Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
आजपर्यंत MPSC पेपर लीक फक्त एक अफवा वाटत होती आज ते सत्य ठरल आहे. आयोगाने घेतलेल्या जवळपास सर्व परीक्षेमध्ये कटऑफ अचानक कसा वाढतोय याच उत्तर शोधल पाहिजे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
आजपर्यंत MPSC पेपर लीक फक्त एक अफवा वाटत होती आज ते सत्य ठरल आहे. आयोगाने घेतलेल्या जवळपास सर्व परीक्षेमध्ये कटऑफ अचानक कसा वाढतोय याच उत्तर शोधल पाहिजे.
आज काल 2001, 2002,2003 ची पोरं मुख्य च्या GS सारख्या पेपर ला 70, 75,80 मार्क्स घेत असतील आम्हाला यात शंका उत्पन्न होत आहे. एवढा कट ऑफ वाढण्या माघे नक्की कारण काय होते...
इथे राज्यसेवा 5 MAINS दिल्या तरी GS च्या पेपर ला एवढे मार्क्स पडत नाही...
इथे राज्यसेवा 5 MAINS दिल्या तरी GS च्या पेपर ला एवढे मार्क्स पडत नाही...
👍1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🟠*परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो..*
शुभ सकाळ
शुभ सकाळ
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 भारत-व्हिएतनाम तटरक्षक दलाची 7 वी उच्चस्तरीय बैठक
.
🤩 ICAT कडून देशातील पहिल्या 15 मीटर स्लीपर बसला प्रमाणपत्र
.
🤩 भारताची पहिली स्पेशल ड्रोन बटालियन : 'बाज'
.
🤩 कॅलिफोर्नियामध्ये 8 नोव्हेंबर हा 'दिवाळी दिन' म्हणून घोषित
🤩 2026 BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾आवृत्ती - 7 वी उच्चस्तरीय बैठक
◾दिनांक - 25 ऑगस्ट 2026
◾ठिकाण - तटरक्षक प्रादेशिक मुख्यालय, चेन्नई
◾भारताच्या बाजूने- महासंचालक परमेश शिवमणी
◾व्हिएतनाम बाजूने - उपकमांडंट मेजर जनरल लुओंग दिन्ह हुंग
◾आधार - 2015 चा तटरक्षक सहकार्य सामंजस्य करार (MoU)
◾️सहकार्याची क्षेत्रे - सागरी शोध व बचाव (SAR) , सागरी कायदा अंमलबजावणी , समुद्री प्रदूषण प्रतिसाद , संस्थात्मक क्षमता निर्माण, संयुक्त प्रशिक्षण व परस्पर जहाज भेटी वाढवणे
.
🤩 ICAT कडून देशातील पहिल्या 15 मीटर स्लीपर बसला प्रमाणपत्र
◾संस्था - आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञान केंद्र (ICAT)
◾घटना - 15 मीटर मल्टी-एक्सल स्लीपर बसला पहिले अनुपालन प्रमाणपत्र
◾दिनांक - 26 ऑगस्ट 2026
◾ठिकाण - मानेसर, हरियाणा
◾️अनुपालन प्रमाणपत्र' (Compliance Certificat
◾कंपनी - सिनाटी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड (Synaty Automotive Pvt. Ltd.)
◾कायदा - केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR)
◾मानके - AIS-119 व AIS-153
◾लांबी - 15 मीटर , मल्टी-एक्सल स्लीपर बस , स्लीपर प्रकार - 42 बर्थ
.
