Insight सरळसेवा भरती
19K subscribers
15.3K photos
328 videos
3.61K files
5.37K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
🤩 भारत-व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7 वी उच्चस्तरीय बैठक
आवृत्ती - 7 वी उच्चस्तरीय बैठक
दिनांक - 25 ऑगस्ट 2026
ठिकाण - तटरक्षक प्रादेशिक मुख्यालय, चेन्नई
भारताच्या बाजूने- महासंचालक परमेश शिवमणी
व्हिएतनाम बाजूने - उपकमांडंट मेजर जनरल लुओंग दिन्ह हुंग
आधार - 2015 चा तटरक्षक सहकार्य सामंजस्य करार (MoU)
◾️सहकार्याची क्षेत्रे - सागरी शोध व बचाव (SAR) , सागरी कायदा अंमलबजावणी , समुद्री प्रदूषण प्रतिसाद , संस्थात्मक क्षमता निर्माण, संयुक्त प्रशिक्षण व परस्पर जहाज भेटी वाढवणे

.
🤩 ICAT कडून देशातील पहिल्या 15 मीटर स्लीपर बसला प्रमाणपत्र
संस्था - आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्र (ICAT)
घटना - 15 मीटर मल्टी-एक्सल स्लीपर बसला पहिले अनुपालन प्रमाणपत्र
दिनांक - 26 ऑगस्ट 2026
ठिकाण - मानेसर, हरियाणा
◾️अनुपालन प्रमाणपत्र' (Compliance Certificat
कंपनी - सिनाटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड (Synaty Automotive Pvt. Ltd.)
कायदा - केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR)
मानके - AIS-119 व AIS-153
लांबी - 15 मीटर , मल्टी-एक्सल स्लीपर बस , स्लीपर प्रकार - 42 बर्थ

.
🤩 भारताची पहिली स्पेशल ड्रोन बटालियन : 'बाज'
नाव - बाज बटालियन (Baaz Battalion)
◾️पंजाब पोलीस
वैशिष्ट्य - भारतीय सेनेची पहिली समर्पित विशेष ड्रोन बटालियन
ठिकाण - जालंधर, पंजाब
कोर - 11 वी वज्र कोर (Vajra Corps)
◾️केवळ याच कामासाठी एक 'स्वतंत्र आणि समर्पित' बटालियन उभी करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मुख्य उद्देश - आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे होणारी अमली पदार्थांची (विशेषतः हेरॉईन) आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखणे, तसेच राज्यातील संवेदनशील भागात हवाई पाळत (Surveillance) ठेवणे.

.
🤩कॅलिफोर्नियामध्ये 8 नोव्हेंबर हा 'दिवाळी दिन'  म्हणून घोषित
राज्य - कॅलिफोर्निया, अमेरिका
तारीख - 8 नोव्हेंबर 2026
उद्देश - 2026 ची दिवाळी ‘Diwali Day’ म्हणून मान्यता देणे
प्रस्तावक - असेम्ब्ली सदस्य दर्शना पटेल व एश कालरा
स्वीकृती - ऑगस्ट 2026 (कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्ली)
2025 चा AB 268 कायदा - दिवाळीला राज्य सुट्टीचा दर्जा देण्याचा प्रयत्न
दिवाळीला अधिकृत सुट्टी व विशेष मान्यता पहिले राज्ये - पेन्सिल्व्हेनिया
सिलिकॉन व्हॅली - गुगल, अ‍ॅपल, फेसबुक यांसारख्या जगातील सर्वोच्च तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्यालय याच राज्यात
.
🤩 2026 BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
स्पर्धा - BWF विश्व चॅम्पियनशिप 2026
ठिकाण - इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम, नवी दिल्ली
कालावधी - 17 ते 23 ऑगस्ट 2026
👩‍🦰 महिला एकेरी विजेती - आन से-यंग (दक्षिण कोरिया)
◾️उपविजेता - अकाने यामागुची (जपान)
दक्षिण कोरियाची एकमेव सिंगल्स विश्वविजेती
👨 पुरुष एकेरी
विजेता - अॅलेक्स लानियर (फ्रान्स)
उपविजेता - कोदाई नाराओका (जपान)
वैशिष्ट्य - पुरुष एकेरीत विश्वजेतेपद जिंकणारा पहिला फ्रेंच खेळाडू
➤ #Static_GK : BWF
पूर्ण नाव - Badminton World Federation
स्थापना - 1934
मुख्यालय - क्वालालंपूर, मलेशिया
विश्व चॅम्पियनशिप - बॅडमिंटनची सर्वोच्च वैयक्तिक स्पर्धा (ऑलिंपिक व्यतिरिक्त)
#NewsBooster 📝
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Forwarded from Agricos
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸🩸

500🩸🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥🔥

☑️Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे

प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध

💣 एकूण फी - फक्त 99/- रु

500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..

❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️

15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.🚨🔥

📱खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm

ऑफर थोड्याच कालावधी साठी 🔥💯

📞संपर्क - 9890832218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
🔥3
Forwarded from Shree Ganesh Ads
MPSC
गट-क
तलाठी
UPSC
TCS,IBPS, रेल्वे
तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.
🚨

मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...

🪩NCERT वाचा आता मराठीतून...

📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित

🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-

📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.

📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आजचा 1 दिवस ऑनलाईन amazon वर विशेष सवलत

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Forwarded from Shree Ganesh Ads
NCERT Antim Satya Sample Copy_compressed (1).pdf
86.2 MB
🥇National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®

📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🎯 आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🔥

🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | तृतीय आवृत्ती

❗️आरोग्य विभागातील विविध गट ‘क’ व गट ‘ड’ पदांच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव एकाच पुस्तकातून! ❗️

🔖पुस्तकाची खास वैशिष्ट्ये :
☑️ आरोग्य विभागाच्या मागील 2012 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
☑️ TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश
☑️ संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व तब्बल 1200 सराव प्रश्न
☑️ Covid-19 वर आधारित 8 प्रश्नपत्रिका व 200 प्रश्न

📝 एकूण 184 प्रश्नपत्रिका
📝 तब्बल 16,000+ प्रश्नांचा सरावसंच 💯

लेखक व संकलक – विठ्ठल नागनाथ राजूतवार

🍐 प्रकाशन - स्मार्ट स्टडी पब्लिकेशन,
💰 किंमत - ₹598/-

🛒 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी 👇

📱 Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR

👉 MPSC Books – Smart Study Publication :https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

🔥 आरोग्य विभागात नोकरीचे लक्ष्य असेल, तर PYQ + संभाव्य प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव नक्की करा!

📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
Aarogya_Sample_PDF.pdf
15 MB
🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच |

● 2026 ची सुधारित आवृत्ती


📱Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
ICDS_Sample_PDF.pdf
12.6 MB
👩‍🦰अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच

🌎 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
ठाणे महानगरपालिका.

>सरळसेवा भरती 2025 26 सूचनापत्र.
descriptive-notification.pdf
302.6 KB
भारतीय डाक विभागात मेगाभरती

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement