Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
010ca342-4942-4bd9-bcab-76bc919d8bf0.pdf
3 MB
◾️MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
34d19a24-f1bf-4633-b8f6-0104ba1569fb.pdf
72.8 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
c316c879-93f5-4f75-9a8d-fe6ef29e0e2c.pdf
70.9 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
6b00ca18-4ef4-4dd6-ba2b-cd5241f8628d.pdf
5.8 MB
◾️ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● तंत्रसहाय्यक - गुणवत्ता यादी
● तंत्रसहाय्यक - गुणवत्ता यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
124-2025 Gr-C Pre 2025 - Corrigendum regarding posts.pdf
7.1 MB
◾️गट-क 2025 जाहिरात शुद्धिपत्रक
> एकूण पदसंख्या = 1741 (938+ 803)
Post Wise जागा -
● लिपिक-टंकलेखक - 1530
● दुय्यम निरीक्षक - 125
● कर सहायक - 73
● उद्योग निरीक्षक - 9
● तांत्रिक सहायक - 4
> एकूण जागा = 1741 पदे
> एकूण पदसंख्या = 1741 (938+ 803)
Post Wise जागा -
● लिपिक-टंकलेखक - 1530
● दुय्यम निरीक्षक - 125
● कर सहायक - 73
● उद्योग निरीक्षक - 9
● तांत्रिक सहायक - 4
> एकूण जागा = 1741 पदे
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Corrigendum - Mah. Civil Ser Pre Exam 2025, Final Post..pdf
4 MB
◾️ जाहिरात क्रमांक ०१२/२०२५
● RS पूर्व 2025 जाहिरात एकूण जागा = 601
● राज्यसेवा : 139
● वनसेवा : 144
● अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) : 296
● अभियांत्रिकी सेवा (विद्युत) : 11
● RS पूर्व 2025 जाहिरात एकूण जागा = 601
● राज्यसेवा : 139
● वनसेवा : 144
● अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) : 296
● अभियांत्रिकी सेवा (विद्युत) : 11
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Advt_No_018_2026_State_Services_Main_Examination_2026_Notification.pdf
9.9 MB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना
अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
परिस्थिती जीवावर बेतलेली असताना सुद्धा संघर्ष करण्याची ताकद तुम्हला लढायला शिकवतो...✍
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द
औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
5_6082241700560904912.pdf
537.5 KB
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
MPSC Combine गट ब आणि गट क 2027 Full Course ✅
PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे
Demo sessions साठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
PSI-STI-ASO-SR (गट ब)
तलाठी, लिपीक, कर सहायक, AMVI, उद्योग निरीक्षक आणि इतर गट क मधील पदे
📅 दिनांक 6 सप्टेंबर 2026 पासून बॅच सुरू
🧑🏻💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत)
⏳ कोर्सचा कालावधी - साधारण 8 ते 9 महिने
Demo sessions साठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?s=cl&p=a&mlu=4
🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व आणि मुख्य परीक्षेचे संपूर्ण मार्गदर्शन
👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (पुस्तकं आणि Notes)
👉 टेस्ट सिरीजचा समावेश
👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर
👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे
👉 MCQs solving वर विशेष भर
Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 सुनील शुक्रे - महाराष्ट्राचे नवीन लोकआयुक्त
📝 सुनील शुक्रे पार्श्वभूमी
📝 महत्वाचे
✍ विवेक...
◾नाव - न्या. सुनील बाळकृष्ण शुक्रे
◾पद - महाराष्ट्र लोकआयुक्त
◾शपथविधी दिनांक - 25 ऑगस्ट 2026
◾ठिकाण - लोकभवन, मुंबई
◾शपथ दिली - राज्यपाल जिष्णू देव वर्मा
◾कार्यकाळ - 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे (जे आधी येईल)
◾कायदा - महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 (कलम 6 अंतर्गत पहिली नियुक्ती)
◾️लोकायुक्त न्यायमूर्ती (निवृत्त) विद्यासागर कानडे यांची जागा घेतली आहे.
📝 सुनील शुक्रे पार्श्वभूमी
◾पूर्वीचे पद - मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती (नागपूर खंडपीठ)
◾️कोल्हापूर आणि नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश
◾उच्च न्यायालयात नियुक्ती - 2013
◾सेवानिवृत्ती - ऑक्टोबर 2023
◾नंतरचे पद - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष
◾अनुभव - 20 वर्षांहून अधिक न्यायिक अनुभव
◾जन्म - 25 ऑक्टोबर 1961
◾शिक्षण - पुणे विद्यापीठ (1980), डॉ. पंजाबराव देशमुख लॉ कॉलेज, अमरावती (LLB 1983)
📝 महत्वाचे
◾नव्या महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा 2023 अंतर्गत पहिले लोकआयुक्त
◾राज्यातील भ्रष्टाचार नियंत्रणासाठी स्वतंत्र संस्था
◾️त्यांच्याच अहवालाच्या आधारावर नंतर राज्यात मराठा समाजाला 10% आरक्षण देण्यात आले होते.
◾️1971 - महाराष्ट्राने देशात पहिल्यांदा लोकायुक्त कायदा केला
✍ विवेक...