🤩 भारताची पहिली स्पेशल ड्रोन बटालियन : 'बाज'
◾नाव - बाज बटालियन (Baaz Battalion)
◾️पंजाब पोलीस
◾वैशिष्ट्य - भारतीय सेनेची पहिली समर्पित विशेष ड्रोन बटालियन
◾ठिकाण - जालंधर, पंजाब
◾कोर - 11 वी वज्र कोर (Vajra Corps)
◾️केवळ याच कामासाठी एक 'स्वतंत्र आणि समर्पित' बटालियन उभी करणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
◾ मुख्य उद्देश - आंतरराष्ट्रीय सीमेवरून ड्रोनद्वारे होणारी अमली पदार्थांची (विशेषतः हेरॉईन) आणि शस्त्रास्त्रांची तस्करी रोखणे, तसेच राज्यातील संवेदनशील भागात हवाई पाळत (Surveillance) ठेवणे.
.
🤩 कॅलिफोर्नियामध्ये 8 नोव्हेंबर हा 'दिवाळी दिन' म्हणून घोषित
◾राज्य - कॅलिफोर्निया, अमेरिका.
◾तारीख - 8 नोव्हेंबर 2026
◾उद्देश - 2026 ची दिवाळी ‘Diwali Day’ म्हणून मान्यता देणे
◾प्रस्तावक - असेम्ब्ली सदस्य दर्शना पटेल व एश कालरा
◾स्वीकृती - ऑगस्ट 2026 (कॅलिफोर्निया स्टेट असेम्ब्ली)
◾2025 चा AB 268 कायदा - दिवाळीला राज्य सुट्टीचा दर्जा देण्याचा प्रयत्न
◾दिवाळीला अधिकृत सुट्टी व विशेष मान्यता पहिले राज्ये - पेन्सिल्व्हेनिया
◾सिलिकॉन व्हॅली - गुगल, अॅपल, फेसबुक यांसारख्या जगातील सर्वोच्च तंत्रज्ञान कंपन्यांचे मुख्यालय याच राज्यात
🤩 2026 BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा
◾स्पर्धा - BWF विश्व चॅम्पियनशिप 2026#NewsBooster 📝
◾ठिकाण - इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम, नवी दिल्ली
◾कालावधी - 17 ते 23 ऑगस्ट 2026
👩🦰 महिला एकेरी विजेती - आन से-यंग (दक्षिण कोरिया)
◾️उपविजेता - अकाने यामागुची (जपान)
◾ दक्षिण कोरियाची एकमेव सिंगल्स विश्वविजेती
👨 पुरुष एकेरी
◾विजेता - अॅलेक्स लानियर (फ्रान्स)
◾उपविजेता - कोदाई नाराओका (जपान)
◾वैशिष्ट्य - पुरुष एकेरीत विश्वजेतेपद जिंकणारा पहिला फ्रेंच खेळाडू
➤ #Static_GK : BWF
◾पूर्ण नाव - Badminton World Federation
◾स्थापना - 1934
◾मुख्यालय - क्वालालंपूर, मलेशिया
◾विश्व चॅम्पियनशिप - बॅडमिंटनची सर्वोच्च वैयक्तिक स्पर्धा (ऑलिंपिक व्यतिरिक्त)
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
Forwarded from Agricos
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸 🩸
500🩸 🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 🔥
☑️ Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे
✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स
✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट
✅ MPSC पॅटर्ननुसार प्रत्येक घटकाची मांडणी
✅ कमी वेळेत जास्तीत- जास्त अभ्यास
✅ विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध
💣 एकूण फी - फक्त 99/- रु
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
❗️ दर्जेदार आणि परीक्षाभिमुख कंटेंट एकाच ठिकाणी❗️
15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.🚨 🔥
📱 खालील ॲप डाऊनलोड करून लगेच घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी🔥 💯
📞 संपर्क - 9890832218
500
500 रुपयांचा सगळा डाटा फक्त 99 /- रु मध्ये उपलब्ध..
