
8.3 MB
😮👻🔃हेच पुस्तक का वाचावे गट - क ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी.
मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.
नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
मागच्या गट - क च्या परीक्षेत एकाच परीक्षेत किती प्रश्न होते बघा.
नंतरच आगामी परीक्षेसाठी नक्की खरेदी करा.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 सोनिया गांधी यांचे पुस्तक - बिलॉन्गिंग
◾नाव - बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह (Belonging: A Journey of Love)
◾लेखक - सोनिया गांधी
◾प्रकार - आत्मचरित्र
◾पाने - 544
◾आंतरराष्ट्रीय प्रकाशन दिनांक - 10 नोव्हेंबर 2026
◾आंतरराष्ट्रीय प्रकाशक - अल्फ्रेड ए. नॉफ
◾पहिली आवृत्ती - 1,00,000 प्रती
◾भारतातील प्रकाशक अजून निश्चित नाही (पेंग्विन रँडम हाउस इंडिया भारतात हे पुस्तक छापण्यास नकार )
Forwarded from vivek
😍
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from vivek
त्या साठी आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
✅मागील तीन ते चार वर्षातील सर्व MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी व्हावी. जे दोषी आढळतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करावी.. INTERVIEW, आणी लेखी परीक्षा मधील मार्क्स ची पण चौकशी करावी.. ✅
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
5_6091590774917439839 (1).pdf
153.1 KB
4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध..
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 साठी संपूर्ण मार्गदर्शक! 🎯
कोतवाल भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी Bee Publication चे महसूल सेवक (कोतवाल) – संपूर्ण मार्गदर्शक गाईड 📖
✅ सामान्यज्ञान
✅ मराठी व्याकरण
✅ महाराष्ट्रातील जिल्हे
✅ अंकगणित
✅ बुद्धिमत्ता चाचणी
✅ महसूल विभाग, कोतवाल व महसूल विषयक विशेष माहिती
✅ मागील कोतवाल भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
🔥 एकाच पुस्तकात संपूर्ण परीक्षाभिमुख तयारी!
🎯 तुमची कोतवाल भरतीची तयारी आजच सुरू करा!
🛒 Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
🔗खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HG5RNSB1
📍 तसेच जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी करा.
Bee Publication – Knowledge is Power! 🐝📚

Sample pdf - Kotval Bharti Mahsul Sevak Guide - 2026.pdf
17.9 MB
📚 महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 साठी संपूर्ण मार्गदर्शक! 🎯
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
सिपला च्या पुणे युनिटचा औषध परवाना रद्द
Cipla कंपनी बाबत माहिती
स्थापना: 1935
संस्थापक: डॉ. ख्वाजा अब्दुल हमीद (K. A. Hamied)
मूळ नाव: Chemical, Industrial & Pharmaceutical Laboratories
स्थापना ठिकाण: मुंबई (Bombay)
नोंदणी: 17 ऑगस्ट 1935 रोजी Public Limited Company म्हणून झाली.

❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰'भीती' ही मनाला लागलेला एक रोग आहे. ज्या 'भीती'ला आपण सामोरे जात नाही, ती आपल्यासमोर 'भिंत' बनून उभी राहते...
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
❤3
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 इंडिया ओपन बॅडमिंटन 2028 दिल्लीऐवजी गुवाहाटीत मध्ये होणार
.
🤩27 ऑगस्ट - जागतिक सरोवर दिन
.
🤩 भारत-बांगलादेश गंगा जलवाटप कराराची 30 वर्षांची मुदत संपणार
.
🤩 काझिया लिझ मेजो - मिस युनिव्हर्स इंडिया 2026
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾स्पर्धा - इंडिया ओपन 2028
◾यजमान शहर - गुवाहाटी, आसाम
◾ठिकाण - राष्ट्रीय बॅडमिंटन उत्कृष्टता केंद्र, अमिनगाव
◾श्रेणी - BWF सुपर 750
◾कालावधी - 25 ते 30 जानेवारी 2028
◾दिल्लीबाहेर हलवण्याचे कारण - याच काळात 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन येत असल्याने राजधानीतील सुरक्षा कारणावरून
◾2029 मध्ये स्पर्धा पुन्हा नवी दिल्लीत होणार
◾2027 ची स्पर्धा मात्र दिल्लीतच, पण तारखा 2 ते 7 फेब्रुवारी
◾यमध्ये पाच प्रकार - पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी
◾️बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मुख्यालय - कुआलालंपूर, मलेशिया
.
