Insight सरळसेवा भरती
19K subscribers
15.3K photos
327 videos
3.61K files
5.36K links
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Download Telegram
MPSC Combine गट ब आणि गट क 2027 Full Course

PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे

📅 दिनांक 6 सप्टेंबर 2026 पासून बॅच सुरू
🧑🏻‍💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत)
कोर्सचा कालावधी - साधारण 8 ते 9 महिने

Demo sessions साठी पुढील whats app group join करावा :
https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4

🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व आणि मुख्य परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन
👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (पुस्तकं आणि Notes)
👉 टेस्ट सिरीजचा समावेश
👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर
👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे
👉 MCQs solving वर विशेष भर

Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
🤩 सुनील शुक्रे - महाराष्ट्राचे नवीन लोकआयुक्त
नाव - न्या. सुनील बाळकृष्ण शुक्रे
पद - महाराष्ट्र लोकआयुक्त
शपथविधी दिनांक - 25 ऑगस्ट 2026
ठिकाण - लोकभवन, मुंबई
शपथ दिली - राज्यपाल जिष्णू देव वर्मा
कार्यकाळ - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे (जे आधी येईल)
कायदा - महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 (कलम 6 अंतर्गत पहिली नियुक्ती)
◾️लोकायुक्त न्यायमूर्ती (निवृत्त) विद्यासागर कानडे यांची जागा घेतली आहे.

📝 सुनील शुक्रे पार्श्वभूमी
पूर्वीचे पद - मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ)
◾️कोल्हापूर आणि नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश
उच्च न्यायालयात नियुक्ती - 2013
सेवानिवृत्ती - ऑक्टोबर 2023
नंतरचे पद - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष
अनुभव - 20 वर्षांहून अधिक न्यायिक अनुभव
जन्म - 25 ऑक्टोबर 1961
शिक्षण - पुणे विद्यापीठ (1980), डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती (LLB 1983)

📝 महत्वाचे
नव्या महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 अंतर्गत पहिले लोकआयुक्त
राज्यातील भ्रष्टाचार नियंत्रणासाठी स्वतंत्र संस्था
◾️त्यांच्याच अहवालाच्या आधारावर नंतर राज्यात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आले होते.
◾️1971 - महाराष्ट्राने देशात पहिल्यांदा लोकायुक्त कायदा केला


विवेक...
1
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत....

🖇️ लिंक:-

https://registration.mahajyoti.org.in/
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍
आजपर्यंत MPSC पेपर लीक फक्त एक अफवा वाटत होती आज ते सत्य ठरल आहे. आयोगाने घेतलेल्या जवळपास सर्व परीक्षेमध्ये कटऑफ अचानक कसा वाढतोय याच उत्तर शोधल पाहिजे.
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
आजपर्यंत MPSC पेपर लीक फक्त एक अफवा वाटत होती आज ते सत्य ठरल आहे. आयोगाने घेतलेल्या जवळपास सर्व परीक्षेमध्ये कटऑफ अचानक कसा वाढतोय याच उत्तर शोधल पाहिजे.
आज काल 2001, 2002,2003 ची पोरं  मुख्य च्या GS सारख्या पेपर ला 70, 75,80 मार्क्स घेत असतील आम्हाला यात शंका उत्पन्न होत आहे. एवढा कट ऑफ वाढण्या माघे नक्की कारण काय होते...

इथे राज्यसेवा 5 MAINS दिल्या तरी GS च्या पेपर ला एवढे मार्क्स पडत नाही...
सहायक कक्ष अधिकारी

सहायक भक्ष अधिकारी