Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🟠 जर परिस्थीवर मजबूत नियंत्रण असेल तर विष ओकणारे पण तुमचे काही उखडू शकत नाही.
शुभ सकाळ 😊
शुभ सकाळ 😊
❤3🔥1
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🤩 ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026 लष्करी सराव
🤩 भारत-चीन 25 वी सीमा वार्ता
🤩 UPI ला 10 वर्षे पूर्ण झाली
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
◾नाव - ईगल्स ऑफ सिव्हिलायझेशन 2026.
◾प्रकार - संयुक्त हवाई सराव
◾देश - इजिप्त व चीन
◾सुरुवात - 22 ऑगस्ट 2026
◾वैशिष्ट्य - दुसरा द्विपक्षीय हवाई सराव
🤩 भारत-चीन 25 वी सीमा वार्ता
◾दिनांक - 25 ऑगस्ट 2026.
◾ठिकाण - बीजिंग, चीन
◾भारतीय विशेष प्रतिनिधी - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल
◾चीनी विशेष प्रतिनिधी - परराष्ट्र मंत्री वांग यी
◾विशेष प्रतिनिधी यंत्रणा - 2003 पासून
◾उद्देश - भारत-चीन सीमा प्रश्न सोडवणे
◾चर्चा - सीमा प्रश्न, सीमावर्ती भागातील शांतता, द्विपक्षीय व प्रादेशिक मुद्दे
◾️ सीमा प्रश्न क्षेत्र - पश्चिम, मध्य व पूर्व सेक्टर
◾राज्ये/प्रदेश - लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, अरुणाचल प्रदेश
◾2020 - पूर्व लडाखमधील लष्करी संघर्षानंतर संबंध बिघडले
📝भारत-चीन सीमा (LAC)
◾'प्रत्यक्ष नियंत्रण रेषा' (Line of Actual Control - LAC) : 3,488 किलोमीटर
🤩 UPI ला 10 वर्षे पूर्ण झाली
◾नाव - युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)#NewsBooster
◾पूर्ण वर्षे - 10 वर्षे
◾लाँच दिनांक - 25 ऑगस्ट 2016
◾संस्था - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI)
◾नियामक - भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
◾वार्षिक व्यवहार संख्या -
●2016-17 - 1.78 कोटी
●2025-26 - 24,162 कोटीहून अधिक
◾वार्षिक मूल्य -
●2016-17 - 0.07 लाख कोटी रुपये
●2025-26 - सुमारे 314 लाख कोटी रुपये
◾जुलै 2026 - एका महिन्यात 2,366 कोटी व्यवहार (मूल्य 29.88 लाख कोटी रुपये)
◾आंतरराष्ट्रीय - 11 देशांमध्ये कार्यरत (ग्रीस, मालदीवसह)
◾IMF मान्यता - जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट सिस्टम
◾2025 मध्ये - जागतिक रिअल-टाइम पेमेंट व्यवहारांपैकी जवळपास 49% वाटा
-----------------------------------
✍️ संकलन :- ©विवेक: चालुघडामोडी2026
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
◾ कार्यक्षेत्र - मराठी साहित्य, प्राध्यापन (Teaching) आणि सामाजिक चळवळ.
◾ वैचारिक बैठक - त्या पुरोगामी, सत्यशोधक आणि स्त्रीवादी विचारांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या.
◾️1990 च्या दशकात महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या 'मुस्लिम मराठी साहित्य चळवळीत' त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते
◾अध्यापन - 34 वर्षे (शाळा व महाविद्यालय)
◾पद - SIES महाविद्यालय, मुंबई येथे मराठी विभागप्रमुख
📝योगदान
◾पुस्तके - ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘भाषा शब्दलेखनकोश’
◾बालभारती मराठी पाठ्यपुस्तके संपादन (7 वर्षे)
📝पुरस्कार
◾डॉ. अशोक केळकर पुरस्कार
◾फातिमा बी शेख सत्यशोधक पुरस्कार
◾मराठी भाषा जीवनगौरव पुरस्कार (2025)
✍ विवेक
❤2
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
🎇MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026
✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी)
⭐ Amazon Best Seller
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन
✅ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान
✅ अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
✅ चालू घडामोडी
✅ प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न
✅ महत्त्वाचे One-Liners व Charts
✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश
✅ परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन
📌 तलाठी पदे : 1539
📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026
🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध!
🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW
🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश
📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी!
📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा.
https://wa.me/919579811399
✅ग्राममहसूल अधिकारी (तलाठी)
⭐ Amazon Best Seller
📚 Bee Publication चे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) संपूर्ण मार्गदर्शक गाईड
या पुस्तकात मिळेल –
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण मार्गदर्शन
✅ इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान
✅ अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
✅ चालू घडामोडी
✅ प्रत्येक अध्यायानंतर सराव प्रश्न
✅ महत्त्वाचे One-Liners व Charts
✅ मागील वर्षांच्या प्रश्नांचा समावेश
✅ परीक्षााभिमुख अद्ययावत मार्गदर्शन
📌 तलाठी पदे : 1539
📅 पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026
🛒 आता Amazon, Flipkart आणि आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध!
🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक
https://www.amazon.in/dp/B0HBX5ZCKW
🎯 योग्य मार्गदर्शन + नियमित सराव = निश्चित यश
📚 Bee Publication सोबत करा यशस्वी तयारी!
📲 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा किंवा आपल्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक मागवा.
https://wa.me/919579811399
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
Sample pdf - MPSC Talathi Guide 2026.pdf
4.4 MB
MPSC Talathi Guide 2026
Sample Pdf
Sample Pdf
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
सार्वजनिक बांधकाम विभाग
सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत
सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा - २०२३ - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - प्रतीक्षा यादीतून शिफारस प्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
मुलांपेक्षा मुलींचा Cutoff जास्त आहे...🔥🔥
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
202608251217134722.pdf
572 KB
#Today_GR...
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबत...
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळविण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीस मुदतवाढ देणेबाबत...
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
ICDS अंगणवाडी/मुख्यसेवीका पर्यवेक्षिका
तांत्रिक ज्ञान
लेखक:- के' सागर सर
30% Discount
https://ksagar.com/product/icds-anganwadi-mukhyasevika-paryavekshika-tantrik-dnyan/
के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ
अनुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ...
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

ICDS_Anganwadi_MukhyasevikaParyavekshika_Tantrik_Dnyan_K'Sagar.pdf
1.4 MB
🔰ICDS अंगणवाडी/मुख्यसेवीका पर्यवेक्षिका
तांत्रिक ज्ञान
तांत्रिक ज्ञान
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
010ca342-4942-4bd9-bcab-76bc919d8bf0.pdf
3 MB
◾️MPSC गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
● उद्योग निरीक्षक - गुणवत्ता यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
34d19a24-f1bf-4633-b8f6-0104ba1569fb.pdf
72.8 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
● उद्योग निरीक्षक - शिफारस यादी
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
c316c879-93f5-4f75-9a8d-fe6ef29e0e2c.pdf
70.9 KB
◾️महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2025
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी
● तंत्रसहाय्यक - शिफारस यादी