15 सप्टेंबर पर्यंत सर्व नोट्स आणि टेस्ट अपलोड होतील.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
ऑफर थोड्याच कालावधी साठी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
Insight सरळसेवा भरती
तलाठी भरतीसाठी सांगितलं होतं जास्त लोड घ्यायची गरजच नाही...🩸 🩸 500🩸 🩸 रुपयाचे स्टडी मटेरियल आणि test तुमच्यासाठी आता फक्त 99/- मध्ये 🔥 🔥 ☑️ Fastrack नोट्स संदर्भात महत्त्वाचे ✅ प्रत्येक विषयाची स्वतंत्र नोट्स ✅ प्रत्येक विषयावर स्वतंत्र टॉपिक टेस्ट ✅ MPSC…
500 रु च स्टडी मटेरियल आणि सर्व काही आता फक्त 99/- मध्ये
कमीत कमी वेळेत फक्त एवढं करा बाकी काहीच करायची गरज नाही..
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
🔥3
Forwarded from Shree Ganesh Ads
MPSC
गट-क
तलाठी
UPSC
TCS,IBPS, रेल्वे
तसेच 2026 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त.🚨
⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
🪩NCERT वाचा आता मराठीतून...
📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------
📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:-
📌NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.
📌नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.
📌इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
------------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁
📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध
महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे आजचा 1 दिवस ऑनलाईन amazon वर विशेष सवलत
📦 आताच खरेदी करा
📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

NCERT Antim Satya Sample Copy_compressed (1).pdf
86.2 MB
🥇National Bestseller
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा
📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
फक्त
⏰NCERT अंतिम सत्य®
📝Sample Copy📝
--------------------------------------
📦 आताच खरेदी करा
📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
https://amzn.to/4cL0pRx
-----------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🔰आपल्या पुण्यातील सर्व योग्य व चांगल्या अभ्यासिकेंची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा हेतू
https://t.me/studyroomspune
https://t.me/studyroomspune
https://t.me/studyroomspune
https://t.me/studyroomspune
https://t.me/studyroomspune
https://t.me/studyroomspune
Telegram
अभ्यासिका पुणे 📚 🖊️ 📒 🚨
आपल्या पुण्यातील सर्व योग्य व चांगल्या अभ्यासिकेंची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा हेतू
❤1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
●जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकिय तपासणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🎯 आरोग्य विभाग भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक! 🔥
🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच | तृतीय आवृत्ती
❗️आरोग्य विभागातील विविध गट ‘क’ व गट ‘ड’ पदांच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मागील प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव एकाच पुस्तकातून! ❗️
🔖पुस्तकाची खास वैशिष्ट्ये :
☑️ आरोग्य विभागाच्या मागील 2012 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश
☑️ TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश
☑️ संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व तब्बल 1200 सराव प्रश्न
☑️ Covid-19 वर आधारित 8 प्रश्नपत्रिका व 200 प्रश्न
📝 एकूण 184 प्रश्नपत्रिका
📝 तब्बल 16,000+ प्रश्नांचा सरावसंच 💯
✍ लेखक व संकलक – विठ्ठल नागनाथ राजूतवार
🍐 प्रकाशन - स्मार्ट स्टडी पब्लिकेशन,
💰 किंमत - ₹598/-
🛒 ऑनलाईन खरेदी करण्यासाठी 👇
📱 Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
👉 MPSC Books – Smart Study Publication :https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
🔥 आरोग्य विभागात नोकरीचे लक्ष्य असेल, तर PYQ + संभाव्य प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव नक्की करा!
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

Aarogya_Sample_PDF.pdf
15 MB
🏥 आरोग्य विभाग - 184 प्रश्नपत्रिका संच |
● 2026 ची सुधारित आवृत्ती
📱Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
● 2026 ची सुधारित आवृत्ती
📱Amazon :
https://www.amazon.in/dp/B0HCZB52RR
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ICDS_Sample_PDF.pdf
12.6 MB
👩🦰अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका - 44 प्रश्नपत्रिका संच
🌎 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
🌎 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://mpscbooks.in/categories/smart-study-publication
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
descriptive-notification.pdf
302.6 KB
भारतीय डाक विभागात मेगाभरती ✅
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
https://indiapost.gov.in/gdsonlineengagement