🤩27 ऑगस्ट - जागतिक सरोवर दिन
◾दिनांक - 27 ऑगस्ट
◾पहिला जागतिक सरोवर दिन - 27 ऑगस्ट 2025
◾UN मध्ये ठराव मांडणारा देश - इंडोनेशिया
◾2026 - दुसरा जागतिक सरोवर दिन
◾️2026 थीम - माय लेक माय स्टोरी
◾तारीख 27 ऑगस्टच का - 1984 मध्ये जपानच्या शिगा प्रांतातील बिवा सरोवराकाठी ओत्सू शहरात पहिली जागतिक सरोवर परिषद
◾सुविधा पुरवणारी संस्था - संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
◾उद्देश - सरोवर संवर्धन, गोडे पाणी संरक्षण, जैवविविधता संरक्षण, हवामान नियंत्रण, शाश्वत विकास (SDG 6)
#StaticGk
✅ भारतातील सरोवरे
◾ वुलर (जम्मू-काश्मीर) - सर्वात मोठे गोडे पाणी
◾ वेम्बनाड (केरळ) - सर्वात लांब
◾ सांभर (राजस्थान) - सर्वात मोठे खारे पाणी
◾ लोकटक (मणिपूर) - तरंगणाऱ्या बेटांच्या साठी
.
🤩 भारत-बांगलादेश गंगा जलवाटप कराराची 30 वर्षांची मुदत संपणार
◾करार समाप्ती - 12 डिसेंबर 2026
◾️करार नूतनीकरणासाठी चर्चा सुरू
◾करार - भारत-बांगलादेश गंगा जलवाटप करार
◾स्वाक्षरी - 12 डिसेंबर 1996
◾स्वाक्षरीकर्ते - भारताचे तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा व बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना
◾कालावधी - 30 वर्षे
◾या आधी 1977, 1982, 1985 मध्ये तात्पुरत्या कराराद्वारे पाणी वाटप होत होते
◾करार काय ठरवतो - कोरड्या हंगामात, म्हणजे जानेवारी ते मे या काळात, फरक्का येथे दर 10 दिवसांच्या हिशेबाने गंगेच्या पाण्याचे वाटप
◾ठराविक परिस्थितीत प्रत्येक देशाला किमान 35000 क्युसेक पाणी हमी
◾मार्च 2026 मध्ये भारत-बांगलादेश संयुक्त नदी आयोगाची 86 वी बैठक कोलकाता येथे झाली
◾फरक्का बॅरेज - गंगा नदीवर, मुर्शिदाबाद जिल्हा, पश्चिम बंगाल, 1975 पासून कार्यरत
◾भारत-बांगलादेश दरम्यान एकूण 54 सामायिक नद्या
.
🤩 काझिया लिझ मेजो - मिस युनिव्हर्स इंडिया 2026
◾विजेती - काझिया लिझ मेजो (वय 19)#NewsBooster 📝
◾राज्य - केरळ. गाव - मावेलिक्करा, जिल्हा अलाप्पुझा.
◾शिक्षण - कायद्याच्या विद्यार्थिनी
◾आयोजन - 23 ऑगस्ट 2026, झी स्टुडिओज, जयपूर, राजस्थान.
◾सहभागी - 52 स्पर्धक.
◾विशेष - मिस युनिव्हर्स इंडिया जिंकणाऱ्या केरळमधील पहिल्या महिला.
👼मिस युनिव्हर्स इंडिया
◾सुरुवात - 2024.
◾2024 विजेती - रिया सिंघा
◾2025 विजेती - मनिका विश्वकर्मा
◾2026 विजेती - काझिया लिझ मेजो.
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक टंकलेखक कौशल्य चाचणी परीक्षा रद्द
❤1